काळा मसाला (Kala Masala Recipe In Marathi)
मराठवाडा विशेष
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्वं साहित्य एकत्र करून घ्या,मिरच्या 2 दिवस उन्हात वाळवून देठ काढून स्वच्छ करून घ्या,खोबरे खिसुन काळ्या रंगावर भाजून घ्या
- 2
बाकी सर्वं मसाले एक-एक चमचा तेल घालून एक -एक करून खरपूस भाजून घ्या,मिरच्या देखील तेल लावून भाजून घ्या मग सगळं साहित्य एकत्र घेऊन मीठ सोबत घेवुन मिरची कांडप केंद्र मधून बारीक करून आणा मग तयार झाला आपला काळा मसाला
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16197201










टिप्पण्या