चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)

Varsha S M @varsha_1964120
#CHR: चायनीज फ्राईड राईस हा मेनू सगळ्यांना आवडता आणि पॉप्युलर चायनीज मेनू आहे.
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#CHR: चायनीज फ्राईड राईस हा मेनू सगळ्यांना आवडता आणि पॉप्युलर चायनीज मेनू आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शिजवलेले गरम भात मोकळा करून ठेवावे
- 2
आता आले लसूण चोप करून घ्यावे कान, गाजर किसून घ्यावे, शिमला मिरची कापून घ्या वे आता एका पसरट भांड्यात तेल घालून गरम करून घ्यावे नंतर त्यात कापलेले आले लसूण आणि मिरची घालुन परतून घ्यावे नंतर त्यात कांदा गाजर शिमला मिरची आणि केबेज घालून छान परतून घ्यावे नंतर त्यात मीठ घालावे, आता भात घालुन पुन्हा एकदा छान हलवुन त्यात चीनुसार चीली सॉस, सोय सॉस, व्हिनेगर मेगिमसाला, चिमूट साखर घालून छान हलवुन घ्यावे आता गरमा गरम प्लेट मध्ये सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16383455









टिप्पण्या (2)