कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
टोमॅटो मटार राईस (Tomato matar rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
टोमॅटो मटार राईस (Tomato matar rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

टोमॅटो मटार राईस (Tomato matar rice recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#EB14 #W14

#EB14 #W14

पुढे वाचा

टोमॅटो मटार राईस (Tomato matar rice recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#EB14 #W14

#EB14 #W14

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  • 2 वाट्याशिजलेला बासमती तांदूळ
  • 1 वाटीहिरवे मटार
  • 2मोठे टोमॅटो बारीक चिरलेले
  • 2 टेबलस्पूनआले लसुण पेस्ट
  • 2कांदे उभे चिरलेले
  • 2तमालपत्रे
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 1 टिस्पून हळद पावडर
  • 1 टिस्पून धणे पावडर
  • 1 वाटीकोथिंबीर
  • 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  • 1 टिस्पून कलोंजी
  • मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम मिक्सरमध्ये आले लसुण पेस्ट आणि कोथिंबीर वाटून घ्या पाणी घालू नये

  2. 2

    आता गॅसवर 1 मोठे पातेले गरम झाल्यावर त्यात तूप आणि तेल घालावे

  3. 3

    गरम झाल्यावर त्यात तमालपत्रे घालून
    कलोंजी घालावे आणि गॅस बारीक करून मटार घालून परतुन 1 झाकण लावून 5 मिनीटे वाफ काढावी पाणी घालू नये म्हणजे मटार शिजेल आता कांदा घालून गोल्डन परतून घ्यावे

  4. 4

    आता त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालून मऊ शिजवून घ्यावे

  5. 5

    आता त्यात आले लसुण कोथिंबीरची पेस्ट घालून परतून घ्यावे

  6. 6

    आता त्यात हळद, तिखट, धणे पावडर घालून छान परतून घ्यावे

  7. 7

    शिजवलेला बासमती राइस घालून सर्व मिक्स परतून घ्यावे

  8. 8

    आता गॅस बारीक करून झाकण लावून 15-20 मिनिटे वाफ काढावी

  9. 9

    आता टोमॅटो मटार राइस तयार आहे परत छान परतुन घ्यावे आणि गरमागरम सर्विंग प्लेटमध्ये सर्व्ह करावा

    टोमॅटो मटार राईस (Tomato matar rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    टोमॅटो मटार राईस (Tomato matar rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    टोमॅटो मटार राईस (Tomato matar rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am
02 मार्च 2022 17:31 रोजी

टिप्पण्या (5)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
02 मार्च 2022 18:30
Delicious dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Tomato हिरवा वाटाणा तांदूळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साबुदाणा खीर विथ सीझनल फ्रूटस (Sabudana kheer with seasonal fruits recipe in marathi)
  2. नानकटाई (Nankhatai recipe in marathi)
  3. मिश्रित डाळ अप्पे (Mix dal appe recipe in marathi)
  4. उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
  5. वडा सांबर (Vada sambar recipe in marathi)
  1. चिज मसाला पाव (Cheese masala pav recipe in marathi)
  2. कावठाची अंबट गोड तिखट चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
  3. साबूदाना खीर फालूदा (Sabudana kheer falooda recipe in marathi)
  4. मटार कचोरी (Matar kachori recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16029817
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close