करदंट (ड्रायफ्रुट वडी) (Karadantu Recipe In Marathi)

Shobha Deshmukh @GZ4447
#DDR हा पदार्थ कर्नाटक चा स्पेशल आहे व हेल्दी व पौष्टीक आहे तसेच चवीला तर खुप च अप्रतिम लागतो. बघूया कसा करायचा ते…
करदंट (ड्रायफ्रुट वडी) (Karadantu Recipe In Marathi)
#DDR हा पदार्थ कर्नाटक चा स्पेशल आहे व हेल्दी व पौष्टीक आहे तसेच चवीला तर खुप च अप्रतिम लागतो. बघूया कसा करायचा ते…
कुकिंग सूचना
- 1
प्थम पॅन मधे तुप घालुन खजुर परतुन घेणे. नंतर बदाम व काजु भाजुन त्याची जाडसर पावडर करुन घ्यावी.
- 2
पॅन मधे तुप घालुन गुळ घालावा, व गुळ वितळल्यीवर ड्रायफ्रुट पावडर घालावी.व चांगले मिक्स करावे. नंतर त्याचा रेल करुन खोवरा पावडर मधे घोळवुन, रोल गोल आकारात कट करावा किंवा ट्रे मधे घालुन वड्या कापाव्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खजुर ड्रायफ्रुट बर्फी (khajoor dryfruits barfi recipe in marathi)
हेल्दी व टेस्टी शुगर फ्रि बर्फी म्हणजे खजुर ड्रायफ्रुट बर्फी चला बघुया कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
तिळगुळ वडी (tilgud wadi recipe in marathi)
#मकर मकरसंक्रात हा थंडीतील सण त्यामुळे शरीराला उष्णता मिळण्यासाठी तिळ व गुळाचे पदार्थ आर्वजुन केले व खाल्ले जातात त्यापैकीच ऐक पदार्थ म्हणजे तिळगुळ वडी चला तर बघुया हि वडी कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
खजुर ड्रायफ्रुट बरफी (khajur dryfruits barfi recipe in marathi)
#CookpadTurns4#Cook with dryfruitsही रेसिपी मी पण पहिल्यांदा केली.साखर गुळ काही न घालता ही.बरफी खुपच छान होते आणि हेल्दी पण. यात मी खजुर,काजु,बदाम,पिस्ता,खसखस,आणि तुप इतकेच साहित्य वापरले आहे.ज्यांना डायबिटीज आहे ते पण ही बरफी बिनधास्त खाऊ शकतात. Amruta Parai -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#HLR टोमॅटो सार थंडीच्या दिवसात गरम गरम सुप घेतो तसेच टोमॅटो चा सार ही खुप छान व टेस्टी लागतो . खिचडी व सार हेल्दी व टेस्टी कॅाम्बीनेशन आहे. Shobha Deshmukh -
बाजरी मखाणा लड्डू (bajari makhana ladoo recipe in marathi)
#GA4#week14ladooपझल मधुन लड्डू हा कीवर्ड ओळखुन मी ही रेसिपी केली आहे.बाजरी मखाणा लड्डू.....मखाणा तर पौष्टीक आहेच पण बाजरी ईतकं स्वस्त,मस्त आणि हेल्दी क्वचितच एखादे धान्य असेल.बाजरीला गरीबांचे मोती म्हटले जाते.त्याचे नाव च pearl millet आहे.अशा या बाजरी मधे calcium ,phophrus, iron, fiber भरपूर प्रमाणात असतात.हे लाडू म्हणूनच मी केले आहेत.प्रत्येक स्त्री ने रोज एक तरी हा लाडू खावा जेणेकरून शरीरातील प्रत्येक कमतरता भरून निघेल.बाळंतीणीला(after post pregnancy) हे लाडू खायला देतात.जे बाळ व बाळंतीणीच्या शरीरासाठी खुप आवश्यक असतात.बाजरी मुळे lactation योग्य प्रमाणात वाढते.व बाळाला भरपूर दूध मिळते. तर अशा या पौष्टीक लाडूची रेसिपी करूया.तुम्ही ही करून बघा. Supriya Thengadi -
पोष्टीक डिंक खोबरे ड्रायफ्रुट लाडू (Dink Khobre Dryfruit Ladoo Recipe In Marathi)
#WWR #विंटर सिजन सुरु झाला की घरोघरी मेथी चे, डिंकाचे, हलीमचे लाडू करण्याची घाई दिसुन येते चला तर आज मी डिंक खोबरे ड्रायफ्रुट चे पौष्टीक लाडू बनलेत रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
डींक लाडू (dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4डींक लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टीक आहेत. डिंक लाडू मुळे हाडांना मजबुती मिळते. नवमाता व गरोदर महिलांसाठी डिंक लाडू हे सर्वात पौष्टीक आहेत. ह्हाया लाडूमुळे हाडे मजबूत राहतात आणि आपले आरोग्य ही चांगले राहण्यास मदत होते. ह्ड्रायात सुकामेवा वापरल्याने लहान मुलांची बुद्धीमत्ता वाढण्यास मदत होते. चला तर #winterspecial डींक लाडूची रेसिपी बघुया. Anjali Muley Panse -
मखाना डेसिकेटेड कोकनट ड्रायफ्रुट लाडु (makhana desiccated coconut dryfruit ladoo recipe in marathi)
