बेसन मिरची (Besan Mirchi Recipe In Marathi)

#BPR
बेसन मिरची चा हा प्रकार माझ्या घरात सगळ्यांचा आवडीचा आहे अशा प्रकारची बेसन मिरची नेहमीच तयार करत असते प्रवासात नेण्यासाठी ही मिरची खूप उपयोगी पडते दोन-तीन दिवस ही खराब होत नाही.
जवा शीतला सातम असते तेव्हाही हे बेसन तयार केले जाते हे बेसन दुसऱ्या दिवशी जेवणातून घेतले जाते.
बाजरीच्या भाकरीबरोबर बेसन खूप अप्रतिम लागते.
बेसन मिरची (Besan Mirchi Recipe In Marathi)
#BPR
बेसन मिरची चा हा प्रकार माझ्या घरात सगळ्यांचा आवडीचा आहे अशा प्रकारची बेसन मिरची नेहमीच तयार करत असते प्रवासात नेण्यासाठी ही मिरची खूप उपयोगी पडते दोन-तीन दिवस ही खराब होत नाही.
जवा शीतला सातम असते तेव्हाही हे बेसन तयार केले जाते हे बेसन दुसऱ्या दिवशी जेवणातून घेतले जाते.
बाजरीच्या भाकरीबरोबर बेसन खूप अप्रतिम लागते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी जाड कमी तिखट मिरच्या घेतल्या त्या स्वच्छ धुऊन गोल गोल कट करून घेतल्या.
- 2
आता एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात हळदी पावडर, मीठ,धना पावडर पाणी टाकून बॅटर तयार केले
- 3
कढईत तेल तापवून त्यात मोहरी जीरे तडतडल्यावर हिंग टाकून मिरच्या परतून घेतल्या परत ताना थोडी हळद आणि थोडे मीठ टाकून परतले.
- 4
मिरच्या तेलावर परतून झाल्यावर बेसन टाकून व्यवस्थित मिक्स करून हालवून घेतले.
- 5
बेसन एक सारखे हलवून मोकळे करून घेतले त्यात साखर आणि आमचूर पावडर टाकून घेतली.
- 6
बेसन कंटिन्यू हलून मोकळे केले बेसन छान मोकळे झाल्यावर गॅस बंद करून घेतले.
- 7
- 8
- 9
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शीमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)
#डिनर#capcicumबेसन टाकून तयार केलेले शिमला मिरची रात्रीच्या जेवणामध्ये खूप छान लागते माझ्या खूप आवडीचा आहे.अशाप्रकारचे बेसन माझी आई शीतला सप्तमी पूजेच्या वेळेस बनवायची तेव्हा अश्या प्रकारचे बेसन आई करून ठेवायची आदल्या दिवशी ते करून ठेवायची दुसऱ्या दिवशी आम्ही ते पुरीबरोबर खायचो टोमॅटो ना टाकत असे शीमला मिरचीचे बेसन प्रवासात खाण्यासाठी ही आई बनवायची प्रवासात दोन दिवस खाता येथे अशा प्रकारे आई तयार करायची. बेसन बरोबर शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरचीचा टेस्ट खरच खूप छान लागतो एक अजून पद्धतीने माझी आई बनवायची बेसन बॅटर तयार करून शिमला मिरची फ्राय केल्या वर सिमला मिरचीत ते बॅटर टाकून हळू हळू ते बेसन सुके करून शिमला मिरचीचे बेसन तयार कराईची. Chetana Bhojak -
कोरडे बेसन (Korde Besan Recipe In Marathi)
#BPRमस्त खमंग ,चविष्ट कोरडे बेसन....प्रवासाला नेण्यासाठी उत्तम... Supriya Thengadi -
बेसन शिमला मिरची (besan shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरचीसहसा माझ्याकडे शिमला मिर्चीची भाजी नुसतीच जर केली. तर खायला आवडत नाही. पण ह्याच भाजीला थोडेसे बेसन लावून केली तर मात्र चवीचवीने खाल्ल्या जाते.अशी केलेली भाजी टिफिन मध्ये घेऊन जायला खुप सोयीची पडते..तेव्हा नक्की ट्राय करा बेसन पेरुन केलेली *बेसन शिमला मिरची*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
