कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

#GSR
गणपती बाप्पा मोरया..
मंगल मूर्ती मोरया

#GSR
गणपती बाप्पा मोरया..
मंगल मूर्ती मोरया

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
  • 2 वाट्यागव्हाचे पीठ
  • 3/4 वाटीसाजूक तूप
  • 1आणि पाव वाटी भरुन किसलेला गूळ
  • 1/4 वाटीखोब्राकिस
  • काजु आणि पिस्ता आवडीनुसार
  • 1 टीस्पूनवेलची पूड
  • 1/2 टीस्पूनजायफळ पूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम 2 चमचे साजूक तुपात गव्हाचे पीठ 2 ते मिनिट भाजून घ्यावे. त्यात पुन्हा 3 चमचे साजूक तूप घालून मिक्स करून पुन्हा 4 ते 5 मिनिट लालसर होईपर्यंत भाजून घ्या.

    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्यात खोब्रा किस घालून 1 मिनिट पुन्हा परतून घ्या. भाजलेले पिठ बाजूला एका परातीत काढून घ्या.

    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्याच कढईत 6 ते 7 काजू आणि पिस्ता गरम करून घ्या. आणि मिक्सर मधून बारीक करून घ्या. त्यानंतर कढईत तूप घालून 2 मिनिटे गुळ गरम करुन घ्या.

    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात भाजलेले गव्हाचे पीठ, काजू पिस्ता ची पावडर, जायफळ पूड आणि वेलची पावडर घालून छान एकजीव करून घ्या.

    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता मोदक च्या साच्यात हे मिश्रण भरुन मोदक तयार करून घ्या.

    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गणपती बाप्पा ला नैवेद्य दाखवायला मोदक तयार आहेत.

    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
03 सप्टेंबर 2022 12:15 रोजी
नागपूर

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गव्हाच्या पिठाचे मोदक गेहू कणिक मोदक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. शेपूची भाजी व भाकरी (Shepuchi Bhaji Bhakri Recipe In Marathi)
  2. तांदुळाची खीर (Tandalachi kheer Recipe In Marathi)
  3. दोडक्याची भाजी (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
  4. रवा मोदक (Rava Modak Recipe In Marathi)
  5. गोडाचा सात कप्पे घावन (Godacha Sat Kappe Ghavan Recipe In Marathi)
  1. रवा मोदक (Rava Modak Recipe In Marathi)
  2. नारळाच्या दूधातील रवा खीर (Naralachya Dudhatil Rava Kheer Recipe In Marathi)
  3. गोडाचा सात कप्पे घावन (Godacha Sat Kappe Ghavan Recipe In Marathi)
  4. निनाव (Ninav Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16477676
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close