ऑरेंज सरबत. (Orange Sarbat Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#SSR #ऑरेंज सरबत.... मी ऑरेंज क्रश पासून ऑरेंज चे झटपट सरबत बनवले गर्मीच्या दिवसात थंडगार पटकन घेऊन प्यायला छान वाटतं....

ऑरेंज सरबत. (Orange Sarbat Recipe In Marathi)

#SSR #ऑरेंज सरबत.... मी ऑरेंज क्रश पासून ऑरेंज चे झटपट सरबत बनवले गर्मीच्या दिवसात थंडगार पटकन घेऊन प्यायला छान वाटतं....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10- मीनीटे
4- जणांसाठी
  1. 4 टेबलस्पूनऑरेंज क्रश
  2. 1 टीस्पूनमीठ
  3. 3 ग्लासथंड पाणी
  4. 7-8आईस क्यूब
  5. सजवायला मींट पाने

कुकिंग सूचना

10- मीनीटे
  1. 1

    एका स्वच्छ पातेल्यात ऑरेंज क्रश घेणे... ऑरेंज क्रश मध्ये साखर असल्यामुळे साखर टाकायची गरज नाही....

  2. 2

    त्यात मीठ, आईस क्यूब आणि थंड पाणी ॲड करणे....

  3. 3

    ग्लास मधे ओतणे वरून पुदीना पाने टाकून सजवणे....ऑरेंज थंडगार सरबत पिण्यासाठी तयार

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes