मालपुवा (Malpua Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

कणीक, साय ,दूध, तूप ,साखर वापरून केलेला झटपट मालपुवा खूप टेस्टी व रुचकर लागतो

मालपुवा (Malpua Recipe In Marathi)

कणीक, साय ,दूध, तूप ,साखर वापरून केलेला झटपट मालपुवा खूप टेस्टी व रुचकर लागतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
12होतात
  1. 1 वाटीगव्हाची कणिक
  2. 2 वाटीदूध
  3. 1/2 वाटीसाय
  4. चमचाबडीशेप दर दरीत कुटलेली
  5. चिमुटभरमीठ
  6. तळायला साजूक तूप
  7. दीड वाटी साखर
  8. एक चमचा वेलची पावड
  9. 4केशर च्या काड्या
  10. 2 टीस्पूनमिक्स ड्रायफ्रूट चे तुकडे

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    साखरेत भिजेल इतका पाणी घालावे मग केशर व वेलची पावडर घालून ते छान एकजीव करून उकळून घ्यावं त्याचा चिकट पाक होईल इतकं उकळावं मग गॅस बंद करावा

  2. 2

    कणकेमध्ये दूध,बडीशेप,मीठ,साय सगळं घालून एकजीव करावं

  3. 3

    गॅसवर पसरट फ्रायपॅन त्यामध्ये तूप घालावे तूप गरम झालं की पळी च्या साह्याने भिजवलेली कणिक पुरीसारखी त्यात घालावी व दोन्ही साईड ने सोनेरी रंगावर तळावे

  4. 4

    तळून झाल्यावर ती पाकामध्ये बुडवून बाजूला ठेवावी शा सर्व पुर्‍या कराव्या अतिशय खुसखुशीत व सुंदर अशी मालपुवा तयार होतो त्यावर रायफल्स खालून व चिमूटभर वेलची पावडर घालून खायला द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Similar Recipes