चिकू नारळ वडी (Chikoo naral vadi recipe in marathi)

Bharati Kini @bharti_kini
#GPR भारती संतोष किणी.
चिकू नारळ वडी (Chikoo naral vadi recipe in marathi)
#GPR भारती संतोष किणी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकू स्वच्छ धुऊन त्याची साले काढून घेणे व त्याचे तुकडे करून बिया काढून मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणे.
- 2
नारळाचे लहान तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेणे नंतर गॅसवर ठेवून त्यात दोन चमचे तूप घालून नारळाचा किस परतून घेणे व नंतर वेलची पावडर, साखर आणि चिकू पेस्ट घालणे.
- 3
मध्यम आचेवर मिश्रण चांगले परतून घेणे अगदी त्याचा गोळा होईपर्यंत सारखे परतत राहणे एका ताटाला तूप लावून ठेवणे.
- 4
तयार झालेले मिश्रण तूप लावलेल्या ताटात थापून देणे व थोडे गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून घेणे थंड झाल्यावर सर्व्ह करण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्रेश चिकू जूस (Fresh Chikoo Juice Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
सफरचंद नारळवडी (Apple Naral Vadi Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणीसफरचंद नारळवडी(नारळी पौर्णिमा स्पेशल) Bharati Kini -
नारळ वडी (naral vadi recipe in marathi)
#cna#cooksnap#Shama Mangale यांची रेसिपीCooksnap केली आहे,धन्यवाद खूप छान झाली, पण वेळ झाला नाही नारळाचा ब्राउन भाग काढायला.. Sampada Shrungarpure -
ओल्या नारळाच्या वड्या (olya naralachya vadya recipe in mrathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
गाजर वडी (स्पेशली व्हॅलेंटाईन डे)(Gajar vadi recipe in marathi)
#EB 13 #W13 भारती संतोष किणी Bharati Kini -
-
ओल्या नारळाचे लाडू (स्वादासाठी खायचे पान) (olya naralache ladoo recipe in marathi)
#rbr भारती संतोष किणी Bharati Kini -
चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16आता उन्हाळा सुरु झालाय . चिकू पण छान मिळतात म्हणून मी थंडगार चिकू मिल्कशेक केलाय kavita arekar -
-
-
-
-
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
# shr भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
संत्र्याचा ज्युसी हलवा (Orange Juice Halwa Recipe In Marathi)
#CookpadTurns6 भारती संतोष किणी Bharati Kini -
ज्युसी काजू फ्रूट (Juicy kaju fruit recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
दुधी नारळ करंजी (Dudhi Naral Karanji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
# EB16#w16विंटर स्पेशल रेसिपीजE book challeng Shama Mangale -
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16121432
टिप्पण्या