कुलूकी सरबत (Kulukki Sarbat Recipe In Marathi)
#SSR भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सब्जा पाण्यात पाच ते दहा मिनिटे भिजत ठेवावा त्यानंतर एक मिरची तिला उभी चीर पाडून घ्यावी नंतर त्यात लिंबू चा थोडासा तुकडा, एका लिंबाचा रस, साखर, मीठ, काळे मीठ, बर्फाचे तुकडे, चिरलेली मिरची, भिजलेला सब्जा व पाणी घालून घ्यावे.
- 2
काचेच्या ग्लासावर स्टीलचा ग्लास ठेउन घट्ट धरून चांगलं हलवून घ्यावे व थंडगार असे आंबट गोड तिखट कुलू की सरबत सर्व्ह करण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
लेमन, सब्जा गुळाचे मधुर सरबत (Lemon Sabja Gulache Sarbat Recipe In Marathi)
#SSR #उन्हाळा स्पेशल... उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा सब्जा.... शरीराची उष्णता कमी करते Varsha Deshpande -
-
-
थंडगार काकडी सरबत (Kakdi Sarbat Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या खास रेसिपी यासाठी मी काकडी चे सरबत बनवले आहे.या सरबताने पोटाला थंडावा मिळतो.कमी साहित्यात झटपट होणारे सरबत आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
-
-
-
-
-
कांदा टोमॅटो कोशिंबीर (Kanda Tomato Koshimbir Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
गाजर मुळा कोशिंबीर (Gajar mula koshimbir recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
काळा वाटाण्याची उसळ (kala vatanyachi usal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी. Bharati Kini -
-
-
-
-
तिरंगा वांग फ्राय (Tiranga Vang Fry Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16182511
टिप्पण्या