पालक सूप (Palak Soup Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पालक स्वच्छ धुवून चिरून घ्यावी.
- 2
त्यानंतर एका पॅनमधे तेल गरम करून त्यात आले लसुण, कांदा, मिरे, तेजपान घालून 2 मिनिट परतून घ्यावे. चवीपुरते मीठ घालून मिक्स करून घ्यावे.
- 3
आता त्यात पालक 2 मिनिट शिजवून घ्यावी. 1 ग्लास पाणी घालून 2 उकळ्या फुटल्या की गॅस बंद करून घ्यावा.
- 4
थंड झाल्यावर पालक मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. पाणी बाजुला काढून ठेवावे. नंतर कढईमध्ये पालक पेस्ट आणि पालक चे पाणी टाकून द्यावे. आता दुध घालून 2 उकळ्या येऊ द्याव्या आणि गॅस बंद करावा.
- 5
- 6
- 7
गरम गरम पालक सूप सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16644189
















टिप्पण्या