वेज चाऊमिन नूडल्स (Veg Chowmein Noodles Recipe In Marathi)

#CHR.. चायनीज फूड म्हटले की त्यात नूडल्स आलेच.. मग ते करायची पद्धत वेगवेगळी.. मी ही त्याला थोडा भारतीय टच देऊन केलेले वेज चाऊमिन नूडल्स...
वेज चाऊमिन नूडल्स (Veg Chowmein Noodles Recipe In Marathi)
#CHR.. चायनीज फूड म्हटले की त्यात नूडल्स आलेच.. मग ते करायची पद्धत वेगवेगळी.. मी ही त्याला थोडा भारतीय टच देऊन केलेले वेज चाऊमिन नूडल्स...
कुकिंग सूचना
- 1
कांदा, गाजर, सिमला मिरची, लसूण, पातीचा कांदा चिरून घ्यावे.
- 2
एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवावे. पाणी उकळल्यावर त्यात नूडल्स टाकावे. दोन मिनिटे शिजविल्यावर, चाळणीतून गाळून घ्यावे. त्यावर लगेच थंड पाणी टाकून घ्यावे. अशाप्रकारे नूडल्स उकडून तयार आहे.
- 3
आता गॅसवर एका पॅन मध्ये तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण टाकून परतून घ्यावा. लगेच कांदा टाकून परतावा. नंतर त्यात गाजर, सिमला मिरची, वाटाणे टाकावे.
- 4
चांगले मिक्स करून घेतल्यावर, किंचित परतून घ्यावे, त्यात चिली सॉस आणि सोया सॉस आणि व्हिनेगर टाकावे.
- 5
चांगले मिक्स केल्यावर, त्यात उकळलेले नूडल्स टाकावे. मिरे पावडर, मीठ, मॅगी मसाला आणि पाव कप हिरवा पातीचा कांदा टाकावा.
- 6
हलक्या हाताने सर्व मिक्स करून घ्यावे. अशाप्रकारे वेज चाऊमिन नूडल्स तयार आहे.
- 7
आता हे गरमागरम सर्व्ह करताना, वरून थोडा पातीचा कांदा घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट वेज मॅगी नूडल्स (veg maggi noodles recipe in marathi)
#GA4# week 7;- Breakfast Breakfast थीम नुसर झटपट वेज मॅगी नूडल्स बनवीत आहे. सर्वात पटकन होणारा नाष्टा म्हणजे मॅगी. घरामध्ये मॅगी आणि हाका नूडल्स दोन्ही थोडे होते. म्हणून मॅगी आणि नूडल्स एकत्र करून कोणत्याही प्रकारचा चायनीज सॉस न वापरता हा पदार्थ बनविला आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या घटका पासून झटपट नाष्टा बनविला आहे.लहान मुलांचा अतिशय आवडणारा पदार्थ आहे.2 minute मॅगी असा झटपट होणारा नाष्टा आहे. rucha dachewar -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cook_along#camb#हक्कानुडल्सआज-काल प्रत्येक घरामध्ये नूडल्स बनविले जातात. घरातील लहानांपासून तर मोठ्यांना देखील या नुडल्स नी भुरळ घातलेली आहे.. चवीला रुचकर तर वाटतातच, पण त्यासोबत मुलांच्या पोटामध्ये नुडल्सच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाज्या आपण त्यांना खाऊ घालू शकतो... त्यातलाच एक प्रकार म्हणजे हक्का नूडल्स... माझ्या मुलीच्या आवडीचे आणि अर्थातच माझ्या देखील...चला तर मग करुया *हक्का नूडल्स*... 💃 💕 Vasudha Gudhe -
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#cookpadनूडल्स हे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात चला तर मग बघुया Supriya Gurav -
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week 2 मधील थीम नुसार नूडल्स ही थीम आहे म्हणून व्हेज हाका नूडल्स हा पदार्थ बनवीत आहे.व्हेज हाका नूडल्स हा चायनीज पदार्थ आहे.लहान मुलांचा विशेषतः तरुणाईना आवडणारा पदार्थ भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून हा पदार्थ प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सॉस बनवण्यात येणारा हा पदार्थ आहे rucha dachewar -
व्हेज चाऊमिन नूडल्स (Veg chaumin noodles recipe in marathi)
#MWK"व्हेज चाऊमिन नूडल्स"होममेड चायनीज ,म्हणजे माझ्या मुलाचा आवडता वीकएंड ब्रँच, आणि नूडल्स म्हटलं की सर्वांचेच आवडते...👍👍तर या वीकएंड ला नक्की बनवून बघा...👌👍👍 Shital Siddhesh Raut -
एग शेजवान हक्का नूडल्स (egg schezwan hakka noodles recipe in marathi)
कोणत्याही ठिकाणी जाऊ तेथे जागो जागी आपणास विविध प्रकारचे चायनीज कॉर्नर दिसतात. त्या मध्ये पटकन मोहून टाकणारे एग शेजवान हक्का नूडल्स असतात तर चला आपण आज पाहू हे हक्का नूडल्स कसे बनवायचे ते.मी अश्या प्रकारचे नूडल्स वसई येथे खाल्ले होते.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
