करंजी (Karanji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा घेऊन त्या साजूक तुपाचे मोहन देऊन पीठ मळून थोडा वेळ झाकून ठेवायचे
- 2
आता सारण तयार करण्यासाठी रवा कढईतून थोडे तूप टाकून भाजून घ्यायचे भाजून रवा थंड करून काढून घ्यायचा त्यात पिठीसाखर, ड्रायफूट पावडर इलायची, जायफळ पावडर टाकून मिक्स करून सारण तयार करून घ्यायचे.
- 3
आता तयार पिठाचे छोटे गोळे भरून पुरीसारखे लाटून घेऊ त्यात सारण भरून करंजीला साईडने मुरड घालून तयार करून थोडावेळ पेपरवर सुकून घेऊन नंतर तेलातून डीप फ्राय करून घेऊ
- 4
तयार करंजी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16591042












टिप्पण्या (11)