कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुंगदाल हलवा (Moong Dal Halwa Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुंगदाल हलवा (Moong Dal Halwa Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुंगदाल हलवा (Moong Dal Halwa Recipe In Marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

मुंग हलवा

मुंग हलवा

पुढे वाचा

मुंगदाल हलवा (Moong Dal Halwa Recipe In Marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

मुंग हलवा

मुंग हलवा

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  • 1/2 कपमुग डाळ
  • 1 कपतूप
  • 1 कपसाखर
  • 3/4 कपखवा
  • 1/2 कपदूध
  • 1/2 कपपाणी
  • 1 टेबलस्पूनरवा
  • 1 टेबलस्पूनगव्हाचे पीठ
  • 1 टीस्पूनवेलदोडा पूड
  • 8-10केशर काड्या ऐच्छिक
  • काजू चे काप
  • बदामाचे काप
  • पिस्ता काप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम मुग डाळ स्वच्छ धुवून घ्यावी व 4-5 तास पाण्यात भिजत घालावी. नंतर पाणी काढून रवाळ वाटून घ्यावी.

  2. 2

    एका कढईत तूप गरम करत ठेवावे व त्यात रवा, गव्हाचे पीठ भाजून घ्यावे.वाटलेली डाळ घालावी व मंद आचेवर परतत राहावे. साधारण 20-25 मिनिटे लागतात खरपूस भाजायला. दूध गरम करून त्यात घालावे.सतत हलवत रहावे.

  3. 3

    एका पातेल्यात साखर आणि पाणी घालून पाक करून घ्यावा. केशर काड्या घालाव्यात. गरम पाक मिश्रणात घालावे. नीट परतून घ्यावे. एक वाफ काढावी.

  4. 4

    नंतर त्यात वेलदोडा पूड घालावी व सुकामेव्याचे तुकडे करून घालावे.गरमागरम मुंग हलवा भरपूर सुकामेवा घालून सर्व्ह करावे.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
23 एप्रिल 2022 12:30 रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

abhilasha pole
abhilasha pole @cook_33067746
15 एप्रिल 2023 11:12
KHAVA KADHI GHALAYCHA
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

हलवा मुगाचा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. कडधान्य भजी (Kaddhanya Bhaji Recipe In Marathi)
  2. कलिंगड शरबत (Watermelon Sarbat Recipe In Marathi)
  3. कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
  4. रिफ्रेशिंग कुलुक्की सरबत (Refreshing Kulukki Sarbat Recipe In Marathi)
  5. कुलूकी सरबत (Kulukki Sarbat Recipe In Marathi)
  1. पोह्यांची खमंग खुसखुशीत मसाला पुरी (Pohyanchi Masala Puri Recipe In Marathi)
  2. ऑरेंज सरबत. (Orange Sarbat Recipe In Marathi)
  3. कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
  4. साळीच्या लाह्यांचे समर ड्रींक (Salichya Lahyache Summer Drink Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16178435
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close