तांदळाची उकड (Tandlachi Ukad Recipe In Marathi)
तांदळाची उकड
कुकिंग सूचना
- 1
उकड बनवण्याची पद्धत –
आलं – लसूण पाकळ्या आणि मिरच्या एकत्र ठेचून घ्या.
ताकामध्ये हे घाला.त्यामध्ये मीठ, साखर आणि तांदूळ पीठ घालून नीट मिक्स करून घ्या.
हे मिश्रण जास्त घट्ट अथवा जास्त पातळ ठेवू नका. दुसऱ्या कढईत एक चमचा तेल घाला.त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद, कडीपत्ता घालून फोडणी द्या.
लगेच वरून हे तयार मिश्रण ओता आणि ढवळून झाकून ठेवा.
एक कड काढून त्यात कोथिंबीर घाला. थोडं पातळ आणि घट्ट असं हे मिश्रण ठेवा.
- 2
त्यानंतर शिजल्यावर काढून डिशमधून खायला घ्या.
खाताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा याबरोबर वरून कच्चं तेल घातल्यास, त्याची चव अधिक चांगली लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदूळ पिठाची उकड (tandul pithachi ukad recipe in marathi)
#KS1# कोकण रेसिपी#तांदूळ पिठाची उकड कोकणातील पारंपारिक हा पदार्थ नाष्ट्यासाठी बनवला जातो. खूप पौष्टिक अशी ही उकड खूप चवदार लागते.करायला सोपी आणि झटपट होते. Rupali Atre - deshpande -
तांदुळ पिठीची उकड (Tandul pithichi ukad recipe in marathi)
तांदुळ पीठाची उकड ही पारंपरिक रेसिपी आहे. खास करुन कोकणात करतात. नाश्त्याला काय करावं असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांनी तांदुळ पीठाची उकड करावी. अगदी पटकन, चविष्ठ आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. anita kindlekar -
-
तांदूळ पीठाची उकड (tandul pithichi ukad recipe in marathi)
#bfr#breakfast_recipes_challenge..#तांदूळ_पीठाची_उकड...😋😋 तांदूळ पीठाची ताक घालून केलेली उकड म्हणजे breakfast साठी उत्तम पर्याय...मस्त चटपटीत आणि पोटभरीचा..😍..त्यामुळे घरी ताक केले की ही उकड हमखास करते मी..अतिशय,साधा,सोपा, झटपट होणारा आणि तामझाम नसलेला हा पदार्थ ...सकाळच्या घाईगडबडीत वेळ वाचवणारा ..नोकरदार मैत्रिणींचा तर हमखास हुकमाचा एक्का..😀 चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
तांदळाची ताकातली उकड (tandalachi takatli ukad recipe in marathi)
#KS1covid19 मुळे काही दिवस नविन रेसिपीज पोस्ट करता आल्या नाहीत पण आता मात्र नविन उत्साहाने पुन्हा रेसिपी पोस्ट करणार. आणि आता त्याची सुरुवात कुकपॅड ने आणलेल्या नविन किचन स्टार compitition ने करणार.म्हणुन आज खास कोकण स्पेशल पौष्टीक अशी तांदळाची उकड.कोकणातील अगदी पारंपारीक रेसिपी आहे...सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे,झटपट आणि कमी साहीत्यात आणि चविष्ट होते.अगदी कोणी आजारी असेल त्यांनाही देउ शकतो,पचायला हलकी आणि तोंडाला चव आणणारी.......करुन बघा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
तांदळाची उकड (tandalachi ukad recipe in marathi)
#GA4#week7#Breakfastपारंपरिक नाश्त्याचा हा एक प्रकार.. लोणचं किंवा कांद्या लसणाच्या तिखटासोबत उकड खूप मस्त लागते.. वरुन कांदा टोमॅटो घालून खायची आयडिया मात्र माझ्या लेकीची.. नक्की करून पहा. रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
तांदूळ पिठाची उकड (tandul pithachi ukad recipe in marathi)
#झटपट हमखास घरात उपलब्ध असणारे तांदूळ पीठ. पाहुणे नक्कीच आवडीने कौतुक करतील - साधी पाककृती पण चविष्ट अशी हि तांदूळ पिठाची ताकातली उकड. Samarpita Patwardhan -
