दुधीची मूग डाळ घालून केलेली भाजी (Dudhi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
मूग डाळ भिजत टाकून दुधीच्या भाजी घालून ती परतून तेलावर केले की अतिशय छान भाजी तयार होते
दुधीची मूग डाळ घालून केलेली भाजी (Dudhi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
मूग डाळ भिजत टाकून दुधीच्या भाजी घालून ती परतून तेलावर केले की अतिशय छान भाजी तयार होते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की जिरं हिंग घालून खमंग फोडणी करावी व त्यामध्ये दुधीच्या फोडी व भिजवलेली मूग डाळ घालून छान परतून घ्यावं
- 2
मग त्यामध्ये हळद, तिखट, मीठ,साखर घालून छान वाफेवर ती भाजी मध्यम आचेवर शिजू द्यावी व मध्ये मध्ये परतत राहावे
- 3
10मिनिटात भाजी शिजते गॅस बंद करावा व चपाती किंवा भाकरीबरोबर खावी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16268555

टिप्पण्या