कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बाजरीची खमंग पुरी (Bajrichi Puri Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बाजरीची खमंग पुरी (Bajrichi Puri Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बाजरीची खमंग पुरी (Bajrichi Puri Recipe In Marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

आज मस्तच सकाळपासून खुप जोरदार पाऊस पडतो आहे . तेव्हाच काहीतरी खमंग आणि तिखट खायची ईच्छा होते .मग तेचतेच खाण्याचा कंटाळा येतो. म्हणून काहीतरी वेगळ करून बघूयात....मग बाजरीचे मस्त खमंग आणि तिखट अशी पुरी करून बघितली.तर खरच खुपच सुंदर आणि चविस्ट झाली होती.. ती चहात किंवा सॉस किंवा दह्या बरोबर पण छान लागते . चला तर मग बघुयात मस्त खमंग आणि तिखट अशी ( बाजरीची पुरी )........

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/५ मिनिटांत
३
  • 1 कपबाजरीचे पीठ
  • 2 चमचेबेसन
  • कोथिंबीर बारीक कापलेली
  • १चमचा लाल तिखट
  • 1/2 चमचाहळद
  • 1/2 चमचाभाजलेली धने पुड
  • 1/2 चमचागरम मसाला
  • २ चमचे पांढरे तिळ
  • १ चमचा अल + लहसूण पेस्ट
  • १ मोठा चमचा दही
  • 1 चमचातेल
  • चवीनूसार मीठ
  • गरम पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/५ मिनिटांत
  1. 1

    प्रथम परातीमध्ये १ कप बाजरीचे पीठ चांगले चाळून घ्यावे.नंतर त्यात २ चमचे बेसन पीठ घालावे नंतर सर्व मसाले घालावे. आणि चवीनुसार मीठ घालून.आता त्यात १ चमचा तेल ओतून ते सर्व एकत्र करून घ्या. आता त्यात थोडे - थोडे गरम पाणी घालून हळूहळू मळून घ्या. तो थोडा घट्टसरच मळून घ्या.

  2. 2

    आता त्या पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून एक - एक पुरी लाटुण घ्या.

  3. 3

    आता कढईत तेल गरम करून त्यात एक किंवा दोन पुरी घालून ते दोन्ही बाजूस तळून घ्या..

  4. 4

    अश्या रीतीने बाजरी ची पुरी तयार आहे....

    बाजरीची खमंग पुरी (Bajrichi Puri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बाजरीची खमंग पुरी (Bajrichi Puri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बाजरीची खमंग पुरी (Bajrichi Puri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
20 जून 2022 10:31 रोजी

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
22 जून 2022 14:41
@cook_31166972
Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बाजार Puri रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रव्याचे वडे (Ravyache Vade Recipe In Marathi)
  2. मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
  3. भाजणी थालीपीठ (Bhajani Thalipeeth Recipe In Marathi)
  4. मुग डाळ पालक (Moong Dal Palak Recipe In Marathi)
  5. ए बी सी ज्युस (A B C Juice Recipe In Marathi)
  1. मुग डाळ पालक (Moong Dal Palak Recipe In Marathi)
  2. भरलेल कारले  (Bharlel Karal Recipe In Marathi)
  3. सूजी हलवा (Suji Halwa Recipe In Marathi)
  4. मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16317141
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close