कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#RR2

#RR2

पुढे वाचा

व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#RR2

#RR2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिटे
4-5 लोकांकरिता
  • 1/2 किलोबासमती तांदूळ
  • 1/4पनीर
  • 1मटार
  • 1 वाटीफ्लॉवरचे तुरे
  • 5-6बीन्स
  • 1सिमला मिरची
  • 1गाजर
  • 2कांदे
  • 2टोमॅटो
  • 3 टेबलस्पून पेस्ट (आले - लसूण, पुदिना, कोथंबीर, तीन हिरव्या मिरच्या एकत्रित पेस्ट)
  • 3कट केलेल्या हिरव्या मिरच्या
  • ,2तमालपत्र
  • 1 टेबलस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून हळद
  • 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला
  • 1/4 वाटीदही
  • 1/4 वाटीदूध
  • केशरी व हिरवा फूड कलर
  • आवश्यकतेनुसार तेल
  • गरम मसाला पावडर -
  • 2 चमचेधने, 1 चमचा जीरे, 2 हिरव्या वेलच्या,
  • 4-5 काळी मिरी, 3-4 लवंगा, ½ स्टारफूल, ½ इंच दालचिनीचा तुकडा एकत्रित पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    तांदूळ नीट करून स्वच्छ धुऊन घ्यावा. त्यानंतर तांदळाच्या दुप्पट पाणी व आवश्यकतेनुसार मीठ, तमालपत्र, दोन-तीन लवंगा, पाच-सहा काळीमिरी, अर्धा इंच दालचिनी तुकडा घालून अर्धकच्चा भात शिजवून घ्यावा. वर सांगितलेल्या भाज्या स्वच्छ धुऊन कट करून घ्याव्यात. पनीरचे क्युब करून घ्यावेत.

    व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर पातेल्यात आवश्यकतेनुसार तेल गरम करावे. त्यात मिरच्या, तमालपत्र घालावे, कांदा, टोमॅटो परतावे, आले-लसूण पेस्ट, परतावी. कट केलेल्या भाज्या, गरम मसाला, लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला व मीठ घालून परतावे. नंतर त्यात दही घालावे. चवीनुसार मीठ घालून पाच मिनिटे झाकण झाकून एक वाफ आणावी.

    व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    शिजवून घेतलेल्या भातापैकी काही भाग बाजूला करावा त्यानंतर त्याचे लेयर देण्यासाठी वेगवेगळे दोन हिरवा व केशरी फूड कलर घालून भाताचे भाग करावेत. वर सांगितल्याप्रमाणे भाजीला वाफ आल्यानंतर, त्यात पनीर क्युब घालावेत. एक ते दीड ग्लास पाणी घालावे.

    व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    भाजीला उखळी आल्यावर, त्यातील भाजीचा काही भाग व पनीरचे क्युब काढून बाजूला ठेवावे. पातेल्यातील उरलेल्या भाजीत कपभर पाणी घालून त्यावर पांढरा भात पसरवावा, त्यावर पनीर व भाजीचा थर लावावा, त्यावर पुन्हा पांढरा भात, केशरी, हिरवा भात असे थर द्यावा.एक कप दूध वरून घालून शेवटी झाकण झाकावे. दहा मिनिटे भाताला चांगली वाफ येऊ दयावी.

    व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार झालेला राईस "व्हेज पनीर बिर्याणी" कोशिंबीर, पापड, किंवा बुंदी रायता बरोबर सर्व्ह करावा. फूड कलरमुळे हा राईस दिसायलाही खुप छान दिसतो. 🥰

    व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
15 फेब्रुवारी 2023 08:33 रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन पनीर बिर्याणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झणझणीत खान्देशी शेव भाजी (Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi)
  2. अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
  3. टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
  4. झणझणीत कोल्हापुरी आख्खा मसुर (Kolhapuri Akkha Masoor Recipe In Marathi)
  5. वाग्यांच भरीत (Vangyach Bharit Recipe In Marathi)
  1. मशरूम सोया चंक्स तळलेले, भाजी (Mushroom Soya Chunks Bhaji Recipe In Marathi)
  2. पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi)
  3. फणसाचे लोणचे (Fansache Lonche Recipe In Marathi)
  4. तोंडली भात (Tondli Bhat Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16678529
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close