कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#PRN
एका छोट्याश्या पोटा साठी सगळ काही.
पोटभरण्या साठी जेवण हे आलच. किती ही काही खाल्ल तरी पोळी खाल्या शिवाय जेवणाच समाधान नाही. मग रोज एकच प्रकारची पोळी खाण्या पेक्षा थोडा बदल केला की जेवणाच्या चवित अधिक भर पडते. आज मी लुसलुशीत शिंगाडा पोळी केली.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनीट
२व्यक्ती
  • १ मेजरकप कणीक
  • तेल
  • चिमूटभरमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनीट
  1. 1

    एका भांड्यात कणीक घेतली. कणकेत चविला मी आणी १टेबल स्पुन तेल टाकुन कणीक भिजवून घेतली. पाच मिनीट झाकुण ठेवली.

    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पाच मिनिटाने कणीक मळुन गेतली. कणीक मऊ झाली. की पोळ्या नरम होतात.पोळी लाटली.

    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    छोटी पोळी लाटुन तेल लावले थोडी कणीक भुरकवली. त्यामुळे पापुद्रे छान निघतात.

    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दोन फोल्ड केल्या. ञिकोणी घडी झाली. पुर्ण लाटून घेतली.

    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तव्यावर टाकून दोन्ही बाजुनी तेल सोडून शेकुन घेतली.

    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता लुसलुशीत शिंगाडा पोळ्या तयार झाल्या.

    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    भाजी सोबत सर्व्ह केल्या.

    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
12 ऑक्टोबर 2022 12:46 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

शिंगाडा पोळ्यांचा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. इडली वडा सांबार (Idli Vada Sambar Recipe In Marathi)
  2. घडीची पोळी (Ghadhichi Poli Recipe In Marathi)
  3. आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
  4. पिझ्झा पराठा (Pizza Paratha Recipe In Marathi)
  5. "चार घडीची चपाती" (Char Ghadichi Chapati Recipe In Marathi)
  1. "अळूच्या पानांची कुरकुरीत भजी"(Aluchya Panachi Bhajji Recipe In Marathi)
  2. राजस्थानी कांदा पराठा (Kanda Paratha Recipe In Marathi)
  3. शेवगा रस्सा (Shevaga Rassa Recipe In Marathi)
  4. पिझ्झा पराठा (Pizza Paratha Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16560533
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close