कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

#EB14 #W14 #विंटर स्पेशल रेसीपीज Ebook ( राघवदास लाडू )

#EB14 #W14 #विंटर स्पेशल रेसीपीज Ebook ( राघवदास लाडू )

पुढे वाचा

राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

#EB14 #W14 #विंटर स्पेशल रेसीपीज Ebook ( राघवदास लाडू )

#EB14 #W14 #विंटर स्पेशल रेसीपीज Ebook ( राघवदास लाडू )

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
१०
  • 1 कपरवा
  • 1/2 कपओल खोबर खिसलेल
  • 1/2 कपसाखर
  • 1 कपपाणी
  • 2 चमचेदूध
  • सुखामेवा
  • 1/2 कपतूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम कढई गरम करून त्यात रवा छान भाजून घ्या, आता रवा छान भाजल्यावर त्यात ओल खोबर खिसलेले घालून ते छान परतुन झाल्यावर गॕस बंद करून ते थंड करण्यासाठी ठेवून द्या.

  2. 2

    आता एका भांड्यात १ कप पाणी आणि १/२ कप साखर घेऊन ते वितळून त्यात २ चमचे दुध घालून गॕस बंद करा.

  3. 3

    आता त्याच कढईत १/२ कप तूप गरम करून त्यात ते थंड केलेले सारण घालून ते छान परतून घ्यावे. आता त्यात ते साखरेच तयार केलेले पाणी घालावे. (साखरेच पाणी एकदम घालु नये) १/२ पेक्षा थोडे कमी घालावे.आता त्यात सुखामेवा आणि वेलची +जायफळची पुड घालून ते आता परत एकदा छान परतून घ्या. आता ते १ ते २ मिनिटे हलवत रहावे. आता गॕस बंद करून. ते सारण २ तास थंड करण्यासाठी ठेवून द्या.

  4. 4

    आता २ तासांनी त्याचे लाडू वळवून घ्या.

  5. 5

    अश्या प्रकारे (राघवदास लाडू) तयार आहेत. तर असेच सर्व थंडीच्या दिवसांत मस्त खा आणि छान रहा.

    राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
20 फेब्रुवारी 2022 13:42 रोजी

टिप्पण्या (6)

Neha Dua
Neha Dua @cook_90450
22 फेब्रुवारी 2022 17:16
Super
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

राघवदास लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चमचमीत तंदुरी चिकन टिक्का (Tandoori chicken tikka recipe in marathi)
  2. सोयाबीन (‌सोया चंक्स)ची भाजी (Soyabean bhaji recipe in marathi)
  3. रवा नारळाचे लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
  4. टोमॅटो, आले-लसूण चवीचे सूप (Tomato aale lasun soup recipe in marathi)
  5. चिकन तंदूरी (Tandoori chicken recipe in marathi)
  1. टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
  2. सोयाबीन (‌सोया चंक्स)ची भाजी (Soyabean bhaji recipe in marathi)
  3. हिरवी चटणी -बटाटे सँडविच (Hirvi chutney batata sandwich recipe in marathi)
  4. कॉर्न पिझ्झा (Corn pizza recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15998959
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close