वरण भात (Varan Bhat Recipe In Marathi)

#CCR
कूकर मधील सर्वात सोपी आणि छोटी पासून तर वृद्ध पर्यंत घरोघरी होणारी रेसिपी.
यात काही नाही फक्त कूकर भांडे,डाळ तांदूळ साधेसे जिन्नस पण एकदम पोटभरू.गरम गरम वरणभात वरून साजूक तूपाची धार आणि लिंबू पिळून मस्तच.

कुकिंग सूचना
- 1
डाळ तांदूळ निवडून वेग वेग ल्या भांड्यात काढून पाण्याने धुवून घ्या.
कूकर मध्ये पाणी घालून जाळी ठेवा.
जेवढे तांदूळ तेवढे पाणी घाला.
डाळीत देखील पाणी घालून हळद घालून कूकर मध्ये ठेवा.
झाकण लावून गॅस ऑन करून कूकर च्या ३,४ शिटी होऊ द्या. - 2
कूकर थंड झाल्यावर झाकण काढून
वरण मध्ये मीठ घालून गरम करून घ्यावे.
गरम गरम वरण भात तूप घालून सर्व्ह करावे.खाताना.लिंबू पिळून घ्यावा.
अहाहा अन्न हे पूर्णब्रह्म याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
🥰
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या