कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

#SCR भेळ सर्व आवडीने खातात. तसेच खाकरा
देखील आवडतो म्हणून ही खाकरा भेळ केली आहे. चवीला चटपटीत होतें आणि अगदी झटपट होणारी

#SCR भेळ सर्व आवडीने खातात. तसेच खाकरा
देखील आवडतो म्हणून ही खाकरा भेळ केली आहे. चवीला चटपटीत होतें आणि अगदी झटपट होणारी

पुढे वाचा

चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

#SCR भेळ सर्व आवडीने खातात. तसेच खाकरा
देखील आवडतो म्हणून ही खाकरा भेळ केली आहे. चवीला चटपटीत होतें आणि अगदी झटपट होणारी

#SCR भेळ सर्व आवडीने खातात. तसेच खाकरा
देखील आवडतो म्हणून ही खाकरा भेळ केली आहे. चवीला चटपटीत होतें आणि अगदी झटपट होणारी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
२ व्यक्ती
  • 4-5साधा जिरा खाकरा
  • 1बारीक चिरलेला कांदा
  • १ बारीक चिरलेला टोमॅटो
  • 1 टीस्पूनrock salt
  • 1 टीस्पूनचाट मसाला
  • 1/2 टीस्पूनलाल तिखट
  • खारे शेंगदाणे, मसाला चणा डाळ, बारीक शेव (प्रत्येकी दोन टेबलस्पून)
  • 1/2लिंबू रस
  • 2हिरव्या मिरच्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    ४-५ खाकर्यांचा हाताने बारीक चुरा करून घ्यावा (मी साधा जीरा खाकरा घेतला आहे, आवडी प्रमाणे आपण घेऊ शकता). कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावा

    चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भेळेसाठी लागणार सर्व साहित्य जमा करून घ्यावे. लाल तिखट, मीठ, चाट मसाला, देखील काढून घ्यावें. आता एका मोठ्या भांड्यात प्रथम खाकर्याचा चुरा घालवा, नंतर त्यात भेळेचे सर्व साहित्य घालावे. वरुन लिंबाचा रस घालून छान मिसळून द्यावे.

    चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    झाली चटपटीत खाकरा भेळ खायचा तयार. आवडी प्रमाणे दूसरे पदार्थ ही आपण घालु शकता

    चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
18 सप्टेंबर 2022 14:09 रोजी
Mira Road, Maharashtra, India
Math and science teacher by profession . Interested in art and craft, writes poems .Passionate about cooking and likes to try innovative recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चटपटीत खाकरा भेळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वडा पाव (Vada Pav Recipe In Marathi)
  2. स्ट्रीट स्टाईल मुंबई तवा पुलाव (Street Style Mumbai Tawa Pulao Recipe In Marathi)
  3. चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi)
  4. पाणी पुरी (Pani Puri Recipe In Marathi)
  5. चटपटी खट्टीमिठी पानीपुरी (Khatti Meethi Pani Puri Recipe In Marathi)
  1. स्ट्रीट स्टाईल मुंबई तवा पुलाव (Street Style Mumbai Tawa Pulao Recipe In Marathi)
  2. बिस्कीट बॉल्स (Biscuit Balls Recipe In Marathi)
  3. केळ्याची भजी (Kelyachi Bhajji Recipe In Marathi)
  4. पाणी पुरी (Pani Puri Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16512009
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close