कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रस्सेदार ढेमस (Rassedar Dhemse Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रस्सेदार ढेमस (Rassedar Dhemse Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रस्सेदार ढेमस (Rassedar Dhemse Recipe In Marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#BKR
#रस्सेदार ढेमस
उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणारी भाजी
मसाला घालून रस्से दार भाजी जेवणाची लज्जत वाढवते....पाहुयात रेसिपी

#BKR
#रस्सेदार ढेमस
उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणारी भाजी
मसाला घालून रस्से दार भाजी जेवणाची लज्जत वाढवते....पाहुयात रेसिपी

पुढे वाचा

रस्सेदार ढेमस (Rassedar Dhemse Recipe In Marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#BKR
#रस्सेदार ढेमस
उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणारी भाजी
मसाला घालून रस्से दार भाजी जेवणाची लज्जत वाढवते....पाहुयात रेसिपी

#BKR
#रस्सेदार ढेमस
उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणारी भाजी
मसाला घालून रस्से दार भाजी जेवणाची लज्जत वाढवते....पाहुयात रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मी.
4 सर्व्हिंग
  • 5 ते 6 ढेमस
  • 2मोठे कांदे
  • 5कढीपत्ता ची पाने
  • 4 टेबलस्पूनआल मिरची लसूण
  • 2 टेबलस्पूनखोबर आणि खसखस वाटण
  • 1 टीस्पूनहिंग
  • 1 टीस्पूनमोहरी/जिर
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 1/2 टेबलस्पूनहळद
  • 1 टेबलस्पूनगरम मसाला
  • 1 टेबलस्पूनधने पावडर
  • 1 टीस्पूनआमचूर पावडर
  • 4 टेबलस्पूनतेल
  • मीठ चवीनुसार
  • साखर चवीनुसार
  • पाणी अंदाजे
  • कोथिंबीर सजावीसाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मी.
  1. 1

    सर्वप्रथम ढेमस धुवुन घ्या.मध्यभागी चाकूने गोल करून आतील बिया काढून घ्या.

    थंड झाल्यावर भटूरस मऊ कसे ठेवावे
  2. 2

    कढईत तेल घालून कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्या.मग पेस्ट करा.

  3. 3

    कढईमध्ये तेल घालून जीरे मोहरी ची फोडणी करा. त्यात कढीपत्ता हिंग आले लसूण मिरची पेस्ट, कांद्याची पेस्ट,खोबरे खसखस चे वाटण घालून छान परतून घ्या.

    रस्सेदार ढेमस (Rassedar Dhemse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तेल सुटायला लागले की त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, आमचूर पावडर, चविनुसार साखर,मीठ घालून छान परतवा.मग त्यात ढेमस घालून मिक्स करा. अंदाजे गरम पाणी घालून भाजी शिजवून घ्या.

    रस्सेदार ढेमस (Rassedar Dhemse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ढेमस शिजले की गॅस बंद करा.वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम रस्सेदार ढेमसे भाजी सर्व्ह करा.

    रस्सेदार ढेमस (Rassedar Dhemse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

टिप्स

थंड झाल्यावर भटूरस मऊ कसे ठेवावे

भतुरांचे पीठ मळताना त्यात उकडलेले मेश केलेले बटाटे टाकून भातूर मऊ होतात.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
19 मे 2022 10:06 रोजी
Boisar, Palghar

टिप्पण्या (2)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
24 मे 2022 08:22
Thanks 😊
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रस्सा ढेमसाची रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खरवस (Kharvas Recipe In Marathi)
  2. बटाट्याची भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
  3. घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
  4. रेस्टॉरंट स्टाइल मॅंगो आईस्क्रीम (Mango Ice Cream Recipe In Marathi)
  5. भरली कारल्याची भाजी (Stuffed Bitter Gourd Recipe In Marathi)
  1. दोडका-बटाटा ठेचा भाजी (Dodka Batata Thecha Bhaji Recipe In Marathi)
  2. गवारीची भाजी (Gavarichi Bhaji Recipe In Marathi)
  3. रेस्टॉरंट स्टाइल मॅंगो आईस्क्रीम (Mango Ice Cream Recipe In Marathi)
  4. घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16241850
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close