बटाटे वडे खजूर चटणी (Batate Vade Khajoor Chutney Recipe In Marathi)

#ZCR
गरम गरम तिखट सोबत आंबट गोड चटपटीत अशी चटणी हिवाळ्यात संध्याकाळचा बेत खूप च मस्त.
:-)
बटाटे वडे खजूर चटणी (Batate Vade Khajoor Chutney Recipe In Marathi)
#ZCR
गरम गरम तिखट सोबत आंबट गोड चटपटीत अशी चटणी हिवाळ्यात संध्याकाळचा बेत खूप च मस्त.
:-)
कुकिंग सूचना
- 1
बटाटे कूकर मध्ये ठेवून उकडून घ्यावेत.
बाकी सर्व साहित्य चिरून घ्यावी.
बटाटे थंड झाल्यावर साल काढून टाकाव्यात. क ड ई त एक पळी तेल घालून बारीक मिरच adrak पेस्ट कांदा सर्व करमाने घालावेत.
बटाटे कुस्करून घालावे.सर्व मसाले घालून मिक्स करावे. - 2
भाजी तयार.थंड झाल्यावर छान छोटे लाडू वळावेत.
बेसन रवा मीठ घालून बॅटर भिजवून घावे.थोडे मिडीयम सैलसर ठेवले.
क ड ई त तेल घालून गरम करून
भाजीचा एक गोळा घेऊन बॅट र मध्ये घोळून तेलात अलगद सोडावा.इथे चमचा ने गोळा सोडू शकत. - 3
एक बाजू झाली की दुसरी बाजू उलटून तळावे.सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.
खजूर चटणी सोबत सर्व्ह करावे.
आवडेल तेवढी बी e
घेवून आतील बिया काढून टाकाव्यात.
खजूर चे तुकडे करावे.सोबत थोडा चिंचेचा तुकडा मीठ जीरे लाल तिखट व किंचित पाणी घालून मिक्सर मधून बारीक करावे.
मस्त आंबट गोड तिखट चटणी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या