#Immunity मखाने , काजु, बदाम हे आपल्या आहारात नेहमी आले पाहिजेत हे पौष्टीक व शरीराला फायदेशीर आहेत ह्यात " ई" जीवनसत्वे असते . मुलांची इम्युनिटी स्टाँग होण्यासाठी मदत करते. ड्रायफ्रुट सुदृढ आरोग्याचे रहस्य आहे. चला तर अशा पौष्टीक पदार्थापासुन बनवलेले लाडु कसे बनवायचे ते बघुया Chhaya Paradhi -
अॅपल बर्फी (apple barfi recipe in marathi)
नवरात्र उपवासाला खाता येण्या सारखा व नवीन पदार्थ आहे मी ही प्रथमच करुन पाहीला पण वड्या खुप छान झाल्या,व कलर ही सुंदर आला. Shobha Deshmukh -
खजुर मोदक (Dates dryfruit modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#post1#मोदक रेसिपी गणरायाच आगमनाच्या आधी सर्व तयारी करायला महिलांची धावपळ सुरु होते,त्यातल्या त्यात working women असेल तर फारच कसरत करावी लागते , म्हणुनच मी आज कमीत कमी साहित्य व झटपट होणारे मोदक करणार आहे , शिवाय पौष्टीक पण , चला तर बघु या...... Anita Desai -
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #shravanqueen निनाव हा नविन पदार्थ शिकायला मिळाला, व त्याची चव देखिल खुप आवडली. चंंद्रकोर निनाव बनवला , गोड आणि सुंंदर Kirti Killedar -
हॅग्रीव्ह (पुरणाची खीर) (puranachi kheer recipe in marathi)
# हरबरा डाळीचा खीर किंवा पुरणाची खीरनवरात्र म्हणजे उपवास , उपवासाचे बरेचसे प्रकार आपण करतो तसेच देवी साठी ही रोज वेगवेगळे पदार्थ करतो, त्या मधे देवीला पुरण तर प्रिय आहे , बासुंदी व खीर हे पण खुप प्रिय आहे , तर हीपुरणाची खीर किंवा हॅग्रीव करूया. Shobha Deshmukh -
चवदार खुुसखुशीत करंजी (Karanji Recipe In Marathi)
#DDR #दिवाळी धमाका रेसिपीस #करंजी शिवाय दिवाळीची मज्जा येत च नाही व फराळही पुर्ण होत नाही चला तर चवदार खुसखुशीत करंजीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
करदंट (kardant recipe in marathi)
करदंट हा कर्नाटकी पौष्टिक सुकामेवा बर्फी (वडी )चा प्रकार आहे .गोकाक चा करदंट खूप प्रसिद्ध आहे. हिवाळ्याच्या दृष्टीने अगदी उपयुक्त आहे हा पदार्थ. कर्नाटक ट्रीप ला गेलो होतो तेव्हा करदंट पहिल्यांदा खाल्ला.आम्हाला सगळ्यांना खूप च आवडला.घरी आल्यावर लगेच रेसिपी ट्राय केली. चला कृती बघूया... Rashmi Joshi -
खजुर ड्रायफ्रुट लाडु (kajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे पौष्टीक लाडूकधीही भूक लागली तर पौष्टिक आहार घेतल्यास उत्तम....लाडू हा असा पदार्थ आहे की तो महिनाभर छान टिकतो....अशा पद्धतीने केलेले लाडू 1 ते 1/2महिना सहज छान राहतात..... Shweta Khode Thengadi -
मखाणा कॉर्नफ्लेक्स टॉफीज (makhana cornflakes toffies recipe in marathi)
#CookpadTurns4#cookwithdryfruits कूकपॅड च्या बर्थडे च्या निमित्याने खुप नवनविन रेसिपी करण्यात येत आहे.आणि थिम ही खुपच छान आहे कूक विथ ड्रायफ्रूट....सुक्या मेव्याचे तर अनेक पदार्थ करता येतात.आणि त्यासाठीच ही खास रेसिपी...मखाणा कॉर्नफ्लेक्स टॉफीज....मुलांना लाडू म्हटले की खाण्याचा कंटाळा येतो,पण चॉकलेट मात्र येता जाता तोंडात टाकतात.म्हणून खास लहान मुलांसाठी ही पौष्टीक रेसिपी...म्हणजे मूले खातील ही आणि त्यांना आवश्यक ते मिनरल्स ,फायबर्स, प्रोटीन्स ही मिळतील.... Supriya Thengadi -
इडली सांबार चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#cr इडली सांबार चटणी हेल्दी पौष्टीक नाष्टा म्हणुन प्रत्येक घरात केला जातो . तसेच उडपी हॉटेलमध्ये सकाळच्या वेळी नाष्टयाला इडली सांबार, डोसा, वडा हेच गरमगरम पदार्थ मिळतात त्यावर सगळेच ताव मारतात हा हेल्दी तसेच पोटभरीचा मेनु कसा करायचा चला दाखवते तुम्हाला Chhaya Paradhi -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6#लहान मुलांना खुप आवडणारा भात कारण तिखट नाही नी लागतो एकदम चमचमीत. कमी वेळात होणारा .चला तर बघुया कसा करायचा ते. Hema Wane -
-
खजुर व काजु रोल उपवासाची रेसीपी (khajur kaju roll recipe in marathi)
