कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#BRK

#BRK

पुढे वाचा

रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#BRK

#BRK

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
४ जणांसाठी
  • 200 ग्रॅमरवा
  • 4 टे. स्पून साजुक तूप
  • 2कांदे बारीक चिरून
  • 1गाजर बारीक चिरून
  • 1 मूठभरशेंगदाणे
  • 1टोमॅटो बारीक चिरून
  • 3हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • 10-12कढीपत्त्याची पाने
  • 1 टीस्पूनबारीक चिरलेल आल
  • 1/2 वाटीखवलेल खोबर
  • थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1 टे. स्पून उडदाची डाळ
  • 1 टीस्पूनमोहरी
  • 1/2 टीस्पूनहींग
  • 3 टे. स्पून तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम एका कढईत ३ टे. स्पून तूप तापवून त्यांत रवा खमंग भाजून घेतला व बाजूला करून ठेवला.

    रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्याच कढईत तेल तापवून त्यांत मोहरी, उडीद डाळ,शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, आल आणि हींग घालून छान परतवून घेतले.

    रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यांत बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व गाजर घालून परत परतवले व ३ कप पाणी घालून चवीनुसार मीठ व साखर घातले व कांदा गाजर छान शिजेपर्यंत झाकण देऊन पाण्याला उकळी काढली.

    रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यांत भाजलेला रवा घातला व एकजीव करून झाकण देऊन एक वाफ काढली व त्यावर राहीलेले साजुक तूप घालून पुन्हा एकजीव करून घेतले व खोबर कोथिंबीरीने सजवून गरमागरम उपमा सर्व्ह
    केला.

    रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
06 जून 2022 14:02 रोजी
Thane

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
08 जून 2022 19:16
Yuuuuuummmmy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रवा उपमा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नाचणीची आंबोळी (Nachnichi Amboli Recipe In Marathi)
  2. राजगिरा बनाना स्मूदी (Rajgira Banana Smoothie Recipe In Marathi)
  3. रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi)
  4. गरमागरम - सांजा (Sanja Recipe In Marathi)
  5. झणझणीत शेव भाजी (Shev Bhaji Recipe In Marathi)
  1. उपमा (Upma Recipe In Marathi)
  2. रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi)
  3. टिकाऊ कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
  4. दडपे पोहे (Dadpe Pohe Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16284925
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close