तंदूरी ब्रोकली (tandoori broccoli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण ब्रोकली चिरून स्वच्छ धुवून घ्यावे मग एक वाटी मधे दही, लाल तिखट, मीठ, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, जीरे पूड, धने पूड, कसूरी मेंथी, हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे मग त्यात ब्रोकली टाकून मसाला लावून घ्यावा थोडे वेळ ठेवून दे नंतर एक पॅनमध्ये बटर घालून त्यात ब्रोकली घालावी...
- 2
थोड्या वेळ परतून झाल्यावर एक एक पीस स्टिक मध्ये लावावा व गॅस वर भाजून घ्यावे आपली तंदूरी ब्रोकली तयार आहे एक प्लेट मध्ये काढून गरम गरम सर्व्ह करावे मस्त हेल्दी...
- 3
टीप... संत्र्याचे साल उन्हामध्ये वाळवून त्याची पावडर बनवावी हे पावडर फेस पॅक किंवा हेअर पॅक मध्ये वापरू शकतो...👌👍😊🍊🍊
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
ब्रोकोली आलमंड सुप (broccoli almond soup recipe in marathi)
#EB11#Week11#विंटर स्पेशल चॅलेंज# ब्रोकोली आलमंड सुप Deepali dake Kulkarni -
-
तंदूरी इडली (Tandoori Idli Recipe In Marathi)
इडली ही साउथ इंडियन देसी असली तरी भारतात खूप प्रचलित आहे गॅस उरलेल्या इडली पासून किंवा आपण प्रसिद्ध वापरू शकतो इनोव्हेटिव्ह रेसिपी करते आहे तंदुरी इडली Priyanka yesekar -
तंदूरी पनीर टिक्का (tandoori paneer tikka recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#no oil recipeतंदूर पनीर टिक्का अगदी पटकन होतो व छान लागतो Sapna Sawaji -
तंदूरी चिकन (Tandoori chicken recipe in marathi)
#EB14#week14#तंदूरी चिकन नाॅनव्हेज खाणार्याना खुप आवडते.मी ही कुकरमधे शिजवून करणार आहे.अप्रतिम लागते अवश्य करून बघा. Hema Wane -
तवा चिकन तंदुरी (tawa chicken tandoori recipe in marathi)
#GA4 #week19 #tanduri#तवा_चिकन_तंदुरीचिकन तंदुरी ही तंदूर मधे छान खरपूस भाजलेली मिळते. ती तंदुरी खायला पण छानच लागते. पण नेहमी बाहेरुन किती मागवणार आणि सगळ्यांच्या घरी तंदूर असतोच असं नाही. पण मग यावर खूप छान आणि सोपा उपाय करुन अगदी तंदूर मधे भाजलेल्या चिकन तंदुरी सारखीच चवीची चिकन तंदुरी मी घरी तव्यावर बनवली आणि बाहेरच्या मिळणाऱ्या चिकन तंदुरी सारखीच टेस्टी बनली. घरच्यांना पण खूपच आवडली. बनवायला अगदी सोपी आणि एकदम झटपट होते. याचीच रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
"तंदूरी पनीर टिक्का ड्राय" (tandoori paneer tikka dry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#गुरुवार_पनीर_टिक्का"तंदूरी पनीर टिक्का ड्राय" एक अशी पटकन होणारी, स्टार्टर डिश..जी माझ्या घरी तर सर्वांनाच खूप आवडते,आणि खूप सारी प्रथिने असल्यामुळे पौष्टिक पण...👌👌👌तेव्हा नक्की करून पाहा..😊😊 Shital Siddhesh Raut -
कुलथा उसळ (kultha usal recipe in marathi)
#EB11 #Week11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week11#कुलथा 😋😋 Madhuri Watekar -
-
सुरमई फ्राय (Surmai fry recipe in marathi)
#EB11#week11#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_चॅलेंज "सुरमई फ्राय" लता धानापुने -
तंदूरी टिक्का मसाला (Tandoori Tikka Masala Recipe In Marathi)
मी प्रिती डीसा, मी एक house wife आहे,त्या सोबत एक YouTuber सुद्धा आहे, पाक कला माझ्या जीवनाचा भाग आहे।ही माझी creativity आहे। preeti D sa -
-
-
-
-
होममेड तंदुरी चिकन (tandoori chicken recipe in marathi)
तंदुरी चिकन बाहेर खाताना बर्याच वेळा भट्टीत भाजल्या मुळे करपट चव लागते तसेच तहान ही खूप लागते. मात्र तेच तुम्ही घरी बनवलेत तर ते खूपच छान बनतात चविला आणि दिसायलाही. Supriya Devkar -
-
-
चिकन पहाडी कबाब (chicken pahadi kabab recipe in marathi)
#चिकन# आपण होटेल मध्ये गेलेवर प्रथम सूप किंवा स्टार्टर मागवतो आज मी चिकन पहाडी कबाब बनवली आहेत चला तर मग रेसिपी बघू या . Rajashree Yele -
-
-
चमचमीत तंदुरी चिकन टिक्का (Tandoori chicken tikka recipe in marathi)
#EB14#W14" तंदुरी चिकन टिक्का " तंदुरी चिकन ही सर्वांचीच आवडती डिश...👌👌 खास करून मुलांची, आणि नॉनव्हेज प्रेमींची...👍👍पण तंदूर प्रत्येकाकडे असतोच असं नाही,म्हणून मग तंदुरी टिक्का जे तव्यावर आरामात करता येतं, हे सगळ्यात सोपं ऑप्शन....👌👌 Shital Siddhesh Raut -
पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11 #Week11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week11#पावटे भात 😋😋 Madhuri Watekar -
-
ब्रोकोली सूप (broccoli soup recipe in marathi)
#EB11 #Week11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजब्रोकोली प्रोटीन भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात#ब्रोकोली सुप😋😋 Madhuri Watekar -
चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी आवडती रेसिपी १ चिकन चे आपण खूप प्रकार करतो पण चिकन तंदूरी सगळ्यांच आवडते. तुम्हीही नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
चिकन तंदूरी (Tandoori chicken recipe in marathi)
#EB14 #W14घरच्या घरी छान हॉटेल सारखीच चवदार लागणारी आणी बनवायला अगदी साधी सोपी चिकन तंदूरी एकदा केली की सारखी सारखी करावीशी वाटणारी चला तर मग बनवायला सुरुवात करु..... SONALI SURYAWANSHI
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15938302
टिप्पण्या (3)