कुरकुरीत भेंडी (Kurkurit Bhendi Recipe In Marathi)

#कुरकुरीत भेंडी.... सगळ्यांना आवडणारी भेंडी ......या भेंडीचे आपणं नेहमी विविध प्रकार करतो त्यातलीच आज मी एक चटपटीत कुरकुरी भेंडी केलेली आहे जी माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते.... नुसती खायला सुद्धा ही चटपटीत भेंडी खूप छान वाटते....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेऊ आणि मधून चिरून त्याचे चार भाग करून घेणे... एका प्लेटमध्ये सगळे मसाले साहित्य काढून घेणे.....
- 2
सगळे मसाले आणि साहित्य मिक्स करून घेणे.... तयार मसाला बारीक चिरलेल्या लांब लांब भेंडी वरती टाकणे.....
- 3
गॅस वरती कढईत तेल गरम करणे आणि मसाला मिक्स असलेली भेंडी तळायला टाकणे....
- 4
लो टू मिडीयम आचेवर भेंडी कुरकुरीत तळून घेणे..... आणि वाटी मधे काढून घेणे.... कुरकुरीत भेंडी खाण्यासाठी तयार.....
- 5
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
- पितृपक्षात केल्या जाणाऱ्या पाच भाज्या (Pitrupaksha Special Panch Bhajya Recipe In Marathi)
- सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi)
- शेवयांची खीर(Sevai Kheer Recipe In Marathi)
- उरलेल्या भाकरीचा उपमा (Left Over Bhakricha Upma Recipe In Marathi)
- उपवासाची भाजणी (Upwasachi Bhajani Recipe In Marathi)

टिप्पण्या (2)