व्हेज चाउमीन (Veg Chowmein Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीजआनंद पासून मोठ्यांना आवडणारे चायनीज पदार्थ आहे.नूडल्स म्हटले की लहान मुलांना तर फार आवडतात. Sujata Gengaje -
चिंग चाउमीनस् वेज नूडल्स (Ching's Chowmein Veg Noodles Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीचाउमीन हे सर्व लहान मुलांचे आणि तरुणांचेही आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
हाक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#rbr सर्वांची आवडती हाक्का नूडल्स आज रक्षाबंधनाच्या निमित्त घरी ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी बनविली.. Aparna Nilesh -
व्हेज सिंगापूरी नूडल्स (Veg Singapori Noodles Recipe In Marathi)
#CHRजगभरामध्ये चायनीज रेसिपी आवडीने खाल्ल्या जातात,त्या त्यातील मसाल्यांच्या आणि सॉसच्या वेगळेपणामुळे.आपल्याकडे चायनीज हे फास्टफूड म्हणूनही ओळखले जाते पण ते हेल्दीही असते.तसंच ते बऱ्यापैकी स्वस्तही असते.चायनीज आवडण्याचे मुख्य कारण हे करायला पटकन,सोपे आणि ताजे असते.संध्याकाळच्या पूर्ण जेवणातही आपण याचा समावेश करु शकतो.सिंगापूर नुडल्सचा चायनीज मेनू कार्डमध्ये समावेश असतो.परंतू,चायनीज हक्का नुडल्सपेक्षा याचा स्वाद खूपच वेगळा असतो.मुळात सिंगापूरी नूडल्स या सिंगापूरच्या नाहीतच!..त्या आहेत हॉंगकॉंगच्या.त्यामुळे स्पाईसी टच असलेल्या सिंगापूर नूडल्स प्रसिद्ध आहेत.अतिशय गडद रंग आणि अजिनोमोटो याचा मुबलक वापर स्टॉलवरील चायनीजमधे केलेला असल्याने असे खाणे हे घातकच असते.आजच्या सिंगापूरी नुडल्स खास भारतीय आणि चायनीजचे फ्युजन आहे!चला तर रेसिपी बघू या🍝🍜 Sushama Y. Kulkarni -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#camb#व्हेज हक्का नूडल्स Rupali Atre - deshpande -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#ks8 महाराष्ट्रातील स्ट्रीट फूडवाशी, नवी मुंबई, रेल्वे स्टेशन समोर फूड कोर्ट आहे तिथे अनेक पदार्थ एकसे बढकर एक मिळतात. साई गॅलेक्सी मध्ये चायनीज फूड मिळते त्यातील हक्का नूडल्स मस्त असतात. आज मी माझ्या मुलीच्या मार्गदर्शनाखाली हे हक्का नूडल्स बनवले आहे. माझी मुलगी चायनिज फूड छान करते. चला पाहूया कसे करायचे हक्का नूडल्स. Shama Mangale -
शेजवान हक्का नुडल्स (Schezwan hakka noodles recipe in marathi)
#आई .... शेजवान हक्का नुडल्स ( on demand of my son to his beloved Nani ) माझ्या लेकाने सांगितले की आईसाठी पोस्ट आहे ना मग तिच्यासाठी नुडल्स बनव .मग काय आपली आज्ञा शिरसावंद्य म्हणत आधी सामान चेक केले सगळं आणि बनवले . लाॅकडाऊन संपल्यावर ये गं आई घरी परत बनवेन मी तुझ्यासाठी Vrushali Patil Gawand -
-
मॅग्गी नूडल्स मंचुरियन रेसिपी (maggi noodles manchurian recipe inmarathi)
#MaggiMagicInMinutes #Collab- आज मी इथे मॅग्गी नूडल्स मंचूरियन रेसिपी बनवली आहे. खुपच छान होते. Deepali Surve -
शेजवान नूडल्स स्टफ फ्युजन समोसा (fusion samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीसमोसा हा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. आपण नेहमी समोसा बनवतो खातो. आणि चायनीज पदार्थ असलेले शेजवान नुडल्स ही आपल्याकडे बरेच प्रसिद्ध आहेत. मी भारतीय आणि चायनीज खाद्य संस्कृतीचा मिलाफ करून शेजवान नूडल्स फ्युजन समोसा बनवला आहे. चवीला अतिशय अप्रतिम होतो. Shital shete -
मसाला मॅगी इन चायनीज स्टाईल. (masala maggi in chinesse style recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी नुडल्सचा वापर करून मी ही रेसिपी केली आहे.मला आत्ताही आठवतं, माझी मोठी मुलगी शाळेत होती, तेव्हा मी तिला मॅगी करून तिच्या लंच अवर मध्ये पोचवून द्यायची. आणि तसाही माझा नियम होता की, मी मंडे टू थर्सडे भाजी पोळी डब्यात द्याची आणि फ्रायडे सॅटर्डे ला त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना खाऊ घालायचे. आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ जर कुठला असेल तर तो म्हणजे मॅगी असायचा. पण हे सर्व शक्य होत, मुलीची शाळा अगदी घराजवळ असल्याकारणाने...पण माझी लहान मुलीची शाळा मात्र दूर होती. आणि तिला हि फ्रायडे सॅटर्डे ला मॅगी ही करून हवी असायची. मला हेही माहीत होतं मॅगी गरमच खायला चांगली वाटते. आणि थंड झाल्यावर ती स्टिकी होते. मग थोडा विचार करून तिच्यासाठी चायनीज स्टाइलने ही मॅगी करून तिला मी डब्यात येत असे. या प्रकारे केलेली मॅगी तुम्ही थंड ही खाऊ शकता. आणि अगदी सुटसुटीत अशी मॅगी होते. विशेष म्हणजे यामध्ये भाज्या भरपूर प्रमाणात घातल्याने मुलांच्या पोटामध्ये त्यांच्या नकळत का होईना फायबर देखील जातं... आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ आपण खाऊ घातला, याचे देखील समाधान आपल्याला मिळते...नाही का....?तेव्हा नक्की ट्राय करा *मसाला मॅगी इन चायनीज स्टाईल*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
स्मोकी चिकन हक्का नूडल्स (chicken hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2नूडल्स हा कीवर्ड घेऊन स्मोकी हक्का नूडल्स केलेत. नूडल्सला स्मोक दिल्यामुळे ते खाताना त्याची चव एकदम भन्नाट लागते. Sanskruti Gaonkar -
नूडल्स (noodles recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीनूडल्स हा चायना / चीन या देशाचा पदार्थ आहे.आपण सर्वच चायनीज पदार्थ जाणतो व अगदी आवडीने सर्वत्र खाल्ले जातात. संपूर्ण जगभरात उपलब्ध असणारा व खाल्ला जाणारा असा हा इंटरनॅशनल पदार्थ पाहूया कसा करायचा! Archana Joshi -
शेजवान चीज फ्रिटर्स (schezwan cheese fritters recipe in marathi)
#GA4 #week3#चायनीजचायनीज पदार्थ भारतामध्ये खूपच लोकप्रिय आहेत. आपण भारतीय टच देऊन हे पदार्थ अजूनच चवदार केले आहेत. आज असाच एक पदार्थ जो लहान मोठे सर्व आवडीने खातील असा... चायनीज म्हटले म्हणजे भरपूर भाज्या घालून केलेल्या रेसिपी, त्यात चीज घालून त्याची चव अजूनच वाढते चला तर बघूया.. कशी बनवायची ही डिश!!Pradnya Purandare
-
शेजवान नूडल्स
रविवार स्पेशल , मुलांची डिमांड काही तरी चमचमीत chinese करू. मग म्हटलं शेजवान नूडल्स करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
वेज गोबी मंचुरियन कटलेट (veg gobi manchurian cutlets recipe in marathi)
#SR मंचुरियन ही लहान मुलांना आवडणारी एक चायनीज डिश ...... आज मी तिला कटलेट चे रुप देऊन मंचुरियन कटलेट बनविले. हे कटलेट करताना मी मैद्याचा वापर केलेला नाही... भाज्या मिक्स करून त्यांना चायनीज फ्लेवर देऊन मस्त कुरकुरीत असे हे कटलेट तयार केलेले आहेत.... Aparna Nilesh -
चीझि मॅगी नूडल्स फ्रँकी (cheese Maggie noodles Frankie recipe in marathi)
#GA4 #week10 #cheese Preeti V. Salvi -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cambसर्वांनाच प्रिय असणारे हक्का नूडल्स आमच्याकडे सुद्धा मुलांना खूप आवडतात. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13व्हेज हक्का नूडल्स ही चायनीज रेसिपी आहे. Vrunda Shende -
-
-
व्हेज मनचाऊ सुप (Veg Manchow Recipe In Marathi)
#CHRमनचाऊ सुपसध्या सगळीकडेच पावसाळी वेदर आहे पकोडे खाऊन कंटाळा असेल तर हे मंचाव चायनीज सुप तुमच्या पावसाळ्याचा आनंद नक्कीच द्विगुणीत करेल. यात भाज्या, आलं ,लसूण, टोमॅटो सॉस याची मस्त टेस्ट यांनी एक वेगळा आरोमा तुम्हाला पिताना जाणवेल. पावसाळ्यात संध्याकाळच्या हलक्या आहाराकरता हे वन मिल सुप एकदम परफेक्ट आहे. Deepali dake Kulkarni -
-
देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हे सगळ्या प्रकारे होवू शकतात. व्हेज नॉनव्हेज पण मी आज वेगळा पर्यंत करून बघितला थोडे नूडल्स टाकून चायनीज सारखं पण आपल्या थोड्या भारतीय पद्धतीने थोडे केले पण खरचं खूपच छान झालेचला तर मग बघुया Supriya Gurav
More Recipes
टिप्पण्या