मशरूम भाजी (Mushroom Bhaji Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

मशरूम 🍄🍄 अतिशय पोष्टीक कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन सी फूड आहे 😋😋

मशरूम भाजी (Mushroom Bhaji Recipe In Marathi)

मशरूम 🍄🍄 अतिशय पोष्टीक कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन सी फूड आहे 😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. 1पाव मशरूम
  2. 2कांदे
  3. 2टमाटर
  4. 1 टीस्पूनलसुण जीरे पेस्ट
  5. 2 टीस्पूनतिखट
  6. 1 टीस्पूनधने पूड
  7. 1 टीस्पूनआमचुर पावडर
  8. चवीनुसारमीठ
  9. सांबार
  10. 1/3 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम मशरूम स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.

  2. 2

    नंतर मशरूम चे एका चार काप करून घेतले.

  3. 3

    नंतर कांदा टमाटर सांबार चिरून घेतला.

  4. 4

    नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे फोडणीला टाकून कांदा घालून परतून घेतले नंतर त्यात लसूण जीरे पेस्ट तिखट मीठ हळद धने पूड जीरे पूड टमाटर घालून मिक्स करून घेतले.

  5. 5

    नंतर त्यात मशरूम घालून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.

  6. 6

    नंतर मशरूम ला पाणी सुटले तर पाणी सुके पर्यंत होऊ दिले सांबार टाकून मिक्स करून घेतले.

  7. 7

    मशरूम भाजी तयार झाल्यावर चटपटीत खायला तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes