प्रेशर कुकर बिर्याणी(Pressure Cooker Biryani Recipe In Marathi)

#ChooseToCook
#biryani
#vegbiryani
बिर्याणी म्हटलं म्हणजे आपल्याला वाटते खूप काही प्रोसेस आणि खूप वेळ लागणार आहे पण कधी कधी प्रेशर कुकरमध्येही बिर्याणी झटपट तयार करता येते मी तयार केलेली रेसिपी ही कुकरमध्ये तयार केली आहे ज्यामुळे वेळही वाचतो आणि बिर्याणी खाण्याची इच्छा पूर्ण होते बऱ्याचदा खूप वेळ लागेल म्हणून आपण बऱ्याच पदार्थ तयार करत नाही. पण कधी कधी वेळ वाचवण्यासाठी अशा प्रकारचे शॉर्टकटही घ्यावे लागतात तर मी केलेली बिर्याणीची रेसिपी नक्की बघा.
प्रेशर कुकर बिर्याणी(Pressure Cooker Biryani Recipe In Marathi)
#ChooseToCook
#biryani
#vegbiryani
बिर्याणी म्हटलं म्हणजे आपल्याला वाटते खूप काही प्रोसेस आणि खूप वेळ लागणार आहे पण कधी कधी प्रेशर कुकरमध्येही बिर्याणी झटपट तयार करता येते मी तयार केलेली रेसिपी ही कुकरमध्ये तयार केली आहे ज्यामुळे वेळही वाचतो आणि बिर्याणी खाण्याची इच्छा पूर्ण होते बऱ्याचदा खूप वेळ लागेल म्हणून आपण बऱ्याच पदार्थ तयार करत नाही. पण कधी कधी वेळ वाचवण्यासाठी अशा प्रकारचे शॉर्टकटही घ्यावे लागतात तर मी केलेली बिर्याणीची रेसिपी नक्की बघा.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी दिल्याप्रमाणे भाज्या कट करून धुवून घेऊ. तांदूळ धुऊन भिजवून घेऊ सगळे मसाले तयार करून घेऊ
- 2
आता कुकरमध्ये साजूक तूप घेऊन त्यात मोहरी, जिरे तडतडल्यावर, खडे मसाले टाकून परतून घेऊ,जावित्री फुल टाकून परतून घ्या
- 3
काजू,आले,लसूण पेस्ट परतून घेऊ कांदा परतून घेऊ एक एक करून भाज्या टाकून मीठ आणि हळद टाकून भाज्या परतून घेऊ.
- 4
भाजप परतून झाल्यावर दिल्याप्रमाणे मसाले,मीठ टाकून परतून घेऊ. परतून झाल्यावर तांदूळ टाकून थोडा वेळ भाजून घेऊ.
- 5
आता गरजेनुसार पाणी टाकून कुकर बंद करून तीन-चार शिट्टी घेऊन बिर्याणी तयार करून घेऊ
- 6
कुकर थंड करून झाकण काढून घेऊ बिर्याणी तयार आहे आता चमच्याने बिर्याणी वर खाली करून मिक्स करून घेऊ.
- 7
तयार बिर्याणी रायता आणि पापड बरोबर सर्व्ह करू
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकन बिर्याणी.. (chicken biryani recipe in marathi)
#लंच#चिकनबिर्यानीचिकन बिर्याणी नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ऑल टाइम फेवरेट.... पण कधीकधी बिर्याणी बनवायला खूप कंटाळा येतो. कारण यांची प्रोसेस खूपच लेंदी असते. पण आज मी तुम्हाला कुकर मध्ये बिर्याणी कशी करायची ते सांगणार आहे.कुकरमध्ये केल्याने जवळजवळ आपला अर्धा वेळ वाचतो..तेव्हा नक्की ट्राय करा कुकर मधील *चिकन बिर्याणी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
बिर्याणी मसाला (biryani masala recipe in marathi)
#GA4 #Week16Biryani या क्लूनुसार मी बिर्याणी मसाला ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
व्हेज बिर्याणी इन कुकर (veg biryani in cooker recipe in marathi)
