सुशीला (स्ट्रीट फुड) (Sushila Recipe In Marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
#SCR
सुशीला छान चटपटीत अशी रेसिपी आहे.
सुशीला (स्ट्रीट फुड) (Sushila Recipe In Marathi)
#SCR
सुशीला छान चटपटीत अशी रेसिपी आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाऊल मध्ये मुरमुरे घेतले. कांदा, टोमॅटो, मिरची,कोथिंबीर कट करून घेतली.
- 2
बाऊल मधल्या मुरमुर्यात पाणी घातले.एक मिनिट ठेवून पिळुन काढून प्लेट मध्ये ठेवले.
- 3
गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून जिर, मोहरी कढीपत्ता घातला. कांदा, शेंगदाणे परतुन घेतले. तिखट, मीठ जिन्नस घालून टोमॅटो घालून परतले.
- 4
फोडणी मध्ये भिजलेले मुरमुरे घालून मिक्स करून घेतले. अर्धवट कुटलेला दाळवा मिक्स केला. झाकण ठेवून थोडी वाफ काढली.
- 5
आता सुशीला तयार झाला. सर्व्हिंग प्लेट मध्ये सर्व्ह केला.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16503647















टिप्पण्या