दह्यातली मिरची (Dahyatil Mirchi Recipe In Marathi)
#TBRटिफिन साठी रोज काय बनवायचे म्हणून या मिरचीची दही घालून अशी भाजी तयार केली आहे. माझ्या आहोना या प्रकारची मिरची खूप आवडते म्हणून त्यांच्यासाठी खास तयार केली.दह्यातली मिरची खूपच जुनी अशी रेसिपी आहे माझी नाणी नेहमी बनवायची पूर्वी भाजीपाला खूपच कमी खाल्ला जात असल्यामुळे जाडी ढोबळी लांब आकाराच्या मिरचीचे अशा प्रकारचे भाजी सारखी तयार करायचे मीही माझ्याकडे असलेल्या मिरचीचे दही घालून मिरचीची भाजी सारखे तयार केले आहे खूपच छान लागते हे पोळीबरोबर खायला.रेसिपी तुंन नक्कीच बघा. Chetana Bhojak -
बेसन मसाला स्टफ मिरची (Besan Masala Stuff Mirchi Recipe In Marathi)
#SSR #बेसन मसाला स्टफ मिरची..... चटपटीत मसाला मिरची जेवणाची लज्जत वाढवते ..... Varsha Deshpande -
भरवा मिरची(bharva mirchi recipe in marathi)
तोंडी लावायला ही मिरची खूप मस्त लागते .नक्की करा... Aditi Mirgule -
दह्यातले बेसन (dahyatle besan recipe in marathi
#mfrमाझी सर्वात आवडता जेवणाचा पदार्थ म्हणजे दही बेसन, भाकरी, ठेचा ,वांग्याची भाजी हे माझ्या आवडीचे पदार्थ जेवणासाठी मला बेसन हे कधीही आवडते खायला म्हणून मी कधीतरी माझ्या साठी माझ्या आवडीचे जेवण नक्कीच घरात तयार करतेबेसन मला कोणत्याही प्रकाराचा असो सुके बेसन, पातळ बेसन, कांद्याचे, कांद्याच्या पातीचे, टोमॅटोचे, पालकचे, दुधीचे, प्रकार कोणताही असो मला बेसन हा प्रकार खूप आवडतो . ज्या दिवशी स्वतःच्या आवडीचा पदार्थ बनतो तेव्हा जेवण तृप्त झाल्यासारखे होते Chetana Bhojak -
-
सांडगी मिरची (Sandgi mirchi recipe in marathi)
#उन्हाळ्यातीलरेसिपी#सांडगीमिरचीउन्हाळ्यात खास तोंडी लावण्यासाठी सांडगी मिरची तयार केली जाते खिचडी सोबत तोंडी लावायला चवदार लागते ही मिरची Sushma pedgaonkar -
खमंग बेसन सिमला मिरची (Besan Shimla Mirchi Recipe In Marathi)
#NVRसिमला मिरची ची एकाच प्रकारची भाजी खाऊन कधी कधी कंटाळा येतो. मग थंडी च्या दिवसात जरा गरम अशी खमंग बेसन सिमला मिरची. ज्या मुळे दोन चपात्या आणखी खालया जातील. Saumya Lakhan -
भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)
#GA4 #week13जेवणाची चव वाढवण्यासाठी मिरची आवश्यक असते. आज मी बेसन आणि दही मिक्स करून मिरची फ्राय केली आहे. माझ्या वडिलांनी माझ्या हातची ही मिरची खूप आवडायची. मी सुद्धा पप्पांना आवडायची म्हणून ते आले की त्यांच्यासाठी बनवत असे. Shama Mangale -
भरली कारल्याची भाजी (Stuffed Bitter Gourd Recipe In Marathi)
#BKRही रेसिपी माझ्या सासूबाईंन कडून मी शिकून घेतली त्यांनी त्यांच्या आईकडून ही रेसिपी शिकली आहे ही कारल्याची भाजी बरेच दिवस टिकते दहा दिवस तरी ही भाजी खराब होत नाही प्रवासात त्या नेहमीची भाजी तयार करून नेतातभाजी चॅलेंज आल्याबरोबर मी त्यांना सांगितले मला ही भाजी शिकवा मला खूप आवडतेखूप छान पद्धतीने साध्या सरळ पद्धतीने ही भाजीतयार होते.रेसिपी तुन नक्कीच बघा Chetana Bhojak -
सोलापुरी स्पेशल कट मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#ks2#पश्चिममहाराष्ट्रसोलापुरी स्पेशल कट मिरची भजी Mamta Bhandakkar -
राजस्थानी केर सांगरी साग (Rajasthani Ker Sangri Saag recipe in marathi)
#राजस्थानी#केरसांगरी#राजस्थानराजस्थान या राज्यात बाकी राज्यायांसारखे खाद्यसंस्कृती नाही जरा वेगळी आहे तिथले हवामान आणि वातावरणानुसार तिथली खाद्यसंस्कृती आहे तिथे आपल्याकडे मिळतात अशा भाज्या उपलब्ध नसतात जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे राजस्थानमध्ये सुक्या भाज्या खाल्ल्या जातात तर त्या कोणत्या सुख्या भाज्या आहे ती एक पारंपारिक भाजी रेसिपी आज तुम्हाला रेसिपीतुन दाखवत आहे. पूर्ण राजस्थान मध्ये चैत्र फाल्गुन महिन्यात होळीनंतर शितला सप्तमी ,अष्टमी, नवमी ही खूप मोठ्या हर्ष उल्हास मध्ये साजरी केली जाते शीतला माता हे मुलांची माता आहे मुलांच्या दिर्घआयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी सगळ्या माता-भगिनी देवीची आराधना करतात आणि त्यादिवशी पूजेच्या दिवशी थंड जेवण घेतले जाते पूजेच्या पहिल्या दिवशी बऱ्याच प्रकारची पदार्थ तयार केले जातात दोन-तीन दिवस खाल्ले जातील अशा प्रकारचे पदार्थ बनवतात त्यात सर्वात महत्वाची भाजी म्हणजे केर सांगरी ही सुकी भाजी सर्वात महत्त्वाची भाजी देवीला नैवेद्यात दाखवली जाते आणि आहारातून घेतली जाते ह्या भाजी बनवण्याचे एक कारण म्हणजे ही आहारासाठी खूप चांगली आहे आणि शरीराला थंडावा देणारी भाजी आहे ही भाजी मुख्य राजस्थानमध्ये उगवली जाते आणि तिथेच प्रमुख खाल्ली जातेतयार भाजी प्रवासात तही नेतात बऱ्याच काळ टिकून राहते. Chetana Bhojak -
कंटोली भाजी (kantoli bhaji recipe in marathi)
#रानभाजी#कंटोलीभाजीकंटोला या नावाने माझी या भाजीची ओळख झाली माझ्या साठी हि भाजी महत्त्वाची आहे त्याचे कारणश्रावण त्रयोदशीला कृष्णाचे अवतार श्रीनाथजी यांना ही भाजी आणि गव्हाचा शिरा याचा नैवेद्य दाखवला जातो जेव्हा पासून हे कळले तेव्हापासून त्या तिथीला हा प्रसाद आणि हा नैवेद्य तयार करून देवाला ठेवते आणि स्वतः खाते . मागच्या दोन तीन वर्षापासून मी ही भाजी तयार करत आहे तेव्हापासून या भाजी बद्दल कळले की ही देवाला नैवेद्य तयार करावी लागते तेव्हा पासून तयार करत आहे . ही भाजी मला कारल्या पेक्षाही जास्त आवडते कारण कारले तरी कडू असते पण ही भाजी कडू नसते कवळी आणि खूप छान चवीला असते मी आवडीने ही भाजी खाते बऱ्याच लोकांना हे जंगली कारले असतील तर कडू आहे असे वाटते पण तसे नाही ही चवीला खूप छान आहेSpiny guard,करटुले ,काटवल ,कंटुले, काटलं, किकोडे, कंटोली, काकोरी,काटोला, कंटोला अशा वेगवेगळ्या नावाने ही रानभाजी ओळखली जाते हिरवीगार छोटी काटेरी ही भाजी असते कारल्यासारखी दीसायला असते एका प्रकारे जंगली कारले असेही आपण म्हणू शकतोही भाजी नसून एक वेलीवरचे फळ आहे जे आपल्या आरोग्यावर योग्य परिणाम करते