उकड पेंडी (ukad pendi recipe in marathi)
#KS3 विदर्भउकड पेंडी हा विदर्भातला लोकप्रिय नाश्ता आहे. ज्वारीच्या पीठा पासून बनवतात.चविष्ट असा हा पदार्थ आहे.उकड पेंडी डिनर, लंच, स्नॅक्स म्हणून पण घेतात. Shama Mangale -
-
तांदुळाचा पिठाची उकड (tandoocha pithachi ukad recipe in marathi)
#कोकणही उकड अगदी झटपट होते व पोट पण पटकन भरते. हा एक हेलदी नाश्ता आहे. हा नाश्ता प्रामुख्याने कोकणात केला जातो. लागतो पण छान खूप. लहान मुले व वयोवृद्ध पण आनंदाने हा नाश्ता एन्जॉय करतात.चला आज ही रेसिपी बघू Sampada Shrungarpure -
तांदुळाच्या पिठाची ताकातील उकड (tandul pithachi taakatil ukad recipe in marathi)
#GA4# Week 7 कोकणातील पारंपारिक सोपी रेसिपी Sushama Potdar -
तांदळाची उंंडी (tandlachi undi recipe in marathi)
#KS1 कोकण विशेष मध्ये नाश्त्याला कोकणात हमखास केला जाणारा ,घरातील उपलब्ध साहित्यातून होणारा,फ़क्त 1 वाटी तांदूळ वापरून झटकन होनारा पौष्टिक नाश्ता पदार्थ मी आज शेयर करत आहे तर मग बघू तांदळाची उंडी कशी करायची ते... Pooja Katake Vyas -
तांदुळाच्या पिठाची ताकातील उकड (tandul pithachi taakatil ukad recipe in marathi)
#GA4 #Week 7 कोकणातील पारंपारिक नाष्टयाचा पदार्थ Sushama Potdar -
तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi)
#md आम्ही लहान असताना शक्यतो आई गोडाचा पदार्थ आणि आणि पटकन होणारा म्हणजे तांदळाची खीर करायची. म्हणूनच मला तांदळाची खीर खूप आवडते. Ashwini Anant Randive -
-
गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi)
#GR2गावरान उकड भरलेली वांगी भाकरी किंवा भाताबरोबर खूप चविष्ट लागतात.ही वेगळ्या पद्धतीने उकड काढून भरलेली वांगी, एकदा नक्की करून पाहा. Deepti Padiyar -
शिंगाडा उकड (shingada ukad recipe in marathi)
#nrr#day7#शिंगाडाआज जरा वेगळा प्रयोग ,पण उत्तम नि खूप टेस्टी झाला. शिंगाडा पौष्टिक आहेच नि रुचकर केलाय.☺️सोपी व पौष्टिक रेसिपी Charusheela Prabhu -
मराठवाडा स्पेशल उकड शेंगोळे (ukad shengole recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल शेंगोळेहा प्रकार आमच्याकडे खूप आवडतो. त्यातही पौष्टिक म्हणजे ज्वारी नाचणी कणिक बेसन या पिठाचे सुरेख कॉम्बिनेशन .गरम गरम शेंगोळे,पापड लोणचे आणि झुरका मग काहीच नको. Rohini Deshkar -
-
ज्वारीची उकड/उकडपेडी (ukadpedi recipe in marathi)
#ks3विदर्भातील नाष्टाचा पदार्थ ज्वारीची उकड / उकडपेडी माझ्या आजी विदर्भातील असल्याने आणि तिला वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड असल्याने ती नेहमी ज्वारीची नाचणीची तांदूळाची उकड करायची कित्येकवेळा उकड ताकामध्ये पीठ भिजवून करतात पण माझी आजी ताकात पीठ न भिजवता करायची... Rajashri Deodhar -
गुलाबो सीताबो (तांदळाची उकड) (GULABO SITABO RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक Week 4परत या रेसिपीला सुद्धा नेहमीप्रमाणे मी माझ्या टच दिलेला आहे, उकड आणि मोदक ह्याला इन्स्पायर होऊन ह नवीन मिठाई मी तयार केलेली आहे,, तांदळाची उकड आणि उकडीचे मोदक याच्यापासून हे फ्यूजन मी तयार केलेयाची पण एक छोटीशी स्टोरी आहे..आम्ही गणपतीपुळेला बारा वर्षांपूर्वी गेलेलो होतो...