# खजुर व काजु रोल उपवासाच्या दिवशी खजुर जर आहारात असेल तर भुक लागत नाही व पोटात ही शांत वाटते. शिवाय साखर पण नाही त्यामुळे अजुन छान Shobha Deshmukh -
लच्छा पराठा(गव्हाच्या पीठाचा) (lachha paratha recipe in marathi)
#cpm3#पराठे सर्वाना आवडतातच पण लच्छा पराठे खुप छान लागतो .बघा तर कसा करायचा तो.मी तुप कमी वापरले आहे तुम्ही जास्त वापरू शकता . Hema Wane -
मेथीचे लाडु (methiche laddu recipe in marathi)
# weekly Trending recipe हे लाडु हिवाळयातकरतात तसेच डीलेव्हरी नंतर स्त्रीयांना देण्या साठी खुप चांगले आहेत. Shobha Deshmukh -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#skm जन्माष्टमी गोकुळअष्टमी कृष्ण जन्माचा दिवस श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथिला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदि शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणुन त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो भजन किर्तन भक्तीगिते गायली जातात. सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो. सुंठवडा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात औषधी गुणधर्म असलेले पदार्थ वापरले जातात. वात कफ कमी होतो. चला आज मी पौष्टीक सुंठवडा कसा करायचा तीच रेसिपी दाखवते. Chhaya Paradhi -
ङिंकाचे लाङु (Dinkache Laddu Recipe In Marathi)
#EB4#W4थंडीत वातावरण अतिशय सुंदर व प्रसन्न असते.प्रत्येकजणं भरपुर व्यायामाच्या मूडमध्ये असतो.म्हणूनच हे ङिंकाचे लाङु. जे अतिशय पौष्टिक व शरिराला ऊष्मा देणारे असतात.सर्वांना आवङतातही.चला तर लगेच जाणुन घेऊया सोप्या पद्धतीने हे लाङु कसे बनवता येतील.#EB4 #W4 Anushri Pai -
सोया व्हेज पुलाव (soya veg pulav recipe in marathi)
#डिनर भाज्यांमधुन आपल्या शरीराला पौष्टीक जिवनसत्वे मिळतातच पण सोया चंक्स मुळे डाइबीटीज, वेटलॉस, कैन्सर अशा आजारापासुन बचाव होण्यास फायदेशिर ठरतात तसेच प्रोटीन, विटॅमिन, खनिज तत्व भरपुर प्रमाणात मिळतात सोयाबीनच्या सेवनाने शरीराला पौष्टीक गोष्टी मिळतात हृदय विकाराचे प्रमाण कमी होते महिलांना तर खुपच उपयोगी आहे चला तर बघुया हा सोया व्हेज पुलाव कसा बनवायचा ते Chhaya Paradhi -
काळ्या मुगाचे पौष्टीक लाडू (kalya moongache laddu recipe in marathi)
# खास हिवाळ्यातील पौष्टीक लाडू Chhaya Paradhi -
अनारसा (Anarsa recipe in marathi)
#dfr अनारसा हा पदार्थ बनवायला पूर्वतयारी गरजेची असते. अनारसा बनवून घेणे म्हणजे थोडे किचकट काम आहे पण अप्रतिम चवीचा पदार्थ हा ऐन्ड रिझल्ट असतो. चला तर मग बनवण्यात अनारसा Supriya Devkar -
बटाट्याचा फराळी चिवडा (Batatyacha Farali Chivda Recipe In MarathI)
#pe बटाटा हे कंद भाजी आपल्या सगळ्यांच्याच आवडीची व प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असणारी हो पण ह्या बटाटयाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत ते म्हणजे बटाटयात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम अतिशय योग्य प्रमाणात असते. त्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. बटाट्यातील स्टार्च मुळे आपल्या शरीरातील पिष्टमय पदार्थाची कमतरता भरून येते. संधिवातावर बटाट्याचा लेप गुणकारी आहे. अशक्तपणावर गुणकारी, भुक वाढते, शक्ति भरून येते. सर्दी, तोंड येणे, जुनाट खोकला, किडनीच्या समस्यावर प्रभावी तसेच गजकर्ण, चेहऱ्यावरील डागावर व भाजलेल्या जखमांवर ही गुणकारी अशा पौष्टीक बटाट्या पासुन बनवलेला बटाट्याचा किस ( वाळवणाचा प्रकार ) त्याचा फराळी चिवडा कसा करायचा चला तर आपण पाहुया Chhaya Paradhi -
भुकेचा पोष्टीक लाडू (bhookecha paushtik ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 मधल्या वेळेस मुलांना ,लहान, मोठ्यांना खाण्यास उत्तम पोष्टीक लाडू Anita Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16579634
टिप्पण्या