केसरीया बांसुदी (Kesariya basundi recipe in marathi)

Rashmi Joshi @Rashmij21
#GPR
# गुढी पाडवा रेसिपी
केसरीया बांसुदी (Kesariya basundi recipe in marathi)
#GPR
# गुढी पाडवा रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका कढईत थोडे पाणी घालून दूध गरम करत ठेवावे. दूधाला उकळी काढावी.
- 2
10 मिनिटे मिडीयम फ्लेम वर उकळू द्यावे.सारखे हलवत रहावे. कढई ला लागलेली साय खरडून काढावी. थोडे दाटसर झाले की त्यात साखर घालावी. केशर काड्या घालाव्यात.
- 3
परत 10 मिनिटे उकळून घ्यावे.चारोळीत व
सुकामेवा आवडीनुसार घालावा.गॅस बंद करावा व वेलदोडा पूड घालावी. तयार केसरीया बांसुदी पुरी सोबत सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16121523












टिप्पण्या