कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

#SSR उन्हाळ्या खास , झटपट आणि थंडगार कैरीचे पन्हे सर्वांना आवडते

#SSR उन्हाळ्या खास , झटपट आणि थंडगार कैरीचे पन्हे सर्वांना आवडते

पुढे वाचा

कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

#SSR उन्हाळ्या खास , झटपट आणि थंडगार कैरीचे पन्हे सर्वांना आवडते

#SSR उन्हाळ्या खास , झटपट आणि थंडगार कैरीचे पन्हे सर्वांना आवडते

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिट
२-३
  • 1मोठी कैरी (तोतापुरी)
  • 1/2साखर किंवा गूळ
  • 1 टीस्पूनमीठ
  • 1/2वेलची पूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम कैरीचे (तोतापुरी कैरी घावी म्हणजे आंबट कमी व साखर कमी लागते) साल काढून छोटे छोटे तुकडे करून घ्यावे.नंतर कुकर मध्ये पाणी घालून छान मऊ उकडून घ्यावेत

    कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    करीचा गर गरम असतानाच त्यात साखर किवा गुळ घालून मिक्स करावे व ते मिश्रण चाळणीतून गाळून घ्यावे.

    कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार झालेले मिश्रणात मीठ, वेलची पूड घालावी व थंड,पाणी घालावे. हवे असेल तर बर्फ घालवा झाले गारेगार पन्हे तयार.

    कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    टीप: ३-४ कैरीचा गर साखर किंवा गूळ घालून मिक्स करून फ्रिज मध्ये ठेवावा आणि लागेल तेव्हा काढून त्यात पाणी घालून पन्हे करावे

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
23 एप्रिल 2022 13:53 रोजी
Mira Road, Maharashtra, India
Math and science teacher by profession . Interested in art and craft, writes poems .Passionate about cooking and likes to try innovative recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कैरी पन्हे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कडधान्य भजी (Kaddhanya Bhaji Recipe In Marathi)
  2. कलिंगड शरबत (Watermelon Sarbat Recipe In Marathi)
  3. मुंगदाल हलवा (Moong Dal Halwa Recipe In Marathi)
  4. रिफ्रेशिंग कुलुक्की सरबत (Refreshing Kulukki Sarbat Recipe In Marathi)
  5. कुलूकी सरबत (Kulukki Sarbat Recipe In Marathi)
  1. ऑरेंज सरबत. (Orange Sarbat Recipe In Marathi)
  2. मुंगदाल हलवा (Moong Dal Halwa Recipe In Marathi)
  3. साळीच्या लाह्यांचे समर ड्रींक (Salichya Lahyache Summer Drink Recipe In Marathi)
  4. साखर आंबा (Sakhar Amba Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16182012
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close