इडली सांबर (Idli sambar recipe in marathi)

इडली सांबर दक्षिण भारतीय ब्रेकफास्ट असला तरी संपुर्ण भारतात नव्हे जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे आवडीने खाली जाते.
इडली सांबर (Idli sambar recipe in marathi)
इडली सांबर दक्षिण भारतीय ब्रेकफास्ट असला तरी संपुर्ण भारतात नव्हे जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे आवडीने खाली जाते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ व डाळ धुऊन वेगवेगळे भिजत ठेवावे आणि सात ते आठ तासानंतर ते मिक्सरमधुन वाटून घ्यावे. हे मिश्रण रात्रभर ठेवावे.
- 2
इडली करण्याच्या वेळी त्यात सोडा व मीठ टाकावे व ढवळून घ्यावे
- 3
इडली पात्राला तेल लावून त्यात प्रत्येक साच्यात थोडे-थोडे पीठ टाकून इडल्या कराव्यात. सात ते आठ मिनिटे त्याला वाफ आणावी.
- 4
सांबार बनवण्यासाठी, डाळ, टोमॅटो, १/२ कांदा कुकरला एकत्र शिजवुन घ्यावा आणि ते शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी.
- 5
उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे. त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा.उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा. सांबार उकळत आले की तेलात जीरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा.इडली आणि सांबार खाणाऱ्यांना हवे तसे सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इडली सांबर (idli sambar recipe in marathi))
#dr#सांबर#दाल रेसिपीज काॅन्टेस्ट "इडली सांबर"सांबर बनवायचच आहे तर इडली पण करुया.. लता धानापुने -
इडली सांबर चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#cr#इडलीसांबरचटणीदक्षिण भारतातला इडली सांबर चटणी हा प्रकार भारतभर प्रसिद्ध आहे भारतात नाही तर विदेशातही हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो नाश्ता, जेवणात, रात्रीच्या जेवणात केव्हाही हा पदार्थ घेऊ शकतो.दक्षिण भारतातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीच्या इडली तयार केल्या जातात प्रत्येकाचे मोजमाप हे जरा वेगळे आहे प्रत्येकाची तयार करण्याची पद्धत वेगळी आहे घटकही वेगळे आहे परिमल राईस, इडली रवा उकडा राईस वेगवेगळे घटक वापरून इडली तयार केली जाते इडली बरोबर सांबर चटणी असली तरच ती खाण्याची मजा आहे इडलीबरोबर ची चटणी जरी असली तरी ती खाल्ली जाते सांबर असले तर अतिउत्तम सांबर च्या निमित्ताने बऱ्याच भाज्या पोटात जातात संपूर्ण पौष्टिक असा इडली सांबर चटणी हा आहार आहे आजारी माणसांना ही आपण इडली देऊ शकतो, लहान मुलांच्या त खुप आवडीची असते मुले आवडीने इडली चटणी खातातमाझ्या बाजूला एक मल्यालियम ऑन्टी होती त्याची रेसिपी नोट डाऊन करून ठेवली होती त्यांच्या मोजमाप प्रमाणे इडली तयार केली आहेआठवड्यातून एकदा तरी इडली ,डोसा ,सांबर, चटणी हा पदार्थाचा प्लॅन असतोच ही डिश परिपूर्ण असली तरच त्याची खाण्याची मजा येते तर बघूया माझ्या रेसिपीतुन इडली चटणी सांबर कसे तयार केले Chetana Bhojak -
-
इडली सांबर रेसिपी (Idli Sambar Recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- इडली सांबर रेसिपी ही साऊथ इंडियन आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे Deepali Surve -
इडली सांबर (idli sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1इडली सांबर हा प्रत्येकाचा प्रमाणेच मला सुद्धा खूप आवडता पदार्थ आहे.हलकाफुलका पण पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून सगळ्यांनाच आवडतो.तसेच हा वेळी-अवेळी खाण्यासाठी उपयुक्त व पोटभरीचा पदार्थ आहे. आजकाल इडली पीठ तयार मिळत असल्यामुळे कधी पण आपण इडली-सांबर बनवू शकतो चटणी वेगवेगळ्या प्रकारच्या ही बनवता येतात Shilpa Limbkar -
इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi)
#cr इडली-सांबार म्हटले की लगेच दक्षिणात्य लोकांची डिश म्हणून प्रसिद्ध.. जरी ती दक्षिणात्य असली तरी आम्हा मुबंईकरांना आपलीशीच वाटते. तर मग करून बघूया 'इडली - सांबार ' Manisha Satish Dubal -
-
ग्रीन ओनियन इडली (green onion idli recipe in marathi)
#दक्षिण दक्षिण भारतात डोसा आणि इडली शिवाय पर्याय नाही. त्यापैकी मी आज इडली बनवली आहे. मग त्यात आवडीप्रमाणे हिरवा पातीचा कांदा घातला आहे. सोबत सांबार आणि चटनी हवीच.... Varsha Ingole Bele -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs#रवा इडली नमस्कार फ्रेंड्स, जागतिक शिक्षण दिन निमित्त जी कुक पॅड ची शाळा घेण्यात आली आहे. त्याचे सत्र दुसरे चालू झाले आहे. या दुसऱ्या सत्रासाठी मी रवा इडली बनवत आहे. रवा इडली हा इडली चा झटपट बनणारा असा प्रकार आहे. इडली सांबर आता फक्त साऊथ इंडिया मध्येच नाही, तर भारतात सर्वत्र आवडीने खाल्ले जाते. आता तर फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील इडली सांबर, पावभाजी ,वडापाव हे भारतीय पदार्थ प्रसिद्ध झाले आहे. विदेशी लोक सुद्धा हे पदार्थ आवडीने खातात. चला तर बनवूया रवा इडली.स्नेहा अमित शर्मा
-
-
इडली, सांबार,चटणी (Idli, sambar, chutney recipe in marathi)
#दक्षिण_भारत ....दक्षिण भारतच नव्हे तर संपूर्ण माहाराष्ट्रात नासत्या साठी प्रचंड आवडणारा पोटभरीचा प्रकार आहे ... Varsha Deshpande -
इडली सांबार वीथ डाळव चटणी (Idli Sambar Chutney Recipe In Marathi)
#BRKइडली चटणी सांबार हा ब्रेकफास्ट चा प्रकार आहे तसेच पोटभरीचा पण आहे , ब्रेकफास्ट चा ब्रंच पण होउ शकतो. व आवडणारा असा आहे. Shobha Deshmukh -
सांबर (sambar recipe in marathi)
#dr सांबर म्हंटले की इडली , मेदुवडा आठवतो पण सांबार भात, किंवा कश्या बरोबर ही खावु शकतो. Shobha Deshmukh -
कांचीपुरम् इडली (idli recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#ही इडली लहान मुले खुप आवडीने खातात.त्यांना चटणीही लागत नाही.ही इडली साऊथ मधे खुप आवडीने खाल्ली जाते.बघा तर कशी करायची ते. Hema Wane -
कलरफुल रवा इडली (colorful rava idli recipe in marathi)
#ccs झटपट, मऊ , लुसलुशीत रवा इडली ... मसाला इडली असल्याने नुसती सुद्धा खाऊ शकता , किंवा सांबर , चटणी बरोबर आस्वाद घेऊ शकता .खाऊन तरी पहा ... कशी करायची ते पाहू .... Madhuri Shah -
-
इडली सांबार (idli sambhar recipe in marathi)
#cr. जसे वरण भात तसेच इडली सांबार.कुठलाही समारंभ असो की सुट्टीच्या दिवशी नाष्टा म्हणून असो पोटभरीचा पदार्थ म्हणून एकदम मस्त. Archana bangare -
इडली सांबर चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#cr"कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट"इडली सांबर चटणीइडली सांबार म्हटले की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे😋 इडली सांबार व सोबत चटणी असले की अगदीं पोटभरीचा नाष्टा दुसरं काहीही नको Sapna Sawaji -
वडा सांबर चटणी (vada sambar chutney recipe in marathi)
#EB6 #W6. वडा सांबर साउथ इंडियन डिश आहे. खमंग ,खूपच टेस्टी लागते . ब्रेकफास्टला ही डिश बनवली जाते . भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात . चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते ... Mangal Shah -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#tmr" इडली चटणी " इडली भारतातील सर्वात लोकप्रिय व्यंजनांमधून एक आहे. याची आपली वेगळी ओळख आहे. दक्षिण भारतात इडली बरेच लोकांच्या रोजच्या जेवणाचा भाग आहे. इडली तांदळापासुन बनवण्यात येणारे सर्वात चवदार व्यंजन आहे. इडलीचे पीठ तयार असले, की इडली बनवणे अधिकच सोपे जाते नाही का.... !!! आणि अगदी पटकन होणारी गरमगरम इडली आणि चटणी म्हणजे सोने पे सुहागा...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
स्टफ इडली व सांबार (stuffed idli sambar recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-4#स्टफ इडलीमी ममता मॅडम ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडे साहित्य वेगळे घेतले आहे. सांबार पण वेगळ्या पद्धतीने केला आहे.स्टफ इडली व सांबार खूप छान झालेली. सर्वांना खूप आवडली. Sujata Gengaje -
इडली (idli recipe in marathi)
#wdrलहानपणापासून रविवारचा आवडीचा नाष्टा म्हणजे इडली आणि सांबर. आणि तीच आवड आत्तापर्यंत सुद्धा टिकून आहे. इडली असली की मग नुसती दिवसभर दिली तरी चालेल. तर अशा या इडली ची रेसिपी आज आपण पाहू या Ashwini Anant Randive -
दही इडली (dahi idli recipe in marathi)
#दक्षिण दक्षिण भारतातील इडली च्या प्रकारातील ही डिश.... जसे दही भात करून खातात तसेच ही दही इडली बनविली जाते. अनेक हॉटेल्स मध्ये ही डिश मिळते... बनवायला अगदी सोपी आणि चवीला आंबट गोड.... Aparna Nilesh -
पोडी इडली (podi idli recipe in marathi)
#दक्षिण#तमिळनाडूपोडी इडली तमिळनाडू मधील लोकप्रिय रेसिपी आहे. पोडी इडली ताज्या इडल्या किंवा उरलेल्या इडल्या पासून बनवू शकतो. आज मी ताज्या इडल्या वापरल्या आहेत. या रेसिपी चा मेन आहे पोडी मसाला , आज मी घरी बनवला आहे. हा मसाला बाजारात पोडी मसाला ,गन पावडर , मिलगा पोडी या नावाने मिळतो. या पासून पोडी उत्तपम, पोडी डोसा आसे आनेक प्रकार बनवता येतात. Ranjana Balaji mali -
वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 6#वडा सांबर😋😋😋 Madhuri Watekar -
सांबर थालीपीठ (sambhar thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीआपण इडली सांबर केल्यानंतर बऱ्याचदा सांबर उरतो. अशा वेळेस साउथ इंडियन सांबर व महाराष्ट्रीयन थालीपीठ हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर रुचकर स्वादिष्ट व हेल्दी आहे. Shilpa Limbkar -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#SR इडली दाक्षिणात्य पदार्थ असला तरी तो पुर्ण भारतात लोकप्रिय आहे . इडली हाय nutricious पदार्थ आहे कारण जेंव्हा आपण इडली चे पिठ फेरमेन्ट करतो तेंव्हा त्याची पौष्टिकता अधिकच वाढते . त्यामुळे ताजी इडली सांबर चटणी असो किंवा शिल्लक राहिलेली इडली असो ती वाया जात नाही .ताजी इडली तर सुंदर लागतेच पण शिल्लक राहिलेल्या इडली चे पण अनेक प्रकार सध्या केले जातात त्यातीलच एक पाककृती मी आज बनवली आहे तर बघू मग मी केलेले इडली फ्राय कसे केले ते .... Pooja Katake Vyas -
इडली सांबार चटणी (Idli Sambar Recipe In Marathi)
#BRK #ब्रेकफास्ट रेसिपी इडली सांबार हा हेल्दी ब्रेकफास्ट आहे. आपल्या आरोग्याला फायदेशीर आपल्या शरीरातील सर्व घटकांचे पोषक मुल्ये वाढवतो. तांदुळ व डाळी पासुन इडली बनवली जाते. त्यात प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. इडलीच्या सेवनाने शरीरातील प्रोटीनची कमी भरून निघते. इडलीतील अधिक फाइबर मुळे बर्याच वेळा पर्यंत पोट भरलेले राहाते त्यामुळे वजन कंट्रोल करण्यास मदत होते. त्यातील एमिनो एसिड मुळे आपले डोके शांत राहाते . तसेच सांबार मध्ये वेगवेगळ्या डाळी व भाज्यांचा समावेश असल्यामुळे ते शरीराला पोषकच ठरते. चला तर अशा पौष्टीक इडली सांबारची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#दक्षिणदक्षिण भागातील इडली कोणाला आवडत नाही... या इडली चे विविध प्रकार इथे केले जातात... त्यापैकी एक म्हणजे हा इडली फ्राय... Aparna Nilesh
More Recipes
टिप्पण्या