मिक्स डाल फ्राय (Mix Dal Fry Recipe In Marathi)

Chhaya Paradhi @Chhaya12_1962
मिक्स डाल फ्राय (Mix Dal Fry Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
मिक्स डाळ स्वच्छ धुवुन १० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा नंतर कुकरमध्ये हळद, मीठ, तेल मिक्स करून ३ शिट्टया शिजवुन घ्या पातेल्यात तेल गरम करून त्यात जीरे, ठेचलेला लसुण, कांदा चांगला परतुन त्यात सर्व पावडर मसाले मिक्स करून परता
- 2
नंतर त्यात शिजवलेली मिक्स डाळ गरमपाणी टोमॅटो चविनुसार मीठ मिक्स करून उकळी काढा व१० मिनिटे शिजवा
- 3
फोडणीपात्रात तेल गरम करून त्यात जीरे व ठेचलेला लसणाची फोडणी तयार डाळीवर ओता
- 4
मोठ्या कपात गरमागरम मिक्स डाल फ्राय सर्व्ह करा वरून कोथिंबिर ठेवुन भात रोटी सोबत
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स डाल फ्राय (Mix Dal Fry Recipe In Marathi)
#RDR #राईस/ दाल रेसिपीस # डाळीचे वेगवेगळे प्रकार आपण नेहमीच बनवत असतो. तशाच प्रकारे मी आज मिक्स डाळीची रेसिपी मिक्स डाल फ्राय बनवला आहे चला रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
वाल बटाटा खिचडी (Val Batata Khichdi Recipe In Marathi)
#CCR #कुक विथ कुकर #खिचडी हा प्रकार करायला सोपा व कुकर मुळे तर झटपट होणारा रात्रीच्या जेवणासाठी खिचडी वेगवेगळ्या डाळी भाज्यांपासुन बनवता येतात आज मी कडवे वाल, बटाटा वापरून खिचडी केली आहे चला तर बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
-
मिक्स वड्यांची भाजी (Mix Vadyachi Bhaji Recipe In Marathi)
#पावसाळ्यातील खास भाजी पावसाळ्यात पावसामुळे भाजी आणणे जमले नाही तर करावयाची चविष्ट भाजी पटकन होणारी अशी मिक्स वडे( सांडगे) जे आपण एप्रिल मे मध्ये घरोघरी केले जातातच सांडगे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
-
मिक्स डाळींची आमटी (mix dadichi amti recipe in marathi)
#प्रोटीन युक्त मिक्स डाळींची आमटी केव्हातरी भाज्यां खाण्याचा कंटाळा आला की अशी डाळीची आमटी करून बघा खुप छान टेस्टी ( दोन घास जास्तच जातील ) चला बघुया आमटीची रेसिपी Chhaya Paradhi -
मिक्स उसळ तर्री (Mix Usal Tarri Recipe In Marathi)
#GRU #ग्रेव्ही, रस्सा, उसळ # आज मी मिक्स कडधान्याची उसळ तर्री बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मिक्स डाळीची दाल फ्राय (Mix dalichi dal fry recipe in marathi)
#दाल फ्राय... मिक्स डाळ वापरून मी आज दाल फ्राय बनवले अतिशय सुंदर लागते.... Varsha Deshpande -
मुगाची उसळ (Mugachi Usal Recipe In Marathi)
#CCR#कुक विथ कुकर रेसिपी चॅलेंज 🤪🤪हिरव्या मुगाची उसळ अतिशय पोष्टीक रेसिपी आहे मुगाची सलाद ,कच्चे मुग चाट मसाला, Madhuri Watekar -
डाल तडका व राईस (Dal Tadka Rice Recipe In Marathi)
#भारतात सर्वच राज्यात डाळ भात परिपूर्ण जेवण म्हणुन खाल्ल जात चला तर आज डाल तडका व राईस रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मिक्स वेजिटेबल (फ्लावर,भोपळा चवली,बटाटा)(Mix Vegetable Recipe In Marathi)
#ccr#कुक विद कुकर Sushma Sachin Sharma -
चवळीची उसळ (Chavlichi Usal Recipe In Marathi)
#CCRकुकर विथ कुकरकुकर शिवाय आम्हा गृहीणीच पानच हलत नाही. पदार्थ लवकर शिजतात, कमी वेळात ,गॅस ची बचत .असे अनेक फायदे . Shilpa Ravindra Kulkarni -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#दाल फ्राय, दाल रेसिपीस कॉन्टेस्ट साठी मी आज दाल फ्राय केली आहे Nanda Shelke Bodekar -
रेस्टॉरन्ट स्टाईल मिक्स व्हेज सब्जी (Restaurant Style Mix Veg Sabji Recipe In Marathi)
#KGR #भाज्या आणि करी रेसिपीस #थंडीच्या मोसमात मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे शाकाहारी माणसांची चंगळ च असते. चला तर सगळ्यांना आवडणारी मिक्स भाज्यांची रेसिपी मी केली आहे. बघुया चला मिक्स व्हेज सब्जी Chhaya Paradhi -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fish पापलेट फिश सगळ्याच मस्यहारींचा आवडता फिश आहे हा टेस्टी व हेल्दी असतो हा फिश ग्रेव्ही शॉलो फ्राय डिप फ्राय तंदुरी फ्राय किंवा उकडुन त्याचे कटलेटही करता येतातआज मी पापलेट चा शॉलो फ्राय झणझणीत प्रकार कसा करतात ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 मिक्स डाळीचे वडे हे टेस्टी तसेच पौष्टीक असतात कारण आपण ह्यात सर्व प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत त्यापासुन शरीराला प्रोटीन मिळते पचनात सुधारणा होते. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डाळी मध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते अशा पौष्टीक मिक्स डाळींपासुन आज मी वडे बनवले आहेत चला त्याची रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
