कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#रानभाज्या
आजची रानभाजी आहे कोरला. कोरल्याची भाजी थायरॉईडवर उत्तम. या भाजीची पाने चिंचेच्या पानासारखी/लाजाळूच्या पानासारखी असतात, त्या भाजीची पुढची कोवळी टोक खुडून घ्यायची. ही भाजी चिरताना बुळबुळीत लागते. काहीजण यात भेंडी घालूनही भाजी बनवतात. याची पातळ आमटी, वड्याही करतात. या भाजीत थोडा चिंचेचा कोळ घालणे. चवीला ही भाजी मला भेंडीच्या भाजीसारखीच लागली.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
३ जण
  • 1 जुडी कोरला भाजी
  • 2कांदे चिरलेले
  • 2हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • 4-5लसूण पाकळ्या चिरलेल्या
  • 1 टीस्पूनचिंचेचा कोळ
  • 1/2 टीस्पूनतिखट
  • 1/4 टीस्पूनहळद
  • ओलं खोबरं
  • तेल
  • चवीपुरतं मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    कोरला ची पुढची कोवळी पाने त्याच्या छोट्या देठासहित काढून घ्या. मिठाच्या पाण्यात अर्धा तास घालून ठेवा म्हणजे त्यावर काही कीड किंवा माती असेल ती निघून जाईल. मग ४-५ वेळा पाण्यातून कडून चाळणीवर ठेवा. ही भाजी चिरून घ्या.

    कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेलात जीरे, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कांदा, परतून घ्या. हळद, तिखट घालून त्यावर चिरलेली भाजी घाला. एकजीव करा.

    कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    थोडा पाण्याचा हबका मारा. चिंचेचा कोळ घालुन झाकण ठेवून वाफेवर शिजवा. शिजल्यावर ओलं खोबरं टाका.

    कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार आहे कोरल्याची भाजी. ही भाजी भाकरीबरोबर अप्रतिम लागते.

    कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोरल्याची भाजी (Korlyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
13 ऑगस्ट 2022 06:44 रोजी
मुंबई

टिप्पण्या (3)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
25 ऑगस्ट 2022 19:45
Tasty and healthy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खोबर्याची वडी (khobryachi vadi Recipe in Marathi)
  2. अंकुरित सलाद काकडी बोट (Sprouted Salad Kakdi Boat Recipe In Marathi)
  3. कढी (Kadhi Recipe In Marathi)
  4. अंकुरलेले देसी चणे चाट(Sprouted Desi Chane Chat Recipe In Marathi)
  5. गावठी मुगाची उसळरस्सा (Mugachi Usal Recipe In Marathi)
  1. खोबर्याची वडी (khobryachi vadi Recipe in Marathi)
  2. बेसन मिरची (Besan Mirchi Recipe In Marathi)
  3. सिमला मिरचीची भजी (Shimla Mirchichi Bhajji Recipe In Marathi)
  4. मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16434063
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close