#pcrबिर्याणी बर्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनविली जाते. बिर्याणी म्हणजे खूप सारा तामछाम असतो.. खूप सारी तयारी करावी लागते आणि ती तयारी केल्यानंतर देखील बिर्याणी तयार व्हायला बराच वेळ लागतो. अश्या वेळी बिर्याणी खायची इच्छा असली तरी देखील करावशी वाटत नाही...अगदी असाच प्रॉब्लेम माझा ही होत होता.. मी विचार करायची कि, ही बिर्याणी लवकर झटपट कशी होऊ शकते.. आणि मला सोल्यूशन मिळाले देखील.. आणि ते सोल्यूशन म्हणजे कुकर...अहो हो...! हि बिर्याणी कुकर मध्ये देखील तेवढीच भन्नाट होते... म्हणून आज अगदी सोपी पण तेवढीच लवकर होणारी बिर्याणीची रेसिपी शेअर करत आहे...बिर्याणी शाकाहारी लोकांसाठी खास पर्वणीच असते. व्हेज बिर्याणी ही हाऊस पार्टी, बर्थडे पार्टी अशा कार्यक्रमासाठी परफेक्ट डिश आहे...मग वाट कसली बघताय चला तर जाणून घेऊया रुचकर व्हेज बिर्याणी बनवण्याची साधी सोपी पद्धत.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
दिलखुश दाल बिर्याणी (dilkhush dal biryani recipe in marathi)
बिर्याणी करायची म्हणजे खूप वेळ लागतो तयारीलाम्हणूनच आज मी एक मस्त झटपट दहा मिनिटात बनणारी ही बिर्याणी रेसिपी तुम्ही नक्कीच बनवाल हि बिर्याणी मी नेहमीच बनवते म्हणूनच साधी सोपी बिर्याणी १० मि. सगळी प्रोसेस तीच आहे भाज्या तांदूळ यांच्या लेयर पण दिलेली आहे सर्वांना नक्की आवडेल बिर्याणी Deepali dake Kulkarni -
इन्स्टंट व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)
#br बिर्याणी आज मी कुकर मध्ये बनवली आहे झटपट आणि लहान मुलं पण खाऊ शकतील अशा पद्धतीने मी आज बनवली आहे. बासमती तांदूळ हे पचायला बरेच लहान मुलांना जड जातात पण कुकरमध्ये शिजवली असतात एकदम छान शिजले जातात आणि लहान मुलं पण आवडीने खातात.. Gital Haria -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#pcr#प्रेशर कुकर रेसिपी#कुकरमधील व्हेज बिर्याणी Rupali Atre - deshpande -
हैदराबादी पनीर दम बिर्याणी मिरचीचे सालंन (Hyderabadi Paneer Dum Biryani Salan recipe in marathi)
#br#पनीरदमबिर्याणीबिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व नॉनव्हेज वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.नॉनव्हेज वापरून बिर्याणी बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.मी तयार केलेली बिर्याणी हैदराबादी पनीर दम बिर्याणी आहे या बिर्याणी बरोबर असे विशिष्ट प्रकारचे मिरचीचे सालन म्हणून एक करी सर्व केली जाते तोही प्रकार तयार केला आहे. बिर्याणी हा वन पॉट मिल आहे एकदा तयार केला तर आपल्याला दोन वेळेस पुरेल असे तयार होते सकाळची बिर्याणी रात्री ही खायला खूप छान लागतेबऱ्याचदा नॉनव्हेज खाणारे व्हेज बिर्याणी ला पुलाव असे बोलतात पण व्हेजिटेरियन लोकांनाही बिर्याणी खावीशी वाटेलच मग ते आपल्या वेगवेगळ्या प्रकारे बिर्याणी तयार करतात बटाटा, पनीर ,भाज्यांचा वापर करून व्हेज बिर्याणी तयार करतातमी हे व्हेजिटेरियन असल्यामुळे भरपूर व्हेजिटेबल्स आणि पनीर वापरून बिर्याणी तयार करतेआजही नेहमी तयार करते तशीच बिर्याणी तयार केली आहे रेसिपी तून नक्कीच बघा हैदराबादी पनीर दम बिर्याणी आणि मिरचीचे सालंन Chetana Bhojak -
व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
व्हेज बिर्याणी हा एक अतिशय चवदार पदार्थ आहे . बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ,पण मी आज तुम्हाला माझी सर्वात सोपी आणि झटपट व्हेज बिर्याणी रेसिपी सांगणार आहे.त्याचबरोबर मी काही टिप्स सुद्धा सांगणार आहे .चला तर मग सुरु करूया व्हेज बिर्याणी रेसिपी. Riya Vidyadhar Gharkar -
दाल मखनी (daal makhni recipe in marathi)
