टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदुळ धुवून, भात करून घेतला.
- 2
नंतर फ्राय करायला. कांदा, टोमॅटो, हिरवा पातीचा कांदा, कोथिंबीर कट करून घेतल. तेजपान, लवंग, लाल मिरची घेतली.
- 3
गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून जिर,लाल मिरची, लवंग, तेजपान घातले. नंतर कांदा परतून टोमॅटो परतून तिखट मीठ,हळद, धनेपुड घातली
- 4
सर्व जिन्नस परतून पातीचा कांदा घातला.
- 5
मिक्स केल. नंतर शिजलेला भात मोकळा करून फोडणीत घालून मिक्स करून घेतला. कोथिंबीर घातली.
- 6
आता टोमॅटो राईस तयार झाला.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- रव्या खव्याचे राघवदास लाडू (Rava khavyache raghavdas laddu recipe in marathi)
- ब्रोकोली ची भाजी (Broccoli chi bhaji recipe in marathi)
- हरियाली तंदुरी चिकन (Hariyali tandoori chicken recipe in marathi)
- टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
- पुदिना मसाला मिनी खाकरा (Pudina masala mini khakhra recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16013901














टिप्पण्या