मालवणी कोलंबी रस्सा (Malvani Kolambi Rassa Recipe In Marathi)

मालवणी कोलंबी रस्सा (Malvani Kolambi Rassa Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोलंबी साफ करून काढा धागा काढून घ्या.स्वच्छ धुवावी.नंतर त्यामधे हळद,मीठ नी लिंबाचा रस घालून त्याला सर्व लावा नी मॅरीनेशन साठी 15 मिनीट बाजूला ठेवा.
- 2
एका कढईत 2 टेबलस्पून तेल टाकून त्यामधे कांदा घाला थोडा लाल झाला की आले लसुण ही घाला नी छान भाजून घ्या आता खोबरेही घाला नी सर्व खरपूस भाजून घ्या. हिरवी मिरची धणे पावडर,कोथिंबीर, आमसूले घालून थोडे परता आता हे मिश्रण थंड करा नी सर्व मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
- 3
काश्मिर तिखट घ्या नी त्यात थोडे पाणी घालून पेस्ट करा बाजूला ठेवा.
- 4
कढईत 1टेबलस्पून तेल घालून कोलंबी दोन तिन मिनीटे परतून बाजूला काढून ठेवा.
- 5
त्याच कढईत उरलेले तेल घाला नी त्यात काश्मिरी मिरची पावडर ची पेस्ट घाला नी परता नंतर वरचे केले वाटण घाला नी तेल सुटेस्तोवर परता.आता टोमॅटो घाला नी छान परता.परत उकळ आणा नंतर कोलंबी घाला नी 1 कप गरम पाणी घाला नी 5/7 मिनीटे उकळवा.
- 6
मालवणी कोलंबी रस्सा तयार आहे.भाकरी, चपाती भात कशाबरोबर बरोबरही छान लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
मालवणी कोळंबी रस्सा (Malvani Kolambi Rassa Recipe In Marathi)
#VNR नॉनव्हेज रेसिपी या चमचमीत आणि छान असल्या म्हणजे खायला मजा येते आणि म्हणूनच आजचा आपण मालवणी कोळंबी रस्सा छान झणझणीत आणि चमचमीत बनवणार आहोत Supriya Devkar -
कोलंबी बटाटे रस्सा (kolambi batate rassa recipe in marathi)
सहज कोलंबी बटाटे रस्सा बनवतो आमी घरात , सगळे आवडीनी जेवतात. Varsha S M -
मालवणी कोलंबी तिखलं (MALVANI KOLAMBI TIKHLA RECIPE IN MARATHI)
कोकणातली सर्वांची फेवरेट रेसिपी म्हणजेच झटपट तयार होणारे तिखलं. आमसूल आणि कैरी चा आंबट स्वाद,हिरव्या मिरचीचा झणझणीत स्वाद असलेले कोलंबी तिखलं नॉर्मल ग्रेव्ही पेक्षा छान लागते. ही रेसिपी खाताना मला माझ्या गावाकडची आठवण येते. #रेसिपीबुक #गावाकडचीआठवण #week2 Madhura Shinde -
कोलंबी नवलकोल रस्सा (Kolambi Navalkol Rassa Recipe In Marathi)
कोलंबी ही मच्छी घरातील सर्वांनाच आवडते कारण त्याच्यात काटे नसतात. लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत कोलंबी खाऊ शकतात, फक्त कोलंबी पांढरी असावी म्हणजे सर्वांना पचण्यासाठी हलकी असतात. लाल रंगाची किंवा शीळी कोळंबी कधीही घेऊ नये, ती वातूळ असतात आज आपण नवलकोल कोलंबी हा अतिशय उत्कृष्ट चवीचा रस्सा बघणार आहोत. Anushri Pai -
-
कोळंबी रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#KS1 थीम1 कोकण रेसिपी 4 # कोळंबी रस्सा. कोकणातील मासे,कोळंबी, बोंबिल इ.प्रसिध्द. मी आज कोळंबी रस्सा केला.खूप छान झालेला. Sujata Gengaje -
सुरमई फ्राय,कोलंबीचा रस्सा (Surmai Fry Kolambi Rassa Recipe In Marathi)
#JLR लंच रेसिपिज साठी मी माझी सुरमई फ्राय, कोलंबीचा रस्सा, तांदळाची भाकरी, भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खेकड्याचा मालवणी रस्सा (Khekdyacha Malvani Rassa Recipe In Marathi)
#KGRदिवाळीचा फराळ खाऊन संपल्यानंतर काहीतरी झणझणीत खावं असं नक्कीच वाटतं आणि त्यावर छान उपाय म्हणजे खेकड्याचा मालवणी रस्सा. त्याची चव काय वर्णावी! चार घास जास्त जातात जेवणाचे, मग तो गरम गरम भात असो किंवा छान लुसलुशीत पराठा असो खेकड्याचा रस्सा जेवणाची लज्जत वाढवतो आणि मालवणी रस्सा नक्कीच गृहिणीला शाबासकी देऊन जातो. Anushri Pai -
मालवणी कोलंबी मसाला (Malvani kolambi masala recipe in marathi)
# कोलंबीच्या कोणत्याही रेसिपी खाण्यासाठी टेस्टीच असतात व सगळ्यांना आवडतात. चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चिकन मालवणी रस्सा (chicken malvani rassa recipe in marathi)
#फॅमिली परिवार,कुटूंबाच्या आवडीचा पदार्थ. कोकणातले म्हणुन कोकणातला पदार्थ. सर्व एकत्रिकरण केले तर मालवणी चिकन कसा उत्तम पर्याय ना. Swayampak by Tanaya -
मटन रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#cooksnap हेमा वेर्णेकर ह्यांंची कोल्हापुर चिकन रस्सा वाचली. माझंं सासर कोल्हापुर म्हणुन कोल्हापुर स्पेशल मटन रस्सा. Kirti Killedar -
कोलंबी अलकोल रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
पालक पनीर स्टफ पराठा (palak paneer stuffed paratha recipe in marathi)
#ccs#पालक खात नसतील तर पालकांचा पराठा नक्की खातात नी जर पनीर घातले तर खुपच छान होतो .नक्की करून बघा. Hema Wane -
-
कोलंबी चिली (kolambi chilly recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 कोलंबीचे अनेक प्रकारे कालवण ,तळुन खातो. अश्या प्र्कारे जरा झणझणीत ,तिख़ट व गरमागरम कोलंबीचे चिली पावसाच्या दिवसात बनवुन बघा रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
सूरमयी फ्राय आणि कोळंबी रस्सा (surmai fry ani kolambi rassa recipe in marathi)
#wdr वीकेंड रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी सुरमयी फ्राय आणि कोळंबी रस्सा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गावरान झणझणीत गोळे रस्सा... (gode rassa recipe in marathi)
#GR गावाकडे काही वेळेस घरात भाज्या नसतात. अन अचानक पाहुणे येतात. अशा वेळेस असा रस्सा करायला खूप सोपे जाते. कारण सर्व वस्तू घरात असतातच . त्यामुळे करायला सोपे व पोटभरही . सोबत कांदा, शेंगदाणे, लसुण पातीची चटणी,अहाहा .... भन्नाट लागते. मन तृप्त होऊन जाते....पाहुयात कशी बनवायची ते ? Mangal Shah -
मटकी रस्सा (matki rassa recipe in marathi)
#cfमटकी रस्सा हा फक्त पोळी सोबत नव्हे तर मिसळ मध्ये ही खाल्ला जातो. झनझनीत तिखट असेल तर उत्तमच कारण मटकी काहीशी गोड असते. Supriya Devkar -
मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
#NVR मालवणात अशा प्रकारचे चिकन सुकं बनवलं जातं ते गरम गरम भाकरी बरोबर खूप छान लागतं . Purva Prasad Thosar -
सोडे रस्सा (सुकी कोलंबी) (Sode Rassa Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryओली कोलंबी आपण नेहमीच बनवतो मात्र पावसाळ्यात मासे किवा कोळंबी खायला मिळत नाही अशा वेळेस सुकी कोलंबी खाल्ली जाते. चला तर मग बनवूयात सोडे रस्सा. Supriya Devkar -
इंडो कोलंबी चायनीज फ्राईड राईस (indo kolambi chinese fried rice recipe in marathi)
मी ह्याला इंडो नाव दिलेय कारण कोलंबी मी माझ्या पध्दतीने करून त्यात घातली आहे .अशी घातली कि भाताची चव छान होते नि त्याला थोडा झेजवान लुक येतो .तर बघा करून असा नक्की आवडेल . Hema Wane -
सात्विक फ्लॉवर रस्सा (flower rassa recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपी चॅलेंज दिवाळीचे गोड गोड पदार्थ खाऊन सगळे कंटाळले आहेत आणि बाजारात छान ताज्या ताज्या भाज्या उपलब्ध आहेत तेव्हा आपण फ्लॉवर रस्सा ही सात्विक आणि चविष्ट भाजी बनवू या.आपणा सर्वांना ती निश्चितच आवडेल अशी खात्री आहे. Pragati Hakim -
-
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6सिमला मिरचीची वेगवेगळ्या प्रकारे भाजी करतात. मी किवर्ड प्रमाणे रस्सा भजी बनवली आहे. Shama Mangale -
डुबुकवड्याचा रस्सा (dubukyacha rassa recipe in marathi)
#KS4खान्देशी लोकं बर्याच अंशी शाकाहारी असल्याने बेसनाचे विविध प्रकार बनवले जातात. डुबुकवड्याचा रस्सा हा तर मटनाला ऑप्शन आहे तिथे. खूपच छान बनते. Supriya Devkar -
मटण ताबंडा रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB5 #W5विक पाचचा पदार्थ ताबंडा रस्सा.थंडीच आणि ताबंडा रस्साचे जणू सोयरिकच आहे. एक वाटी ताबंडा रस्सा पोटात गेल्यावर अगदी मन तृप्त होत नाही कारण आणखी हवा असतो ना.चला तर मग आज आपण बनवूयात मटण ताबंडा रस्सा Supriya Devkar -
मटण रस्सा (Mutton Rassa Recipe In Marathi)
#ASR कोल्हापूर सांगली भागात मटण म्हटल की मटणाचा रस्सा आलाच मग तो तांबडा असो वा पांढरा. गरम गरम तांबडा रस्सा पिला की सर्दी पळून जाते आणि म्हणूनच आपण आज मटण रस्सा बनवणार आहे Supriya Devkar -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6"शिमला मिरची रस्सा भाजी" keywordsशिमला मिरचीची चिरून सूखी भाजी किंवा स्टफ करून अख्खी शिमला मिरचीही बनवितात. पण येथे"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने शिमला मिरचीची रस्सा भाजी बनविली आहे. खूप छान झाली सर्वांना आवडली. आशा आहे तुम्हालाही आवडेल. तेव्हा बघुया! "शिमला मिरची रस्सा भाजी" ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
#cooksnap # Sonal Isal Kolhe # आज उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी केलीय, सोनलच्या रेसिपी प्रमाणे... छान झाली आहे भाजी... Varsha Ingole Bele -
कोलंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#EB12#week12#आमच्या कडची माझ्या हातची ही फेवरेट डिश आहे .सगळेच खुष तुम्ही करून बघाच नि हा बिर्याणी मसाला घरी करा तुम्ही कधीच बाहेरचा मसाला वापरणार नाही. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या (2)