#pcr#dalmakhniदाल मखनी हा प्रकार खूप चविष्ट लागतो पण जर तयार करायला घेतला तर खूप वेळ जातो पण प्रेशर कुकरमध्ये डाळ लवकर शिजून तयार होते आणि वेळही वाचतोबिना प्रेशर कुकर जर ही डाळ करायला घेतली तर शिजायला खूपच वेळ जातो आणि त्यात गॅस ही खूप वाया जातो पण प्रेशर कुकर मुळे खूप लवकर तयार होते वेळही वाचतो गॅसही वाचतो हेच कमाल आहे प्रेशर कुकर चे की यामुळे गॅसची खूप बचत होतेस्वयंपाक करताना एकच वस्तू नसते बऱ्याच वस्तू तयार कराव्या लागतात तेव्हा कमी वेळात पटकन सगळं तयार करायचं असते त्यामुळे हा प्रेशर कुकर च आपला सर्वात महत्त्वाचा भाग आपल्या स्वयंपाक घरातला आहेतो आपल्याला खूप उपयोगी पडतोबघूया दाल मखनी ची रेसिपी Chetana Bhojak -
आलू बिर्याणी (aloo biryani recipe in marathi)
#GA4 #Week16Biryani या क्लूनुसार मी आलू बिर्याणी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणी आमची आवडती बिर्याणी आहे. हेल्दी आहे अतिशय. खरे करायला वेळ लागतो तितकीच यम्मी व टेस्टी ही लागते. मग एन्जॉय करूया ही बिर्याणी. Sanhita Kand -
चेट्टीनाड व्हेजिटेबल बिर्याणी (Chettinad vegetable biryani recipe in marathi)
#GA4#week23#चेट्टीनाड#बिर्याणीतामिळनाडूतील एक भाग आहे त्याचे नाव चिट्ठीनाड आहे त्या कम्युनिटीच्या खाद्य संस्कृतीत हा मसाल्याचा प्रकार आहे फ्रेश मसाला वापरून पदार्थ बनवण्याची पद्धत आहे त्यात व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारात ते मसाले वापरून पदार्थ तयार केले जातात. मलाही या विषई काही जास्त माहित नव्हते जेव्हा हे नाव वाचले तेव्हा सर्च करून त्याचे वाचन केले तेव्हा कळले पहिल्यांदा तर असे वाटले की नॉनव्हेज आहे म्हणजे आपल्याला काहीच बनवता येणार नाही पण जरा अजून सर्च केले तर लक्षात आले की व्हेज मध्ये ही बनवता येते मग रेसिपी तयार करायला घेतलीकीवर्ड मुळे एक नवीन रेसिपी ही कळली बनवण्याची पद्धतही कळले कूकपॅड मुळे नविन काही शिकायला मिळाले चेट्टीनाड व्हेजिटेबल बिर्याणी वन पॉट मिल् तयार केली बरोबर अपलम पापड तळून सर्व केले. Chetana Bhojak -
-
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी आणि ती पण कोळस्याचा स्मोकी फ्लेवर दिलेली पनीर बिर्याणी फारच छान लागते 😋 Rajashri Deodhar -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#br बिर्याणीचे अनेक प्रकार आपल्या भारतात बनवले जातात. प्रत्येक राज्यात उपलब्ध साहित्यातुन व्हेज नॉनवेज बिर्याणी बनवली जाते. हैद्राबादी बिर्याणी हिरव्या मसाल्यात बनवली जाते. तर लखनवी बिर्याणी लाल मिरच्या तिखट कलरमध्ये बनवली जाते. चला आज मी व्हेज बिर्याणी कशी बनवली ते तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
मिरॅकल बिर्याणी (miracle biryani recipe in marathi)
#बिर्याणीमिरॅकल बिर्याणीची रेसिपी माझी स्वतःची इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे.🥰😎ह्या बिर्याणी भरपूर भाज्यांचा समावेश असल्यामुळे ही पौष्टिक आहे व तसेच लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळे जण आवडीने खाऊ शकतात . तसेच पौष्टिकही आहे. Shilpa Limbkar -
व्हेजिटेबल बिर्याणी इन कोकोनट मिल्क (vegetable biryani in coconut milk recipe in marathi)
#GA4 #Week14Coconut milk या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.ही व्हेजिटेबल बिर्याणी मी कुकरमध्ये केली आहे. Rajashri Deodhar -
सोया-व्हिजिटेबल दम बिर्याणी(soya-vegetable dum biryani recipe in marathi)
