मालपुआ (Malpua recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
होळी स्पेशल रेसिपी
#HSR
मालपुआ, खवा, मैदा दुध या पासुन तयार होणारी अप्रतिम चवीची ही रेसिपी होळी च्या निमित्त केली.
मालपुआ (Malpua recipe in marathi)
होळी स्पेशल रेसिपी
#HSR
मालपुआ, खवा, मैदा दुध या पासुन तयार होणारी अप्रतिम चवीची ही रेसिपी होळी च्या निमित्त केली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम खवा बारीक किसून घेतला. नंतर मैदा आणी एकत्रित करून फेटल.किसलेला खवा मिक्स करून फेटून थोडा वेळ बाजुला ठेवल.
- 2
नंतर गॅसवर भांड ठेवुन साखर पाणी एकत्रित करून पाक करायला ठेवला. उक्ळी आल्यावर गॅस मंद आचेवर ठेवुन थोडासाच पाक घट्ट होऊ दिला. वेलची घातली.
- 3
नंतर गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेतल. बॅटर चांगल फेटुन घेतल. साधारण गरम तेलात, पळी ने टाकून मालपुआ तळुन घेतले.
- 4
तळलेले मालपुआ गरम पाकात भिजेल असे टाकले.पाच मिनीटानी काढुन सर्व्हिंग प्लेट मध्ये ठेवले. वरतुन पिस्त्याचे काप घातले.
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16071849









टिप्पण्या