माझ्या मिस्टरांना पोटाचा त्रास होता, खूप औषधे वगैरे घेतली पण त्यांचा त्रास कमी होईल ना.. त्याच पिरेड मध्ये "पुळ्या चा गणपती" हा सिनेमा येऊन गेला आणि तो मी बघितला, आणि भोळी भाबडी श्रद्धा माझ्या मनातली जागी झाली,मनामध्ये देवाला प्रार्थना केली आणि असे म्हटले की "माझ्या मिस्टरांची तब्येत चांगली होऊ दे मी 21 चतुर्थी करते, त्या पूर्ण झाल्या की मी बाप्पाच्या दर्शनाला गणपतीपुळे ला जाणार,"आणि मी त्या 21 चतुर्थी अतिशय कडक केल्या फक्त रात्रीला पूजा, आरती झाल्यानंतर मी मोदक खायची आणि मॉर्निंगला दूध द्यायची, 21 मोदक करायची त्यामधला एक मोदक मिठाचा करायची, आणि मिठाचा मोदक लागला की ते मोदक खाणे माझे तिथे थांबून द्यायची..असे कधी कधी पूर्ण मोदक खायला मिळायचे तर कधी कधी पहिला मोदकाला मीठ लागायचं,,हे व्रत अतिशय कठीण होते, पण कुठलीही प्रकारची बाधा मला या 21 चतुर्थीच्या करताना आली नाही,, सहजपणे 21 चतुर्थ पूर्ण झाल्या,चतुर्थी पूर्ण झाल्याबरोबर आमचा योग पन आला गणपतीपुळे ला जाण्याचा त्या निमित्ताने आम्ही कोकण थोडेफार फिरलो..आणि स्पेशली गणपतीपुळेला आम्ही हॉटेलमध्ये नाही राहिलो, तिथे घरोघरी राहण्याची व्यवस्था आहे, कोणाच्या घरी राहणे आणि त्यांनी आपली सेवा करणे, आणि घरचे कोकणी जेवण ते आम्हाला द्यायचे, खूप सुंदर हा अनुभव होता.. Sonal Isal Kolhe -
तांदुळाची उकड
#तांदूळतांदुळाची उकड हा एक चविष्ट व सोपा नाश्त्याचा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात, ही उकड विविध रित्या बनवली जाते. असाच एक प्रकार मी इथे दाखवला आहे. Pooja M. Pandit -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3पितृपक्षात बनवली जाणारी तांदळाची खीर....ह्यामध्ये फक्त दूध, ओल खोबर, बासमती तांदूळ, साखर आणि वेलची पावडर सोडले तर अजून काही न घालता ही खीर खूप स्वादिष्ट लागते, एका वेळी तीन चार वाट्या सहज पिल्ल्या जातात, चला तर मग पितृपक्षातील नैवेद्य्यामध्ये बनवली जाणारी तांदळाची खीर बघूया 😋 Vandana Shelar -
आरोग्यदायी तांदळाची पेज (tandlachi pej recipe in marathi)
#tandalachipej#पौष्टिककोकणात पारंपरिक नाश्त्याचा हा प्रकार पोटभरीचा तर आहेच आणि पटकन होणारा सुध्दा आहे.पचायला अगदी हलकी अशी ही तांदळाची पेज आजारी व्यक्ती साठी शक्तिवर्धक आहे. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
निवग्र्या...पारंपारिक गौरी गणपती विशेष पदार्थ (NIVGRYA RECIPE IN MARATHI)
#स्टीम कोकणात गौरी गणपती काळात बाप्पाला नेवैद्य म्हणून उकडीचे मोदक केले जातात.मग ती उकड उरली की त्यात कोथिंबीर ,मिरची इत्यादी घालून त्याच्या निवग्र्या हमखास केल्या जातात.अतिशय चविष्ट लागतात.हळूहळू हा पदार्थ विस्मरणात चालला आहे.म्हणून खास केला. Preeti V. Salvi -
उकड भरलं वांग (ukad bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W 2विंटर स्पेशल रेसिपीज E-book challenge Shama Mangale -
तांदळाची रुचकर पेज (tandlachi pej recipe in maarathi)
#shitalशीतल मॅडम ने केलेली तांदळाची आरोग्यदायी पेज ही रेसिपी मी कुकस्नॅप केली.मी फक्त ती मातीच्या भांड्यात बनवली.गरमागरम पेज त्यावर साजूक तूप आणि लोणच्याची फोड...इतकी रुचकर लागली...मस्तच,.. Preeti V. Salvi -
तांदुळाची ताकातली उकड (tandulachi takatli ukad recipe in marathi)
#HLR दिवाळीचा फराळ खाऊन सगळे कंटाळले असणार म्हणूनच तुमच्यासाठी खाससाधी पण पोष्टीक रेसिपी मी पोस्ट करते आहे. Deepali dake Kulkarni -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16374261
टिप्पण्या