#biryani आज मस्त बिर्याणी केली आहे. नैहमीपेक्षा वेगळी,सपारसी,लिज्जतदार चला चला पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे,, पटापट खाऊ या.......... Shital Patil -
पौष्टिक बिर्याणी (poshtik biryani recipe in marathi)
# तांदूळ रेसिपी.आहारतज्ज्ञ असल्याने मी सगळ्यांना आरोग्यदायी ठरेल अशी स्वादिष्ट डिश बनवण्यावर भर दिला. कमी तेल, फायबर युक्त, प्रतिकार क्षमता वाढवणारे मसाल्याचे पदार्थ असलेल्या बिर्याणी चा तुम्ही पण आस्वाद घ्या. Radhika Gaikwad -
व्हेजिटेबल्स दम बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)
#brभाताचा कोणत्याही प्रकार मला खूप आवडतो आणि त्यात बिर्याणी तरमाझी खूपच फेव्हरेट आहे.. चला तर मग आपण व्हेजिटेबल दम बिर्याणी बघूया. Gital Haria -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#wdrसंडे वीकएंड म्हंटला कि घरातले सगळेच काहीतरी चमचमीत आणि झणझणीत बनव म्हणून फर्माईश करतात. म्हणूनच वीकएंड स्पेशल म्हणून कोलंबी बिर्याणी चा बेत केला. खूप छान झाली बिर्याणी. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#GA4#week16#व्हेजबिर्याणी#बिर्याणीविक 16 मध्ये दिलेल्या कीवर्ड बिर्याणी हे नाव शोधून रेसेपी बनवली आहे. बिर्याणी हा आपल्या भारतातल्या प्रमुख मेन खाद्यपदार्थ आहे, फ्लेवर ने भरपूर आणि दमदार, पोट भरणार असा पदार्थ आहे. भरपूर भाज्या मसाले फ्लेवर युज करून बिर्याणी बनवली जाते बिर्याणीला वन पॉट मिल असेही आपण म्हणू शकतो म्हणजे एकदा बनवली की आपण दोन-तीन वेळेस खाऊ शकतो प्रत्येकाची बिर्याणी ची रेसिपी बनवण्याची पद्धत प्रत्येकाच्या हाताला टेस्ट हा बिर्याणीवर खूप इफेक्ट करतो बिर्याणी बऱ्याच पद्धतीने बनवली जाते कोणी कुकर मध्ये डायरेक्ट बनवतात कोणी पॉट मध्ये भात शिजून बनवतात कोणी पूर्ण प्रिपरेशन झाल्यावर लेअर करून दम देऊन बिर्याणी बनवतात कोणी स्मोकिं इफेक्ट देऊन बिर्याणी बनवतात बनवायची पद्धत कशी असो पण बिर्याणी जवळपास पूर्ण भारतभर खूप प्रचलित प्रत्येक घराघरात बनवली जाणारी अशी ही डिश आहे , बिर्याणी म्हटले की तोंडाला पाणी सुटते, बिर्याणी बरोबर रायता ,कढी ,पापड, लोणचे ,पोळी, भाजी ,सलाद ग्रेव्ही सर्व्ह केली जाते, भारतात हैदराबाद ची बिर्याणी फेमस आहे, व्हेज बिर्याणी म्हटले म्हणजे जरा बरेच लोक नाक मुरडतात पण व्हेज मध्ये भरपूर भाज्या , पनीर ,फ्लेवर्स टाकले की बिर्याणी छान टेस्टी लागते. व्हेज एकूण नाराज होण्याचे काहीच कारण नाही व्हेज ही खूप छान लागते'बिर्याणीचे' साऊंड पार्टीची फिलिंग देणारे आहे बिर्याणी म्हणजे काहीतरी उत्सव, महोत्सव , आनंद साजरा करतो आहे असे वाटते.मी बिर्यानी बनवताना बासमती राईस युज न करता विदर्भीय तांदूळ काली मुचं /चीनोर हा राईस युज केला आहे कारण या तांदुळाला स्वतःचा खूप छान असा फ्लेवर आहे म्हणून मी हा राईस युज केला आहे. Chetana Bhojak -
स्मोकी व्हेज बिर्याणी (Smoky veg biryani recipe in marathi)
