काळा मसाला (Kala Masala Recipe In Marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

मराठवाडा विशेष

काळा मसाला (Kala Masala Recipe In Marathi)

मराठवाडा विशेष

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
दिड किलो तयार होतो
  1. 1 किलोजवारी गुटूर मिरची
  2. 500 ग्रॅमखोबरं
  3. 500 ग्रॅमधने
  4. 50 ग्रॅममेथी
  5. 50 ग्रॅमतेजपान
  6. 50 ग्रॅममिरे
  7. 25 ग्रॅमलवंग
  8. 100 ग्रॅमजीरे
  9. 50 ग्रॅमशहा जीरे
  10. 50 ग्रॅमसुठं
  11. 50 ग्रॅमदालचिनी
  12. 25 ग्रॅमचक्रीफूल
  13. 25 ग्रॅमदगडफुल
  14. 25 ग्रॅममसाला वेलची
  15. 25 ग्रॅमहिरवी वेलची
  16. 25 ग्रॅमजवित्री
  17. 50 ग्रॅमसफेद तीळ
  18. 25 ग्रॅमखसखस
  19. 5हळकुंड
  20. 1जायफळ
  21. 25 ग्रॅमजायपत्री
  22. 25 ग्रॅमनाकेश्वर
  23. 25 ग्रॅमत्रिफळा
  24. 250 ग्रॅममीठ
  25. 250 ग्रॅमतेल
  26. 25 ग्रॅमहिंग

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम सर्वं साहित्य एकत्र करून घ्या,मिरच्या 2 दिवस उन्हात वाळवून देठ काढून स्वच्छ करून घ्या,खोबरे खिसुन काळ्या रंगावर भाजून घ्या

  2. 2

    बाकी सर्वं मसाले एक-एक चमचा तेल घालून एक -एक करून खरपूस भाजून घ्या,मिरच्या देखील तेल लावून भाजून घ्या मग सगळं साहित्य एकत्र घेऊन मीठ सोबत घेवुन मिरची कांडप केंद्र मधून बारीक करून आणा मग तयार झाला आपला काळा मसाला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes