चमचमीत बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
आलं लसूण कांदा छान परतून केलेली ही चमचमीत भाजी सगळ्यांनाच आवडेल ती पुरीबरोबर खाऊ शकतो
चमचमीत बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
आलं लसूण कांदा छान परतून केलेली ही चमचमीत भाजी सगळ्यांनाच आवडेल ती पुरीबरोबर खाऊ शकतो
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावं तेल गरम झालं की हिंग मोहरी डाली,मेथी हळद घालून खमंग फोडणी करावी त्यामध्ये कढीपत्ता कांदा घालावा व ठेचलेला आलं लसूण घालून छान परतावं कांदा लालसर झाला की त्यामध्ये हळद तिखट मीठ साखर घालून छान परतावं
- 2
वरील मिश्रणात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून छान परताव्या व दोन मिनिटांसाठी मंद गॅसवर परतत राहावं
- 3
खमंग चमचमीत भाजी तयार होते ती आपण पुरी बरोबर खाऊ शकतो चपाती बरोबर खाऊ शकतो वरण भाताबरोबर खाऊ शकतो अतिशय टेस्टी व रुचकर अशी ही भाजी होते
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16507606












टिप्पण्या (2)