मुंग डाळ वरण (Moong Dal Varan Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
#cooksnap
Preeti tai tumchi recipe karun bagity khup chaan jhalye वरण
मुंग डाळ वरण (Moong Dal Varan Recipe In Marathi)
#cooksnap
Preeti tai tumchi recipe karun bagity khup chaan jhalye वरण
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊ.
- 2
आता तेलात जीरा हिंग लसूण पाकळ्या बारीक केलेले कोथिंबीर घालून फोडणे देऊ त्यानंतर कांदा टोमॅटो घालून परतून घेऊ. कांदे टोमॅटो झाले की सगळे मसाले घालून पुन्हा छान परतून घ्यावे.
- 3
आता शिजवलेली डाळ घालून छान परतून घ्या आणि अर्धा ग्लास पाणी घालून मध्यम गॅसवर होऊ द्या वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करून घ्यावे.
- 4
आमदार वरण तयार आहे गरमागरम भातासोबत सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16445010












टिप्पण्या (2)