इडली सांबार (Idli Sambar Recipe In Marathi)

#RRR
इडलीतील महत्वाचा घटक म्हणजे तांदूळ..
इडली सांबार (Idli Sambar Recipe In Marathi)
#RRR
इडलीतील महत्वाचा घटक म्हणजे तांदूळ..
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ आणि उडीद डाळ धुवून घ्या आणि 4 ते 5 तास भिजू द्या.
- 2
मिक्सर मधून बारीक वाटुन घ्या. आणि रात्रभर झाकून ठेवा.
- 3
सकाळी ते मिश्रण चवीनुसार मीठ घालून 2 मिनिटे छान फेटून घ्या. आता इडलीच्या कूकर मध्ये पाणी घालून गरम करायला ठेवा. इडलीच्या साच्याला तेल लावून त्यात बॅटर घालून घ्या. 10 ते 12 मिनिटांसाठी झाकून ठेवा.
- 4
12 मिनिटांनी गॅस बंद करा. आणि इडली काढून घ्या.
- 5
सांबार साठी तूरीची आणि मसूर ची डाळ भाज्यांसह कूकर मध्ये 4 सीट्ट्या येईपर्यंत होऊ द्या.
- 6
तेलात जीरे मोहरी, आले लसुण पेस्ट घालून परतून घ्या. आता त्यात तिखट, हळद आणि चवी नुसार मीठ घालून मिक्स करून घ्या. थोडे हिंग आणि कढीपत्ता घालून मिक्स करून घ्या. घोळून घेतलेली डाळ घालून मिक्स करून घ्या. गरजेनुसार पाणी घालून 2 उकळ्या फुटू द्या. सांबार मसाला घालून उकळी येऊ द्या.
- 7
गरम गरम इडली सांबार सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या