-
बिसिबेळे भात (Bisibele Bhat Recipe In Marathi)
#CCR कुक वीथ कुकर खरे आहे कुकर शिवाय स्वयंपाक नाहीच, असेच झाले आहे , व काही रेसीपी कुकर मध्येच छान होतात , त्यातील एक बीशीबॅळी अन्ना . Shobha Deshmukh -
मीक्स डाळ पायस (Mix Dal Payas Recipe In Marathi)
#CCR कुक विथ कुकर स्वयंपाक घरातील गृहिणींचा जीवाभावाचा मित्र म्हणजे कुकर , इंन्स्टापॅाट वेळेची, गॅसची बचत तर आहेच तेव्हा रोजच्या वरण भात तर होतोच पण खुपश्या रेसीपीज कुकर मधे कमी वेळात व छान होतात.त्या पैकी खीर बघूया Shobha Deshmukh -
पंचमेल डाल (panchamel dal recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान पाच डाळी मिक्स करून बनवलेली पंचमेल डाल भरपुर प्रोटिन्स ने परिपुर्ण डाळ भाकरी सोबत खाण्यासाठी टेस्टी चला बघुया कशी बनवायची त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
मेथीची सुक्की भाजी (Methichi Suki Bhaji Recipe In Marathi)
#मेथी ची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते सुक्की किंवा पातळभाजी आज मी शेंगदाण्याचा कुट मिक्स करत मेथीची सुक्की भाजी बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
दालतडका व जिराराईस (dal tadka jeera rice recipe in marathi)
#dr आपले पुर्णअन्न म्हणजे वरणभात प्रत्येक प्रदेशात करण्याची पद्धत वेगवेगळी त्यात वापरण्यात येणाऱ्या डाळी आपल्या शरीरासाठी खुपच फायदेशीर आहेत. तुरडाळ सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते. इम्युनिटी बुस्टरचे कार्य करते. स्थूलतेवर नियंत्रण येते पचनात सुधारणा होते. मुगडाळीनेलहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. पोट दुखिवर उपाय मेंदुच्या फायद्यासाठी उपयोग चनाडाळीत झिंक, कॅल्शियम, प्रोटीन असे घटक मिळातात. स्नायुबळकटी साठी फायदेशीर, प्रतिकारशक्ती वाढते. दात व हाडांसाठी. फायबरचे प्रमाण जास्त गॅस होत नाही. उर्जेची निर्मिती होते चला तर अशा बहुगुणी डाळी पासुन केलेली डालतडका ही रेसिपी कशी बनवली ते बघुया Chhaya Paradhi -
गावठी गवार बटाटा ग्रेव्ही (Gavar batata gravy recipe in marathi)
गावठी गवार हेल्दी व टेस्टी असते चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
दाल फ्राय विथ डाळ तडका (dal fry with dal tadka recipe in marathi)
रक्तपांढरी दूर करण्यासाठी फायदेशीरanemia अर्थात रक्तपांढरी दूर करण्यासाठी तूरडाळ फायदेशीर असते. तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळतेतर चला पाहू दाल फ्राय विथ तडका डाळ#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
डाल खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)
#LCM1मी दोन डाळी आणि तांदुळ मिक्स करुन डाल खिचडी केली. मस्त चविष्ट झाली. Preeti V. Salvi -
मिक्स डाळ आणि तांदळाचे अप्पे (mix dal aani tandalache appe recipe in marathi)
पूजा पवार यांची ची रेसिपी मी कुक स्नॅप करीत आहे त्यांनी मुंग डाळी वापरली. मी मिश्र डाळी सोबत तांदुळ पण वापरत आहे. त्यामुळे आप्पे थोडे क्रंची होतात.लोक डॉन मध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात मी हे आप्पे बनवतआहे.#cooksnap #Pooja Pawar. Vrunda Shende -
पालक मिक्स डाळ खिचडी (palak mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7पालक आणि मिक्स डाळी वापरून बनवलेली खिचडी ही पौष्टिक त्याचबरोबर चवीला ही अतिशय सुंदर बनते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
ब्रेड रोल (मिक्स भाज्यांचे)(Bread Roll Recipe In Marathi)
#ब्रेड रोल लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ व करायलाही सोप्पा पण मी आज फक्त बटाट्याच्या सारणा ऐैवजी त्यात भाज्या घातल्या आहेत म्हणजे थोडी पोष्टीक रेसिपी तयार होईल व सगळ्यांच्या पोटात ह्या निमित्ताने भाज्या जातील चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मिक्स उसळ रस्सा वडा (Mix Usal Rassa Vada Recipe In Marathi)
#BRR #ब्रेकफास्ट रेसिपीसमिक्स उसळ रस्सा वडा(कटवडा) Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16308795
टिप्पण्या (3)