साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम साबुदाणा व्यवस्थित धुऊन घ्यावे व भिजत घालावे कमीत कमी एक तासभर तरी भिजत घालावेत.
- 2
नंतर पिका पातेल्यामध्ये दूध गरम करायला घ्यावे त्यामध्ये एक चमचा तूप टाकावे दुधाला चांगली उकळी आली की त्यामध्ये साबुदाणे टाकावे व साबुदाणे व्यवस्थित शिजू द्यावे
- 3
त्यानंतर त्यामध्ये साखर टाकावी त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रुट टाकावे व व्यवस्थित शिजू द्यावं त्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकावी. साबुदाणा शिजे पर्यंत आपल्याला जेवढी घट्ट हवी असेल तेवढी घट्ट होईपर्यंत खीर शिजू द्यावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16144814




टिप्पण्या (2)