#Cooksnap_Challenge#बिर्याणी_रेसिपी#स्मोकी_व्हेज_बिर्याणी बिर्याणी ..ती व्हेज असो वा नॉनव्हेज असो..प्रत्येक व्यक्तीला हमखास आवडतेच..बिर्याणी ही भारतीयांची खाद्यपरंपरा,खाद्यसंस्कृती म्हणायला हरकत नाही.. बिर्याणी बहुतेकांच comfort food ..म्हणूनच तृप्ती ,आनंद, समाधानाचा अहसास देणारी ही स्वादिष्ट, चवदार, चविष्ट अशी बिर्याणी ..तिचा चवीचवीनेच आस्वाद घ्यायला हवा ....😍 यातूनच बिर्याणींचे विविध प्रकार ..तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात आल्या तरी पण end product असलेली, दम देऊन शिजवलेली बिर्याणी केवळ अफलातून....!!! आज माझी मैत्रीण @GZ4447 शोभा देशमुख हिची स्मोकी व्हेज बिर्याणी या cooksnap challenge च्या निमित्ताने मी केली..शोभा,केवळ अप्रतिम असेच म्हणावे लागेल या बिर्याणीबद्दल..😋..अतिशय चवदार झाली होती ही बिर्याणी..खूप आवडली सगळ्यांना..Thank you so much dear for this super delicious recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#brशाकाहारी जेवणामध्ये पनीर हा त्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे पनीर पासून खूप सगळे पदार्थ बनवता येतात मी आज पनीर बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहेव्हेज बिर्याणी मध्ये पनीर बिर्याणी माझी फेवरेट आहे अचानक पाहुणे आल्यावर ही पटकन बनवता येते घरच्या साहित्यातून झटपट बनवता येणारी ही पनीर बिर्याणी ची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे Smita Kiran Patil -
अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#worldeggchallange# अंडा बिर्याणीह्यासाठी मी अंड्याची बिर्याणी केली आहे. ह्यात घातलेले मसाले मी स्वतः घरी तयार केले आहेत. ही बिर्याणी अतिशय सुंदर आणि रूचकर झाली होती. ह्यात मी बासमती तांदूळ वापरला नसून साधा तांदूळ वापरला आहे. Ashwinee Vaidya -
परदा/पोटली व्हेज बिर्याणी (parda biryani veg recipe in marathi)
#बिर्याणीबिर्याणी म्हणाताच डोळ्यासमोर मस्त सुवासिक रंगांची उधळण असलेला पदार्थ आठवतो. बनवतानाच घरभर बिर्याणीचा सुवास दरवळत असतो. आणि आपली भुक चाळवते. वन डिश मील म्हणून पण बिर्याणी खायला बरी आहे. एकच केलं की काम भागलं. पण ही बिर्याणी करणं तसं बरंच वेळखाऊ काम आहे. आणि एवढं करुन ती चांगली झाली की समाधान मिळतं. यावेळी परदा बिर्याणी मी पहिल्यांदाच बनवली. जी बिर्याणी बनवली ती बंद आवरणात होती. ती बघून मुलांची उत्सुकता वाढली. पण एक एक कोन जसा उलगडत गेला. तसतसा घरभर सुगंध दरवळायला लागला. आणि बिर्याणी खाल्ल्यावर तर घरचे सगळेच खुष झाले. अगदी रेस्टॉरंट मधे मिळते तशीच टेस्टी लागली. बिर्याणीचा परदा म्हणजेच खरपूस भाजलेली पोळी पण तंदूरी रोटीच लागते म्हटत मुलांनी आवडीने खाल्ली. अंकिता रावतेंनी यावेळी साप्ताहिक थीम दिल्यामुळे मला बिर्याणी बनवायचा उत्साह आला. यामुळे अंकिता यांचे मी खूप खूप आभार मानते 🙏 आणि या परदा बिर्याणीला पोटली बिर्याणी असेही म्हणतात. या बिर्याणीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
व्हेज पर्दा बिर्याणी (veg parda biryani recipe in marathi)
#बिर्याणीआपल्या ग्रुप वर परदा बिर्याणी फोटो पाहिला आणि ठरवले की हीच करायची आणि काय सांगू इतकी छान होईल असे वाटलेच न्हवते. घरी पण सर्व एकदम खुश! केलेली मेहनत फळाला आली...Pradnya Purandare
-
शाही व्हेज बिर्याणी (shahi veg biryani recipe in marathi)
#GA4#week16#key word Biryaniरविवार स्पेशल शाही बिर्याणी खूप पौष्टिक पदार्थपासून बनवलेली नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
फिश दम बिर्याणी (fish dum biryani recipe in marathi)
#GA4#week5चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, व्हेज बिर्याणी तर आपण करतोच पण कधी फिश बिर्याणी केली आहे का नाही ना मग नक्की ट्राय करा.... Sanskruti Gaonkar
More Recipes
टिप्पण्या (11)