पावसाळ्याच्या दोन महिने आपल्याला बाजारात मिळते150/160 रु किलो ने मिळते ते आपण घेऊन दोन-चारदा तर ही भाजी खाल्ली पाहिजे डोळ्यांचे विकार, शरीरातील सूज, डायबेटिक पेशंट, बीपी चे पेशंट कंट्रोल मधे ठेवते, पोटाच्या विकारांवर ही ही भाजी एक उत्तम उपाय आहे बर्याच आजारांवर ही भाजी खाल्ली तर आपल्याला फायदा मिळतो मूळ भाजीचा टेस्ट यायला हवा त्यामुळे मी कारले आणि करटुले यामध्येही कांदे लसूण वापरत नाही कारण देवाल Chetana Bhojak -
राजस्थानी पारंपारिक गट्टा भाजी (gatta bhaji recipe in marathi)
#cooksnap#wd#Gattabhajiहिंदी कम्युनिटी तल्या ओथर Priya sharma यांची गट्टा भाजी हि रेसिपी सेम माझी आई बनवते तशीच आहे त्याची रेसिपी आणि आईची रेसिपी जवळपास सेम आहे फक्त थोडा फार बदल आहे. राजस्थानची फेमस आणि पारंपारिक गट्टा भाजी हि रेसिपी आहे आता राजस्थानचे खाद्य पदार्थ खाण्यासाठी आपल्याला कुठेच जावे लागत नाही बऱ्याच ठिकाणी राजस्थानी थाळी सिस्टम मध्ये आपल्याला राजस्थानी जेवण चाखायला मिळतेराजस्थान मध्ये बेसन ,गहू ,मूग ,मोठ असे बरेच प्रकारचे धान्य वापरून रोजच्या आहारात घेतले जाते त्या पासून बनणाऱ्या वस्तू रोजच्या जेवणातून आहारातून घेतल्या जातात. गट्टा भाजी बनवताना नेहमी मला माझ्या आई ची आठवण येते आई ही भाजी अशा प्रकारे तयार करून आम्हाला जेवणातून देत डाळ ,बाटी, गट्टा हे कॉम्बिनेशन ठरलेले असते. डाळ, बाटी, गट्टा भाजी असायलाच पाहिजे तरच जेवण परिपूर्ण होते. जेव्हाही मी पारंपारिक जेवण तयार करते तेव्हा आईची खूप आठवण येते तिच्याकडून खूप काही शिकले आहे तिने खूप तयार करून ठेवले आहे त्यामुळे आज कसलाच त्रास होत नाही. त्यासाठी आईचे खूप खूप धन्यवाद🙏Priya sharma यांची खूप खूप धन्यवाद त्यांच्या रेसिपी मुळे मला ही रेसिपी शेअर करण्याची इच्छा झाली Chetana Bhojak -
कैरीची लौजी (Kairichi Launji Recipe In Marathi)
#कैरीया सीझनमध्ये कैरीचे लुंजी ही खूप छान लागते जेवणातून तयार करून घेतलीच पाहिजे जेवणाची चव येते जेवण नही जाते उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारच्या कैरीची लुंजी ही एकदा तयार करून ठेवली तर आठवडाभर लुंजी जेवणातून घेता येते तर नक्कीच ट्राय करून बघा कैरीची लुंजी रेसिपी. Chetana Bhojak -
पीठ पेरून सिमला मिरची भाजी (pith perun shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक प्लॅनर सिमला मिरचीसिमला मिरची पीठ पेरून भाजी खूप छान लागते. डब्यात नेण्यासाठी उत्तम. विशेष म्हणजे कमी जिन्नस लागतात.माझ्या मुलीला ही भाजी खूप आवडते.चला तर मग करुया Shilpa Ravindra Kulkarni -
-
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काकडीचे बेसन (kakadiche besan recipe in marathi)
बेसन करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात.विविध भाज्यांमध्ये बेसन टाकून भाज्या करता येतात. फ्रीज मध्ये भाज्यांचा शोध घेत होती. एक काकडी शिल्लक दिसली. काकडीचे काय करता येईल याचा विचार करून बारीक किसलेली काकडी ,कांदा आणि टमाटर यांचे पासून केलेले झटपट होणारे गरम-गरम बेसन तयार करत आहे गरम गरम बेसन खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
