अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#BR2
भाजी रेसीपी

#अंडा भुर्जी
#अंड
#eggs

अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)

#BR2
भाजी रेसीपी

#अंडा भुर्जी
#अंड
#eggs

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 5अंडी गावठी
  2. 2कांदे बारीक चिरून
  3. 5हिरव्या मिरच्या
  4. कोथिंबीर
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनमोहरी
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. मीठ चवीनुसार
  9. 1/2 टीस्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    अंडी आधी फोडून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. त्यात मोहरी, हळद, हिरवी मिरची, कांदा घालून मिक्स करून घ्या. नंतर खमंग परतून घ्या. आता त्यात अंडी घाला आणि 1 ते 2 मिनिटे तसेच ठेवा. त्यात बुड बुडे थोडे आले की मिक्स करायला सुरवात करा. थोडेसे घट्टसर होईल.

  2. 2

    त्यात लाल तिखट घालून मिक्स करावे. मीठ चवीनुसार घालुन मिक्स करून घ्या.

  3. 3

    गरम गरम अंडा भुर्जी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes