कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लिपती कोलंबी (Lipati Kolambi Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लिपती कोलंबी (Lipati Kolambi Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लिपती कोलंबी (Lipati Kolambi Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#NVR

#NVR

पुढे वाचा

लिपती कोलंबी (Lipati Kolambi Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#NVR

#NVR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
४ जणांसाठी
  • 1/2 किलोसोडलेली कोलंबी
  • 2बारीक चिरलेले कांदे
  • 2बारीक चिरलेले टोमॅटो
  • 1 1/2 टीस्पूनघाटी मसाला
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 4-5लसणीच्या पाकळ्या चेचून
  • 2 टेस्पून आल, लसूण, मिरची कोथिंबीरीची पेस्ट
  • 2 टे. स्पून चिंचेचा कोळ
  • 1 1/2 टीस्पूनमीठ
  • 4 टे. स्पून तेल
  • 2 टे. स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम कोलंबी स्वच्छ धुवून त्याला हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ वआलं लसूण मिरचीची पेस्ट लावून १० मिनीटे मॅरिनेट केले.

    लिपती कोलंबी (Lipati Kolambi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर एका फ्राय पॅन मधे तेल तापवून त्यांत चेचलेल्या लसणीच्या पाकळ्या तांबूस रंगावर परतल्या व त्यावर कांदा घालून तोही परतवला.

    लिपती कोलंबी (Lipati Kolambi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लिपती कोलंबी (Lipati Kolambi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यांत टोमॅटो व थोडीशी कोथिंबीर घालून टोमॅटो नरम होईपर्यंत परतवला व त्यावर मॅरिनेट केलेली कोलंबी घातली.

    लिपती कोलंबी (Lipati Kolambi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लिपती कोलंबी (Lipati Kolambi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर कोलंबी ही छान परतवला व १/२ वाटी पाणी घालून १० मिनीटे शिजू दिली. छान लिपती कोलंबी तयार झाली. शेवटी त्यावर कोथिंबीर पसरवली.

    लिपती कोलंबी (Lipati Kolambi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
30 नोव्हेंबर 2022 18:41 रोजी
Thane

टिप्पण्या (2)

Nita Sabnis Sabnis
Nita Sabnis Sabnis @Nitasabnis
02 डिसेंबर 2022 12:46
Wah my mouth is watering
It's looking very delicious
The colour is also too good
Ur dishes are always good
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोलंबी कोळंबी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
  2. झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
  3. सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
  4. बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
  5. मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
  1. वांग्याचे भरीत सुक्का गोलमा टाकून (Vangyache Bharit Sukka Golma Recipe In Marathi)
  2. खान्देशी वांग्याच भरीत (Khandeshi Vangyacha Bharit Recipe In Marathi)
  3. करडी ची पीठ घालुन भाजी (Kardai Chi Peeth Ghalun Bhaji Recipe In Marathi)
  4. झटपट भरलेले कारले (Bharlele Karle Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16661910
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close