तांदळाची उकड (Tandlachi Ukad Recipe In Marathi)
तांदळाची उकड
कुकिंग सूचना
- 1
उकड बनवण्याची पद्धत –
आलं – लसूण पाकळ्या आणि मिरच्या एकत्र ठेचून घ्या.
ताकामध्ये हे घाला.त्यामध्ये मीठ, साखर आणि तांदूळ पीठ घालून नीट मिक्स करून घ्या.
हे मिश्रण जास्त घट्ट अथवा जास्त पातळ ठेवू नका. दुसऱ्या कढईत एक चमचा तेल घाला.त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद, कडीपत्ता घालून फोडणी द्या.
लगेच वरून हे तयार मिश्रण ओता आणि ढवळून झाकून ठेवा.
एक कड काढून त्यात कोथिंबीर घाला. थोडं पातळ आणि घट्ट असं हे मिश्रण ठेवा.
- 2
त्यानंतर शिजल्यावर काढून डिशमधून खायला घ्या.
खाताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा याबरोबर वरून कच्चं तेल घातल्यास, त्याची चव अधिक चांगली लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16374261





टिप्पण्या