राजस्थानी केरसांगरी साग(पंचकुटा) (Rajasthani kersangri bhaji recipe in marathi)
#MLR#केरसांगरी#राजस्थानीभाजीराजस्थान मधली खाद्यसंस्कृतीही बाकी राज्यांपेक्षा खूप वेगळे आहे हवामानातील बदलानुसार तिथली खाद्यसंस्कृती बदलत राहते होळी नंतर उष्ण वातावरण असल्यामुळे तिथे बरेच वेगवेगळे पदार्थ आहारातून घेतली जातात त्यातलाच एक पदार्थ 'केरसांगरी साग 'हा पदार्थ तयार केला जातो राजस्थानमध्ये बऱ्याच भाज्या उपलब्ध नसतात भाज्यांना वाळून वर्षभर टिकून या भाज्या तयार करून खाल्ल्या जातात. होळी नंतर चैत्र मध्ये शीतला माता ची पूजा केली जाते त्यानिमित्त एक पूर्ण दिवस जेवण तयार केले जाते आणि पूजेच्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवून थंड जेवण घेतले जाते म्हणजेच उन्हाळ्यात थंड थंड पदार्थ देवाच्या निमित्ताने का होईना खाल्ले जातात.शीतला सातम या पूजेसाठी बरेच पदार्थ तयार केले जातात त्याचा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे केरसांगरी ची भाजीराजस्थान मध्ये भाजी ला 'साग 'म्हणतातचला भाजीची रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
शिमला मिरची बेसन फ्राय (shimla mirchi besan fry recipe in marathi)
#GA4#week 4 करीता माझी रेसिपी आहे शिमला मिरची बेसन फ्राय Pritibala Shyamkuwar Borkar -
बेसन कचोरी (Besan Kachori Recipe In Marathi)
#PBRबेसन वापरून केली जाणारी ही बेसन कचोरी खूप टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भेंडी#भरलीभेंडीभेंडी या भाजीचा नाव घेतले तरी मला सचिन तेंडुलकर आठवतो त्याच्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले आहे त्याची आवडती भाजी भरली भेंडी त्याला भरलेली भेंडी खूप आवडते आणि त्याचे बरेच व्हिडिओ ही मी बघितले आहे तो स्वतः भरली भेंडी तयार करतोम्हणुनच मला वाटते सचिनचे आणि भेंडीची मोठे फॅन आहे भेंडीची भाजी मुले खूप आवर्जून खातात भेंडी कोणत्याही प्रकारची बनवा सगळ्यांना खूप आवडते Chetana Bhojak -
सिमला मिरची मिक्स व्हेजिटेबल (shimla mirchi mix vegetable recipe in marathi)
#GA4 #week13#मिरचीआपल्या रोजच्या आहारात भाज्या असणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. आमच्या घरात सिमला मिरची आवडीने खाल्ली जाते त्यामुळे मी तिचा वापर जेवणात वरचेवर करत असते. सिमला मिरची व्हिटॅमिन रीच असतेच पण ती आपल्या कॅलरी बर्न करायला सुद्धा मदत करते. आजची रेसिपी पटकन होणारी , ती सुद्धा कमी साहित्या मध्ये अशी आहे.Pradnya Purandare
-
करटुले भाजी (kartule bhaji recipe in marathi)
