कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#GRU #रस्सा, ग्रेव्ही, उसळ, रेसिपीस # गणपती बाप्पाचा नैवेद्य, प्रसाद रोज गोड खाऊन कंटाळा येतो ना चला काहीतरी झणझणीत बनुया छोले ग्रेव्हीची रेसिपी बघुया तर

#GRU #रस्सा, ग्रेव्ही, उसळ, रेसिपीस # गणपती बाप्पाचा नैवेद्य, प्रसाद रोज गोड खाऊन कंटाळा येतो ना चला काहीतरी झणझणीत बनुया छोले ग्रेव्हीची रेसिपी बघुया तर

पुढे वाचा

छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#GRU #रस्सा, ग्रेव्ही, उसळ, रेसिपीस # गणपती बाप्पाचा नैवेद्य, प्रसाद रोज गोड खाऊन कंटाळा येतो ना चला काहीतरी झणझणीत बनुया छोले ग्रेव्हीची रेसिपी बघुया तर

#GRU #रस्सा, ग्रेव्ही, उसळ, रेसिपीस # गणपती बाप्पाचा नैवेद्य, प्रसाद रोज गोड खाऊन कंटाळा येतो ना चला काहीतरी झणझणीत बनुया छोले ग्रेव्हीची रेसिपी बघुया तर

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
२-४ जणांसाठी
  • ११० ग्रॅम काबुली चणे
  • 2मध्यम बटाटे
  • 2कांदे
  • 2टोमॅटो
  • २-४ मिरच्या
  • 2 इंचआले
  • १५ लसुण पाकळ्या
  • 1 टिस्पुनजीरे
  • 1 टेबलस्पुनडाळिंबाचे दाणे
  • 1 पिंचहिंग
  • २५ ग्रॅम कोथिंबीर
  • 1 टेबलस्पुनकसुरी मेथी
  • 2 टेबलस्पुनछोले मसाला
  • 1 टिस्पुनकाश्मिरीतिखट
  • 1टिबॅग
  • 1मोठी वेलची
  • 1-2दालचिनीचे तुकडे
  • 2तेजपत्ता
  • २-४ काळीमिरी
  • 1 टेबलस्पुनआमचुर पावडर
  • 1 टेबलस्पुनधने पावडर
  • 1/4 टिस्पुनहळद
  • चविनुसारमीठ
  • 1-2 टेबलस्पुनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    छोले बनवण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा भिजवलेले छोले बटाट्याचे तुकडे, खडा मसाला व टिबॅग व पाणी मिक्स करून कुकरच्या२-३ शिट्टया काढुन घ्या, कांदा, टोमॅटो मोठे कापुन ठेवा

    छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांद्याची पेस्ट करून ठेवा तसेच टोमॅटो, मिरच्या कोथिंबीर, आले, लसुण, जीरे, व डाळिंबाचे दाणे मिक्स करून पेस्ट करून ठेवा

    छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत तेल गरम झाल्यावर जीरे मिक्स करून फुलल्यावर त्यात कांद्याची पेस्ट टाकुन चांगले परता नंतर त्यात हळद, काश्मिरी तिखट टाकुन परता त्यात टोमॅटो कोथिंबिर डाळिंबाचे दाणे, आले, लसुण, जि ऱ्याची पेस्ट टाकुन चांगले परतुन शिजवा नंतर त्यात छोले मसाला व थोडो मीठ मिक्स करून२-४ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा

    छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यात कसुरी मेथी मिक्स करून शिजवा शेवटी त्यात उकडलेले छोले व त्यातील बटाटे मॅश करून सर्व मिक्स करा तसेच आमचुर पावडर, चविनुसार मीठ व आवश्यकते नुसार गरमपाणी मिस्क करा व झाकण ठेवुन१० मिनिटे शिजवा मध्ये मध्ये परतत रहा आपले छोले रेडी कोथिंबिर भुरभुरा

    छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    बाऊलमध्ये गरमागरम छोले वरून मिरची व कोथिंबिर पोळी बरोबर डिश सर्व्ह करा

    छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
05 सप्टेंबर 2022 11:30 रोजी
Kalyan
Cook good food
पुढे वाचा

टिप्पण्या

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
06 सप्टेंबर 2022 06:26
धन्यवाद मॅम🙏
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

छोले रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. समा राईस मील्क केक (Sama Rice Milk Cake Recipe In Marathi)
  2. व्हेजिटेबल कुर्मा पुरी (Vegetable Korma Recipe In Marathi)
  3. रसमलाई चॉकलेट मोदक (Rasmalai Chocolate Modak Recipe In Marathi)
  4. चवळीची भजी (Chawlichi Bhajji Recipe In Marathi)
  5. ओरीओ बिस्कीट मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi)
  1. व्हेजिटेबल कुर्मा पुरी (Vegetable Korma Recipe In Marathi)
  2. चवळीची भजी (Chawlichi Bhajji Recipe In Marathi)
  3. ओरीओ बिस्कीट मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi)
  4. दुधी हलवा (Lauki Halwa Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16484045
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close