कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#SSR #हळदीच्या पानातील पुरणाचे दिंड... श्रावण स्पेशल... नागपंचमी ला होणारे पुरणाचे उकडीचे दिंड ... पुरणाचे दिंड हे आपण पोळ्यांसाठी जशी कणीक भिजवतो तशी कणीक भिजवून पोळी लाटून त्यात पुरण भरून केले जातात पण थंड झाल्यानंतर ते थोडे चिवट केव्हा रबरी होतात म्हणून आपण त्याच्यात मोहन घालून खुसखुशीतपणा आणून हे थंड झाल्यावर सुद्धा पुरणाची दिंडी छान लागतील... आणि हे करतांना हळदीच्या पानांमध्ये ठेवल्यामुळे याचा एक सुंदर फ्लेवर आणि सुगंध पण येईल... तसे पुरणाचे दिंड ट्रॅडिशनली पारंपारिक पद्धतीने असेच बनवले जातात बहुतेक नागपंचमीला ज्यांच्याकडे उकडीचे पदार्थ बनतात त्यांच्याकडे पुरणाचे दिंड अवश्य बनवले जातात..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1- तास
4- झणांसाठी
  • पुरणा साठी...
  • 4 कपचना डाळ +चुटकी भर हळद
  • 3 कपसाखर
  • 2 कपगुळ
  • 1 टीस्पूनवेलची जायफळ पूड
  • पारी ‌‌... पोळी साठी...
  • 5 कपकणीक गव्हाचे पीठ
  • 5 टीस्पूनसाजुक तूप मोहन
  • 1/2 टीस्पून मीठ
  • 4-5हळदिची पाने
  • साजुक तूप वरून घालून खाण्यास लागेल तसे....
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1- तास
  1. 1

    चणाडाळ दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्यावी शिजवताना किंचित हळद टाकावी......डाळ शिजवून कुकर थंड झाला की काढून घेणे..... आणि मिक्सरच्या पॉटमध्ये साखर गूळ आणि डाळ टाकून बारीक करून घेणे नंतर कढईमध्ये हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवून घेणे

    हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आटलेले पुरण एका बाऊलमध्ये काढून थंड होऊ देणे..‌.. आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये कणिक घेणे आणि त्या मीठ आणि तुपाचे म्हणून टाकून हाताने छान चोळून घेणे आणि पाणी टाकून घट्ट गोळा भिजवून घेणे....15 मीनीटे झाकून ठेवणे....

    हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    भिजलेला गोळा तेलाचा हात घेऊन परत एकदा छान चूरून घेणे आणि त्याचा पोळीप्रमाणे छोटा गोळा घेऊन लाटणे आणि त्यात मधोमध पुरण ठेवणे आणि साईड आणि बाजू दूमडून घेणे....

    हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    अशाप्रकारे सर्व दिंड तयार करून घेणे...

    हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    आता गॅसवर एक मोठा गंज ठेवणे.... गंजात अर्ध भरून पाणी उकळायला ठेवणे.... पाणी उकळले की त्यावर एक रोळी ठेवणे आणि त्यावर हळदीचे पान रचून घेणे आणि त्यावर तयार केलेले पुरणाचे दिंड ठेवणे... झाकण ठेवून पाच ते दहा मिनिट पुरणाचे दिंड वाफवून घेणे....असेच सगळे तयार करणे आणी काढून घेणे....

    हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    वरून टाकून खाण्यास देणे..... पारंपरिक पद्धतीने केलेले पुरणाचे दिंड तयार...

    हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
03 ऑगस्ट 2022 08:32 रोजी

टिप्पण्या (4)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
04 ऑगस्ट 2022 09:51
@varsha_deshpande Super Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

हळद पानातील पुरण रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. राजगीरा शिरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
  2. कोहळ्याची भाजी (Kohlyachi Bhaji Recipe In Marathi)
  3. तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
  4. फ्राय कंटोली भाजी (Fry Kantoli Bhaji Recipe In Marathi)
  5. अळूच्या वड्या (Aluchya Vadya Recipe In Marathi)
  1. रस्सम वडई (Rasam Vadai Recipe In Marathi)
  2. पुरणाचे दिंड (Purnache Dind Recipe In Marathi)
  3. तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
  4. राजगीरा शिरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16413269
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close