#cooksnap#श्रावणस्पेशल#श्रावणस्पेशलभाजी#रानभाजी#करटूलेभाजी#भाजीश्रावण स्पेशल cooksnap चॅलेंज साठी मी प्रगती हकीम ताई ची रेसिपी बघून तयार केलीयांची रेसिपी बघून तयार करण्याचे कारण यांची रेसिपी सात्विक होती आणि कर्टुल्याची भाजी मला आज विशेष दिवस असल्यामुळे नैवेद्यात तयार करायची होतीथोडा बदल करून भाजी तयार केलीधन्यवाद प्रगती हकीम ताई छान रेसिपी दिल्याबद्दलआज विशेष असा दिवस आहे 'श्रावण शुद्ध किकोडा तेरस 'म्हणून एक श्रीकृष्णाचे अवतार असलेल्या श्रीनाथजी भगवान यांचा आज उत्सव आहेआजच्या दिवसाला 'किंकोडा तेरस' असे म्हटले जाते करटुले म्हणजेच किंकोडा आज देवाला नैवेद्यात ही भाजी तयार केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातोमी भाजी तयार करून नैवेद्य दाखवला आहेश्रावण त्रयोदशीला कृष्णाचे अवतार श्रीनाथजी यांना ही भाजीचा नैवेद्य दाखवला जातो जेव्हा पासून हे कळले तेव्हापासून त्या तिथीला हा प्रसाद आणि हा नैवेद्य तयार करून देवाला ठेवते आणि स्वतःहा प्रसाद जेवणातून घेतेविशेष असे महत्व या भाजीचे आहे आज Chetana Bhojak -
ढेमसे भाजी (Dhemse Bhaji Recipe In Marathi)
#BKRउन्हाळ्यात खासकरून मिळणारे ढेमसे नक्कीच तयार करून आहारातून घेतले पाहिजे हे थंड विकाराचे असल्यामुळे शरीरासाठी चांगले असतातया हंगामात ही भाजी तयार करायलाच पाहिजेबघूया ढेमसे भाजी ची रेसिपी Chetana Bhojak -
राबोडी भाजी (rabodi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावणस्पेशलरेसिपी#week3श्रावण महिन्यात काही भाज्या खाण्याची पथ्य पाळले जातात आमच्याकडे घरात आजी आणि आई बरेच पथ्य पाळते हिरव्या भाज्या ,कंदमुळ भाज्या खात नाही मग अशा वेळेस घरगुती तयार केलेल्या भाज्या खाल्ल्या जातात त्यात मेथी दाना भाजी, पापड भाजी, राबोडी भाजी, मुगाच्या वड्याची भाजी असे घरगुती वाळवण तयार केलेल्या भाज्या श्रावण महिन्यात खाल्ल्या जातात. जैन लोकांमध्ये सर्वात जास्त ही भाजी खाल्ली जाते राबोडी ही वाळवण भाजी आहे जी वर्षभरासाठी तयार करून ठेवली जाते उन्हाळ्यात ही पापड सारखे तयार करून ठेवतातआंबट ताकात ज्वारीचे पीठ जीरे , लाल मिरची, मीठ टाकून राब उकळून उकळून बनवली जाते मग त्याचे उन्हात गोल गोल पळीने पापड सारखे टाकून कडक असे वाळून तयार करून ठेवतात हे पापड वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतात याचा वापर भाजी तयार करण्यासाठी करतात. थोडा हा प्रकार बिबडया सारखा आहे बिबड्या हे तळून खाल्ले जातात आणि राबोडी ही फक्त भाजी साठी वापरली जाते. मी कांदा टाकून तयार केली आहे बिना कांद्याची ही भाजी छान लागतेराजस्थान मध्ये अशा प्रकारची वाळवण भाजी तयार करून खातात राजस्थानी लोक जवळपास सगळेच ही भाजी खातात . मराठीत आपण भाजी म्हणतो राजस्थानी भाषेत भाजीला 'साग' म्हणतातमलाही माझी आई वर्षभरासाठी हे राबोडी पापड तयार करून देते श्रावनात, पावसाळ्यात भाज्यांची कमी असल्यावर ही भाजी तयार करून खाता येतेरेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केली Chetana Bhojak -
बेसन वाली कुरकुरी भिंडी फ्राय मसाला (Besan wali Kurkuri Bhindi Fry Masala Recipe In Marathi)
#BPR"बेसन वाली कुरकुरी भिंडी मसाला" ही रेसिपी बेसन घातल्यामुळे खूपच कुरकुरीत आणि टेस्टी होते. आणि बेसनाच्या फ्लेवर ने वेगळीच चव चाखायला मिळते. Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या (3)