कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
छेन्ना पोडा (Chhena Poda Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
छेन्ना पोडा (Chhena Poda Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

छेन्ना पोडा (Chhena Poda Recipe In Marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#choosetocook

छेन्ना पोडा ही ओडिशा मधील एक पारंपरिक आणि लोकप्रिय मिठाई आहे.
छेन्ना पोडा याचाच ओरिया भाषेतील अर्थ, भाजलेल्या किंवा बेक केलेला पनीर केक.
पनीर, साखर आणि इतर साहित्य वापरून केलेला हा केक फारच अप्रतिम लागतो शिवाय हा केक अगदी झटपट बनतो.
माझा आवडता मिठाईचा प्रकार असल्यामुळे, मी म्हणूनच #choosetocook साठी ही रेसिपी शेअर करत आहे.
पाहूयात रेसिपी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

५५ मि.
४ जणांसाठी
  • 2 कपपनीर (घरचे पनीर)
  • 1/2 टिस्पून वेलचीपूड
  • बदाम, पिस्त्याचे काप आवडीनुसार
  • १/१ कप साखर
  • 2 टेबलस्पूनरवा
  • 1 टेबलस्पूनतूप
  • बटर पेपर
  • बेकिंग टिन
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

५५ मि.
  1. 1

    पनीर एका ताटात घेऊन ते तळहाताने छान मळून घ्या. अगदी पेस्ट होईपर्यंत मळू नये.

    छेन्ना पोडा (Chhena Poda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता यामधे साखर घालेन पुन्हा छान एकत्र करा.

    छेन्ना पोडा (Chhena Poda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर यामधे रवा, वेलचीपूड, तूप सुका मेवा घालून छान एकत्र करा.

    छेन्ना पोडा (Chhena Poda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बेकिंग टिन ग्रिसिंग करून‌ त्यात बटर पेपर लावून हे तयार मिश्रण छान पसरवून‌ घ्या.
    वरून‌ड्रायफ्रुट्स घालून कढईमधे स्लो फ्लेम वर बेक करण्यासाठी ठेवा.

    छेन्ना पोडा (Chhena Poda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ३० मि. नंतर सुरीच्या साहाय्याने एकदा चेक करा.

    छेन्ना पोडा (Chhena Poda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    थंड झाल्यावर सर्व्ह करा.

    छेन्ना पोडा (Chhena Poda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
12 ऑक्टोबर 2022 10:44 रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Poonam Joshi
Poonam Joshi @PoonamJoshi19
13 ऑक्टोबर 2022 10:03
welcome back:))
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. इडली वडा सांबार (Idli Vada Sambar Recipe In Marathi)
  2. घडीची पोळी (Ghadhichi Poli Recipe In Marathi)
  3. आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
  4. "चार घडीची चपाती" (Char Ghadichi Chapati Recipe In Marathi)
  5. पिझ्झा पराठा (Pizza Paratha Recipe In Marathi)
  1. काला जामुन (Kala Jamun Recipe In Marathi)
  2. पालक भोपळा मिक्स पराठे (Palak Bhopla Mix Paratha Recipe In Marathi)
  3. प्रेशर कुकर बिर्याणी(Pressure Cooker Biryani Recipe In Marathi)
  4. आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16560298
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close