पाकाचे कडक शंकरपाळे (Pakache Kadak Shankarpale Recipe In Marathi)

#DDR
दिवाळी फराळ चॅलेंज
दिवाळी म्हंटल की फराळाचे पदार्थ बनविण्याची लगबग असतेच. मग सगळे आपल्या आवडीच्या पदार्थाची फर्माईश करतात. त्यातला मुलांच्या आवडीचा पदार्थ पाक वरतुन सोडुन केलेले शंकरपाळे

कुकिंग सूचना
- 1
प्रथम कणीक गाळुन घेतली. त्यात बेसन, तांदुळपीठ, चवीला मीठ घातल. गॅसवर तेलाच मोहन करून टाकल. चिमुटभर सोडा घातला.
- 2
कणीक भिजवून घेतली. थोडावेळ झाकुण ठेवली. नंतर मळुन पोळी लाटुन घेतली.
- 3
शंकर पाळे पाडुन घेतले. गॅसवर कढई मध्ये तुप गरम केल.
- 4
शंकरपाळे तळुन घेतले.
- 5
आता शंकरपाळे तयार झाले. एका गॅसवर भांड्यात साखर टाकली. साखर भिजेल एवढ पाणी टाकून, गोळीबंद पाक केला.
- 6
आता पाक तयार झाला. शंकरपाळे पण तयार आहे. झालेला पाक शंकरपाळ्यावर टाकून झार्या ने मिक्स करून पाच मिनिट मिक्स करत रहायचे.
- 7
साखर दिसे पर्यंत मिक्स केल्यामुळे. एकएक शंकरपाळा मोकळा होतो. नाहीतर चिपकुन बसतात.
- 8
आता शंकरपाळे तयार झाले.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या